• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्री वाणी विद्याशाला हायस्कूलमध्ये आर एस पी बालसैनिक पथकाची स्थापना व फलकाचे अनावरण.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 31, 2026
in Blog
0
श्री वाणी विद्याशाला हायस्कूलमध्ये आर एस पी बालसैनिक पथकाची स्थापना व फलकाचे अनावरण.
0
SHARES
3
VIEWS
Ad 1
Ad 1

आर एस पी च्या बालसैनिकांनी आपल्या आई वडिलापासून रस्ता सुरक्षेची जनजागृती करावी.: ए. सी.पी. किरण बलवडकर.

RelatedPosts

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

ठाणे:कल्याण :
(मनिलल शिंपी) श्री वाणी विद्याशाला हायस्कूल, कल्याण (पश्चिम) येथे वाहतूक विभागाचे एसीपी किरण बलवडकर यांचा अध्यक्षतेखाली, संस्थेचे अध्यक्ष व्ही.पतारमण, सेक्रेटरी जया गणपती, व्ही रामास्वामी, खजिनदार व्ही. सुब्रमण्यम, कमिटी मेंबर वासंती बालकृष्णन, वाणी विद्या शाळेच्या मुख्याध्यापिका जी.अंजना रेड्डी,सहपोलीस उपनिरीक्षक सुगम साबरे नोडल अधिकारी डॉ.मनिलाल शिंपी, यांचा प्रमुख उपस्थितीत आर एस पी बालसैनिक पथक फलकाचे अनावरण (RSP Road Safety Unit )च्या रस्ता सुरक्षा आणि नशामुक्ती जनजागृती फलकाचे अनावरण करण्यात आले.

आर एस पी बालसैनिक व आर एस पी शिक्षक अधिकारी शिक्षकांनी परेड संचलन करत सर्व मान्यवरांना व्यासपीठ पर्यंत नेले केले,व आर एस पी बालसैनिकांनी रस्ता सुरक्षा आणि नशामुक्तीचे फलक हातात घेऊन स्वागत करण्यात आले.
कल्याण, उल्हासनगर वाहतूक शाखेचे ए.सी.पी किरण बलवडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना आपल्या शैलीत त्यांनी रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. आर एस पी बालसैनिक यांनी आपल्या आई-वडिलांपासून वाहतूक नियमांची जनजागृती करावी असे आवाहन केले.तसेच रस्त्यावरील सर्व बोधचिन्हे आणि त्यांचे अर्थ प्रत्यक्ष चित्र दाखवून विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
विभागीय समादेशक डॉ.मनिलाल शिंपी सर यांनी हेल्मेट आणि सीट बेल्ट वापरणे का गरजेचे आहे, हे वास्तविक उदाहरणांसह स्पष्ट केले. तसेच नशामुक्तीचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

संस्थेच्या अध्यक्षांनीही आपल्या मनोगतात पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी शाळेसमोर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी आणि कोणत्या नियमांचे पालन करावे याबद्दल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका श्रीमती प्रीती त्रिपाठी यांनी केले, तर पाहुण्यांचा सविस्तर परिचय कु. झारा सातपुते यांनी करून दिला.
या प्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका श्रीमती अंजना रेड्डी , पर्यवेक्षक शगजानन वाघ, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि RSP चे सर्व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी ठाणे जिल्हा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान जिल्हा नोडल अधिकारी जितेंद्र सोनवणे, छान आर एस पी नोडल अधिकारी रमाकांत पाटील, दत्तात्रय पाटील, व पालक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. वाणी विद्यालयाचे सुपरवायझर व कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रीडा विभाग कमिटी सदस्य ज्येष्ठ क्रीडा संघटक गजानन वाघ यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

Ad 1
Previous Post

नायगांव येथे श्रावणी महोत्सव उत्साहात साजरा.

Next Post

रुग्णांना मोफत भोजन मिळत नसल्याची तक्रार; संघर्ष ग्रुपचा उपोषणाचा इशारा

Related Posts

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण
Blog

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
47
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
Blog

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
33
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.
Blog

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026
82
Blog

दि-13आक्टेबंर2026 लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी महोदयांसोबत माजी मंत्री आमदार संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांची निलंगा विधानसभेतील सर्व लोकप्रतिनिधीसह महत्त्वपूर्ण बैठक संपन्न…!

October 16, 2026
7
नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १७ मध्ये प्रस्तावित ऑर्केस्ट्रा बार आणि मद्य परवान्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
Blog

नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १७ मध्ये प्रस्तावित ऑर्केस्ट्रा बार आणि मद्य परवान्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

October 16, 2026
8
दिवाळी निमित्त शासनाने शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे…. पत्रकार भारत कवितके यांची मागणी.
Blog

दिवाळी निमित्त शासनाने शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे…. पत्रकार भारत कवितके यांची मागणी.

October 16, 2026
9
Next Post
रुग्णांना मोफत भोजन मिळत नसल्याची तक्रार; संघर्ष ग्रुपचा उपोषणाचा इशारा

रुग्णांना मोफत भोजन मिळत नसल्याची तक्रार; संघर्ष ग्रुपचा उपोषणाचा इशारा

ताज्या बातम्या

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In