- बाळापूर तहसील, 01/09/2026
ब्रेकिंग – सोनगिरी येथील पिण्याच्या पाण्यासाठी लोकांचे बाळापूर तहसील येथे जन आंदोलन!
ता. बाळापूर, जि. अकोलासोनगिरी गावात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचे जाहीर उपोषण सुरू! आज दि. 01/09/2026 रोजी बाळापूर तहसील कार्यालयासमोर समस्त युवा सेना सोनगिरी व ग्रामस्थ मंडळीचे आंदोलन.
हंडे-कळशा घेऊन प्रशासनाविरोधात शांततापूर्ण आंदोलन.
प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी!
📍 बाळापूर तहसील, जि. अकोला
रिपोर्ट – सारथी महाराष्ट्र न्यूज पोर्टल











