• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा-तळोदा मतदारसंघात विशेष संक्षिप्त पुनरीक्षणानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; तब्बल 53 हजार बोगस व मृत मतदारांची नावे वगळली.

Pratik Tidke by Pratik Tidke
September 1, 2026
in Blog
0
शहादा-तळोदा मतदारसंघात विशेष संक्षिप्त पुनरीक्षणानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; तब्बल 53 हजार बोगस व मृत मतदारांची नावे वगळली.
0
SHARES
11
VIEWS
Ad 1
Ad 1

शहादा,दि.31
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) मोहीम यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर आज, दि. 31 ऑगस्ट रोजी शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मोहिमेबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी तहसीलदार संभाजीराव पाटील यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेस नायब तहसीलदार रतनसिंग राजपूत आणि शैलेंद्र गवते हे प्रमुख उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना तहसीलदार संभाजीराव पाटील यांनी सांगितले की, 24 ऑगस्ट रोजी मतदान केंद्रांचे सुलभीकरण (रॅशनलायझिंग) करण्यात आले. शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघात पूर्वी एकूण 366 मतदान केंद्र होती. मात्र, केंद्र क्रमांक 150 (पुरुषोत्तम नगर) हे 151 क्रमांकाच्या केंद्रात विलीन करण्यात आल्यामुळे आता एकूण मतदान केंद्रांची संख्या 365 झाली आहे.विशेष संक्षिप्त पुनरीक्षणापूर्वी मतदारसंघात 357096 एकूण मतदार नोंदणीकृत होते. मात्र, व्यापक तपासणीनंतर दुबार, मृत, स्थलांतरित आणि गैरहजर आढळलेल्या मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. यामुळे एकूण 53 हजार मतदार कमी झाले असून, सध्या मतदारसंघातील एकूण मतदार संख्या 304549 वर आली आहे.

RelatedPosts

न्यू हायस्कूल उळूप तालुका भूम येथे कायदेविषयक शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

कानळदा-जळगाव रस्त्यावर बेकायदेशीर वाळू वाहतूक पकडली; डंपरसह ५.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

यामध्ये आता शहादा तालुक्यातील 191982 तर तळोदा तालुक्यातील 112567 मतदारांचा समावेश आहे.वगळण्यात आलेल्या मतदारांत मृत मतदार14481, स्थलांतरित मतदार 20902, गैरहजर मतदार 7553,दुबार नोंदी 9370 आहेत.प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आता नवीन मतदार नोंदणी आणि दुरुस्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर या कालावधीत पात्र नागरिकांना नवीन मतदार नोंदणी करता येईल. तसेच 31 ऑगस्ट ते 29 ऑक्टोबर दरम्यान प्राप्त अर्जांवर अपील व सुनावणीची प्रक्रिया पार पडेल. सर्व दावे आणि हरकतींचा निपटारा केल्यानंतर दि. 4 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.नागरिकांनी आपली नावे तपासून घ्यावीत आणि आवश्यक सुधारणा वेळेत करून घ्याव्यात, असे आवाहन तहसीलदार संभाजीराव पाटील यांनी केले आहे.

Ad 1
Previous Post

शिक्षणातूनच आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची वाट; चांदाळा आश्रमशाळेत मार्गदर्शन शिबिर संपन्न.

Next Post

कोदरी रोडवरील अतिक्रमण काढण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून केली सुरुवात..

Related Posts

न्यू हायस्कूल उळूप तालुका भूम येथे कायदेविषयक शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.
Blog

न्यू हायस्कूल उळूप तालुका भूम येथे कायदेविषयक शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.

October 18, 2026
0
माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण
Blog

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 18, 2026
5
Blog

कानळदा-जळगाव रस्त्यावर बेकायदेशीर वाळू वाहतूक पकडली; डंपरसह ५.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 18, 2026
4

October 16, 2026
55
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
Blog

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
35
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.
Blog

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026
84
Next Post
कोदरी रोडवरील अतिक्रमण काढण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून केली सुरुवात..

कोदरी रोडवरील अतिक्रमण काढण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून केली सुरुवात..

ताज्या बातम्या

न्यू हायस्कूल उळूप तालुका भूम येथे कायदेविषयक शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.

न्यू हायस्कूल उळूप तालुका भूम येथे कायदेविषयक शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.

October 18, 2026
माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 18, 2026

कानळदा-जळगाव रस्त्यावर बेकायदेशीर वाळू वाहतूक पकडली; डंपरसह ५.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In