• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दीड एकर शेती, डोक्यावर कर्जाचा भार; धामणधरीतील तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत

Pratik Tidke by Pratik Tidke
September 1, 2026
in Blog
0
दीड एकर शेती, डोक्यावर कर्जाचा भार; धामणधरीतील तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत
0
SHARES
25
VIEWS
Ad 1

(प्रतिनिधी:शेख मोईन)
किनवट:सततची नापिकी आणि डोक्यावर असलेल्या कर्जाच्या बोजाला कंटाळून किनवट तालुक्यातील मौजे धामणधरी येथील एका ३० वर्षीय अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याने शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

निखिल दिलीप जाधव वय ३० वर्ष, रा. धामणधरी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत निखिल जाधव यांच्याकडे केवळ दीड एकर शेती आहे. मागील काही वर्षांपासून निसर्गाची अवकृपा आणि सतत होत असलेल्या नापिकीमुळे ते आर्थिक संकटात सापडले होते. बँक व सावकारी कर्जाची परतफेड कशी करावी, या विवंचनेत ते गेल्या कित्येक दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावात होते.
दरम्यान, दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास निखिल हे शेताकडे फेरफटका मारण्यासाठी जातो असे सांगून घरातून बाहेर पडले. शेतात गेल्यानंतर त्यांनी नैराश्यातून विषारी औषध प्राशन केले. रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत, त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. अखेर ते शेतात गंभीर अवस्थेत आढळून आले.

गावकऱ्यांच्या मदतीने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी आदिलाबाद येथील शासकीय रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. तेथे उपचार सुरू असतानाच रात्री ८ वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
ऐन उमेदीच्या काळात तरुण शेतकऱ्याने अशा प्रकारे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे धामणधरी गावावर व परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, बाधित कुटुंबाला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Previous Post

शुभारंभ फॉउंडेशन कुरुंदवाड या संस्थेमार्फत कुरुंदवाड पोलीस स्टेशनं चे सपोनि शितलकुमार डोईजड यांचा सत्कार पुस्तक देऊन संपन्न…

Next Post

🔊 पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात डी.जे. बंदी हवी का? 🤔

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
46
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
50
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
31
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
75
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
14
Next Post
🔊 पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात डी.जे. बंदी हवी का? 🤔

🔊 पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात डी.जे. बंदी हवी का? 🤔

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In