• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.

Pratik Tidke by Pratik Tidke
September 1, 2026
in Blog
0
शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.
0
SHARES
10
VIEWS
Ad 1
Ad 1

शहादा,दि.01
शहादा शहरातील वृंदावन नगर परिसरातील पाणी टाकीजवळील मोकळी जागा अनेक दिवसांपासून दुर्लक्षित आणि पडक्या अवस्थेत पडलेली होती. या जागेचा योग्य वापर करून परिसराचे सौंदर्य वाढवण्यासाठी आणि लहान मुलांना खेळण्यासाठी एक उत्तम जागा निर्माण करण्याचा एक अत्यंत स्तुत्य आणि आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला आहे.

RelatedPosts

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

पालिकेचे माजी गटप्रमुख प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्थानिक नगरसेवक ,लोकप्रतिनिधी आणि समाजसेवकांनी एकत्र येत या जागेचा कायापालट करण्याचा संकल्प केला. उपनगराध्यक्ष सौ. माधवीताई पाटील, बांधकाम सभापती संतोषभाऊ वाल्हे, ड्रीम सिटीचे निलेशभाई पाटील, माय टूर्स प्लॅनचे संचालक अंकुरभाई पाटील, रवीभाऊ राजपूत आणि भा. ज. पा. नगरसेवक यांनी ही पडकी जागा दत्तक घेतली. सर्व मान्यवरांनी लोकसहभाग आणि स्वखर्चातून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने काम करत अवघ्या दोन दिवसांत या जागेचा पूर्ण चेहरामोहरा बदलून टाकला. या ठिकाणी लहान मुलांसाठी सुरेख आणि आकर्षित करणारे ‘मिनी गार्डन’ विकसित करण्यात आले आहे.

मुलांच्या खेळाची साधने, हिरवळ आणि बसण्यासाठी योग्य व्यवस्था करून या जागेचे रूपांतर एका सुंदर उद्यानात करण्यात आले.या नवनिर्मित मिनी गार्डनचे लोकार्पण परिसराचे नेते दीपकभाई पाटील, माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती जयश्रीबेन दीपक पाटील, प्रा. मकरंद पाटील, उपनगराध्यक्ष सौ. माधवी मकरंद पाटील यांच्या हस्ते आणि प्रमुख मान्यवरांच्या विशेष उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले. वाढदिवसानिमित्त कोणतीही उधळपट्टी न करता, समाजातील लहान मुलांसाठी आणि परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल असा हा उपक्रम राबवल्याबद्दल सर्वच स्तरातून या उपक्रमाचे आणि सर्व आयोजकांचे कौतुक होत असून स्थानिक रहिवाशांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.

Ad 1
Previous Post

दोन रेडे, दोन मासे : संत ज्ञानेश्वरांचा अभेदभावनेचा संदेश

Next Post

शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)

Related Posts

Blog

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

October 18, 2026
6
कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम
Blog

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

October 18, 2026
12
नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी
Blog

नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

October 18, 2026
23
🏆 रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागामध्ये शिरपेचात सर्वोच्च मानाचा आणखी एक तुरा! 🏆
Blog

🏆 रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागामध्ये शिरपेचात सर्वोच्च मानाचा आणखी एक तुरा! 🏆

October 18, 2026
2
मांजरा धरणात केवळ ८.७२% पाणीसाठा; अवैध उपसा रोखण्यासाठी पथके तैनात
Blog

मांजरा धरणात केवळ ८.७२% पाणीसाठा; अवैध उपसा रोखण्यासाठी पथके तैनात

October 18, 2026
2
हरसूल भागात भातपिकाच्या नुकसानीची पाहणी
Blog

हरसूल भागात भातपिकाच्या नुकसानीची पाहणी

October 18, 2026
3
Next Post
शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)

शहादा महाविद्यालयात 'राष्ट्रीय क्रीडा दिवस' उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)

ताज्या बातम्या

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

October 18, 2026
कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

October 18, 2026
नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In