• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

साई विद्यालय, वंधली येथे रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा

Pratik Tidke by Pratik Tidke
September 3, 2026
in Blog
0
साई विद्यालय, वंधली येथे रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

RelatedPosts

🦚🪈 परमार्थ निकेतनमध्ये भजनाने रंगणार श्रीकृष्ण जन्मोत्सव! 🪈

NCMC कार्ड सक्तीमुळे सॉफ्टवेअर त्रुटी व टॉप-अप न झाल्याने लाडक्या बहिणी व ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या गैरसोय बद्ल नाराजी व्यक्त

अकोला जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करा; हेक्टरी ५० हजार अनुदान द्याश्री शेतकरी राजा ग्रुप, पातूर तालुक्याची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

वंधली (प्रतिनिधी):
साई विद्यालय, वंधली येथे रक्षाबंधन सण अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाली. याप्रसंगी बोलताना विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. प्रविण मा. बरबटकर यांनी रक्षाबंधन या सणाचे महत्त्व आणि बहीण-भावाच्या पवित्र नात्याची थोरवी विद्यार्थ्यांना पटवून दिली. केवळ स्वतःच्या बहिणीचेच नव्हे, तर समाजातील प्रत्येक महिला व मुलीचे रक्षण करणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे कर्तव्य आहे, असा संदेश त्यांनी आपल्या भाषणातून दिला.त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली.

विद्यालयातील विद्यार्थिनींनी आपल्या वर्गमित्र आणि बांधवांना ओवाळून त्यांच्या मनगटावर आकर्षक राखी बांधली. विद्यार्थ्यांनीही आपल्या लाडक्या भगिनींना रक्षणाचे वचन दिले. याप्रसंगी संपूर्ण विद्यालयात सलोख्याचे आणि कौटुंबिक वातावरण निर्माण झाले होते. तसेच झाडांना सुध्दा राखी बांधुन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन विद्यालयातील शिक्षक श्री. प्रमोद पाटील , मुकेश वाटेवार , कु. बरडे मॅडम, श्री. प्रशांत खापणे, श्री. गोपाल पायघन, श्री. किशोर विधाते, श्री. गणेश वासाडे आणि श्री. प्रशांत कालर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले. मधुर मिठाई वाटपाने या सुंदर सोहळ्याची सांगता करण्यात आली.

Previous Post

विनयभंग प्रकरणात पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची नियंत्रण कक्षात बदली; पीडित महिलेचे आत्मदहन आंदोलन स्थगित

Next Post

पावसाने दिलेल्या प्रदीर्घ दडीमुळे दुष्काळसदृश परिस्थिती; आलेगाव-गोळेगाव शिवारात उभी पिके डोळ्यांदेखत वाळत आहेत .

Related Posts

Blog

🦚🪈 परमार्थ निकेतनमध्ये भजनाने रंगणार श्रीकृष्ण जन्मोत्सव! 🪈

September 3, 2026
0
Blog

NCMC कार्ड सक्तीमुळे सॉफ्टवेअर त्रुटी व टॉप-अप न झाल्याने लाडक्या बहिणी व ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या गैरसोय बद्ल नाराजी व्यक्त

September 3, 2026
1
Blog

अकोला जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करा; हेक्टरी ५० हजार अनुदान द्याश्री शेतकरी राजा ग्रुप, पातूर तालुक्याची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

September 3, 2026
0
Blog

शरद जोशी यांच्या 91 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

September 3, 2026
0
साधनात पूर्ण भाव व तळमळ पाहिजे.
Blog

साधनात पूर्ण भाव व तळमळ पाहिजे.

September 3, 2026
4
🌧️ काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️
Blog

🌧️ काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️

September 3, 2026
0
Next Post
पावसाने दिलेल्या प्रदीर्घ दडीमुळे दुष्काळसदृश परिस्थिती; आलेगाव-गोळेगाव शिवारात उभी पिके डोळ्यांदेखत वाळत आहेत .

पावसाने दिलेल्या प्रदीर्घ दडीमुळे दुष्काळसदृश परिस्थिती; आलेगाव-गोळेगाव शिवारात उभी पिके डोळ्यांदेखत वाळत आहेत .

ताज्या बातम्या

🦚🪈 परमार्थ निकेतनमध्ये भजनाने रंगणार श्रीकृष्ण जन्मोत्सव! 🪈

September 3, 2026

NCMC कार्ड सक्तीमुळे सॉफ्टवेअर त्रुटी व टॉप-अप न झाल्याने लाडक्या बहिणी व ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या गैरसोय बद्ल नाराजी व्यक्त

September 3, 2026

अकोला जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करा; हेक्टरी ५० हजार अनुदान द्याश्री शेतकरी राजा ग्रुप, पातूर तालुक्याची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

September 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In