• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पावसाने दिलेल्या प्रदीर्घ दडीमुळे दुष्काळसदृश परिस्थिती; आलेगाव-गोळेगाव शिवारात उभी पिके डोळ्यांदेखत वाळत आहेत .

Pratik Tidke by Pratik Tidke
September 3, 2026
in Blog
0
पावसाने दिलेल्या प्रदीर्घ दडीमुळे दुष्काळसदृश परिस्थिती; आलेगाव-गोळेगाव शिवारात उभी पिके डोळ्यांदेखत वाळत आहेत .
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

बळीराजावर मोठे संकट; कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करण्याची मागणी

RelatedPosts

🦚🪈 परमार्थ निकेतनमध्ये भजनाने रंगणार श्रीकृष्ण जन्मोत्सव! 🪈

NCMC कार्ड सक्तीमुळे सॉफ्टवेअर त्रुटी व टॉप-अप न झाल्याने लाडक्या बहिणी व ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या गैरसोय बद्ल नाराजी व्यक्त

अकोला जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करा; हेक्टरी ५० हजार अनुदान द्याश्री शेतकरी राजा ग्रुप, पातूर तालुक्याची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

प्रदीप ताजने
पातुर ग्रामीण(प्रतिनिधी) |

पातूर तालुक्यातील आलेगाव, गोळेगावसह संपूर्ण शेतशिवारात प्रदीर्घ पावसाच्या दडीमुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत सोयाबीन, तूर, कपाशी, उडीद, मूग, ज्वारीसह इतर खरीप पिके पाण्याअभावी वाळत आहेत.

सध्या पिके ऐन फुलोऱ्याच्या आणि कळी धरण्याच्या संवेदनशील अवस्थेत असताना पाण्याचा तीव्र ताण बसला आहे. परिणामी सोयाबीन, कपाशी, मका आणि तूर या पिकांची फुले व कळ्या गळून जमिनीवर पडत आहेत. संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेल्याने जमिनीला मोठ्या भेगा पडल्या आहेत. कडक ऊन आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जमिनीतील ओलावा पूर्णपणे संपुष्टात आला आहे.

जुलै अखेरीस झालेल्या समाधानकारक पावसानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरण्या केल्या होत्या. हजारो रुपये खर्च करून सोने पिकवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या बळीराजावर निसर्गाने घाला घातला आहे. कोरडवाहू शेतीसह बागायती क्षेत्रातही विहिरी आणि बोअरवेलमध्ये पाणी नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. गोळेगाव परिसरात परिस्थिती अधिक भीषण असून फुले-कळ्या गळून संपूर्ण पीक उध्वस्त झाले आहे.

विशेष म्हणजे, इतके मोठे नुकसान होऊनही अद्याप पातूर कृषी व महसूल विभागाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू झाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

शासनाने तात्काळ कृषी व महसूल विभागामार्फत शेतात जाऊन नुकसानीचे पंचनामे करावेत आणि पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत २५% अग्रीम (आगाऊ) नुकसान भरपाई तात्काळ लागू करून आर्थिक मदत द्यावी, अशी आर्त हाक आलेगाव-गोळेगाव येथील शेतकऱ्यांनी दिली आहे.

Previous Post

साई विद्यालय, वंधली येथे रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा

Next Post

पाथर्डी तहसील येथे मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष रामदास बर्डे यांचे उपोषण

Related Posts

Blog

🦚🪈 परमार्थ निकेतनमध्ये भजनाने रंगणार श्रीकृष्ण जन्मोत्सव! 🪈

September 3, 2026
0
Blog

NCMC कार्ड सक्तीमुळे सॉफ्टवेअर त्रुटी व टॉप-अप न झाल्याने लाडक्या बहिणी व ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या गैरसोय बद्ल नाराजी व्यक्त

September 3, 2026
1
Blog

अकोला जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करा; हेक्टरी ५० हजार अनुदान द्याश्री शेतकरी राजा ग्रुप, पातूर तालुक्याची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

September 3, 2026
0
Blog

शरद जोशी यांच्या 91 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

September 3, 2026
0
साधनात पूर्ण भाव व तळमळ पाहिजे.
Blog

साधनात पूर्ण भाव व तळमळ पाहिजे.

September 3, 2026
4
🌧️ काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️
Blog

🌧️ काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️

September 3, 2026
0
Next Post
पाथर्डी तहसील येथे मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष रामदास बर्डे यांचे उपोषण

पाथर्डी तहसील येथे मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष रामदास बर्डे यांचे उपोषण

ताज्या बातम्या

🦚🪈 परमार्थ निकेतनमध्ये भजनाने रंगणार श्रीकृष्ण जन्मोत्सव! 🪈

September 3, 2026

NCMC कार्ड सक्तीमुळे सॉफ्टवेअर त्रुटी व टॉप-अप न झाल्याने लाडक्या बहिणी व ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या गैरसोय बद्ल नाराजी व्यक्त

September 3, 2026

अकोला जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करा; हेक्टरी ५० हजार अनुदान द्याश्री शेतकरी राजा ग्रुप, पातूर तालुक्याची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

September 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In