• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अडोळ धरणातील पाणी शेतीसाठी उपसा तात्पुरता थांबवण्याची मागणी

Pratik Tidke by Pratik Tidke
September 5, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

रिसोड (प्रतिनिधी ) सारथी महाराष्ट्राचा न्यूज
रिसोड शहरासह परिसरातील नागरिकांना भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी वाशीम तालुक्यातील अडोळ धरणातून शेती व इतर औद्योगिक कारणांसाठी होणारा पाणी उपसा तात्पुरता थांबविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रिसोड शहर सरचिटणीस भारत जगन्नाथ गुंजकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी २५ ऑगस्ट रोजी रिसोड नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद केले आहे की, अडोळ धरणातून रिसोड शहर तसेच रिठद व परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. सध्या धरणात केवळ सुमारे ३५ ते ४० टक्के जलसाठा शिल्लक आहे. यंदा समाधानकारक पाऊस न झाल्यास पुढील वर्षभर नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे.

RelatedPosts

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

पोळा सणावर दुष्काळाचे सावट; बळीराजाची चिंता वाढली!

धरणातील पाण्याचा शेतीसाठी उपसा सुरू राहिल्यास दर महिन्याला जलसाठ्यात मोठी घट होऊन आगामी काळात रिसोड शहर व गावांना पाणीपुरवठा करणे अशक्य होऊ शकते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत शेती व औद्योगिक वापरासाठीचा पाणी उपसा तात्पुरता स्थगित करावा, तसेच शहरासाठी मोठी पाणी साठवणूक व्यवस्था उभारून आगामी काळासाठी नियोजन करावे, अशी मागणी गुंजकर यांनी केली आहे

.

Previous Post

पोळा सणावर दुष्काळाचे सावट; बळीराजाची चिंता वाढली!

Next Post

एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

Related Posts

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत
Blog

1
पोळा सणावर दुष्काळाचे सावट; बळीराजाची चिंता वाढली!
Blog

पोळा सणावर दुष्काळाचे सावट; बळीराजाची चिंता वाढली!

September 5, 2026
2
श्रमदानातून चेथर ग्रामसभेचा अनोखा उपक्रम lCFR क्षेत्राला निवडुंगाच्या थोंब्यांचे जैविक कुंपण

5
व्हाॅलंटरी विद्यालयात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न; चिमुकल्यांच्या नृत्यापासून थरारक दहीहंडीपर्यंत जल्लोष

हर्दखळे ग्रामपंचायतीत प्रशासकीय बदल; विस्तार अधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती
Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीत प्रशासकीय बदल; विस्तार अधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती

September 5, 2026
2
Next Post
एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

ताज्या बातम्या

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

September 5, 2026
एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

September 5, 2026

अडोळ धरणातील पाणी शेतीसाठी उपसा तात्पुरता थांबवण्याची मागणी

September 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In