• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शेतकऱ्यांचा सण बैल पोळ्यावर दुष्काळाच संकट

Pratik Tidke by Pratik Tidke
September 7, 2026
in Blog
0
शेतकऱ्यांचा सण बैल पोळ्यावर दुष्काळाच संकट
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

7/9/2026
तालुका प्रतिनिधी÷ नागेश तोडकरी

कळंब तालुक्यातील येरमाळा परिसरातील शेतकऱ्यांचे सोयाबिन हे पिक डोळ्यां देखत करपून जात आहे
शेतकऱ्यांच सोयाबिन हे पिक हातुन गेल्यामुळे शेतकरी हतबल होत चालला आहे या सर्व दुष्काळी परस्थिती मुळे शेतकऱ्यांच्या बैल पोळा या सणावर दुष्काळाच सावट पडलेल आहे बाजार पेठ सजलेली आहेत परंतु शेतकत्यांनी बाजार पेठेकडे पाठ फिरवलेली आहे
आता फक्त शेतकऱ्यांना सरकारकडून दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून दयावी अशी शेतकऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

RelatedPosts

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त भगतसिंग तरुण मंडळाची दहीहंडी शिरोळ च्या एस पी बॉईज गोडीविहीर मंडळाने जिंकली …..

माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कुरखेड्यात ग्रामपंचायतींच्या आर्थिक गैरव्यवहारावर प्रशासनाचा बडगा; कोट्यवधींच्या वसुलीच्या नोटिसांनी खळबळ

Previous Post

माजी विद्यार्थ्यांकडून शाळेच्या सुरक्षिततेसाठी २१ हजार ५०० रुपयांची मदत

Next Post

🚨 केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला नवे वळण!

Related Posts

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त भगतसिंग तरुण मंडळाची दहीहंडी शिरोळ च्या एस पी बॉईज गोडीविहीर मंडळाने जिंकली …..
Blog

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त भगतसिंग तरुण मंडळाची दहीहंडी शिरोळ च्या एस पी बॉईज गोडीविहीर मंडळाने जिंकली …..

September 7, 2026
0
माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Blog

माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

September 7, 2026
3
कुरखेड्यात ग्रामपंचायतींच्या आर्थिक गैरव्यवहारावर प्रशासनाचा बडगा; कोट्यवधींच्या वसुलीच्या नोटिसांनी खळबळ
Blog

कुरखेड्यात ग्रामपंचायतींच्या आर्थिक गैरव्यवहारावर प्रशासनाचा बडगा; कोट्यवधींच्या वसुलीच्या नोटिसांनी खळबळ

September 7, 2026
3
सुरजागड इलाका ग्रामसभेची पिपली बुर्गी येथे मासिक सभा

5
आपल्या ओंकार शुगरला South Indian Sugarcane & Sugar Technologists’ Association (SISSTA) यांच्या 55व्या Annual Convention & Sugar Expo 2026 मध्ये ‘Best Factory Award’ प्रदान करण्यात आला.
Blog

आपल्या ओंकार शुगरला South Indian Sugarcane & Sugar Technologists’ Association (SISSTA) यांच्या 55व्या Annual Convention & Sugar Expo 2026 मध्ये ‘Best Factory Award’ प्रदान करण्यात आला.

September 7, 2026
3
🚨 केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला नवे वळण!
Blog

🚨 केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला नवे वळण!

September 7, 2026
11
Next Post
🚨 केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला नवे वळण!

🚨 केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला नवे वळण!

ताज्या बातम्या

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त भगतसिंग तरुण मंडळाची दहीहंडी शिरोळ च्या एस पी बॉईज गोडीविहीर मंडळाने जिंकली …..

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त भगतसिंग तरुण मंडळाची दहीहंडी शिरोळ च्या एस पी बॉईज गोडीविहीर मंडळाने जिंकली …..

September 7, 2026
माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

September 7, 2026
कुरखेड्यात ग्रामपंचायतींच्या आर्थिक गैरव्यवहारावर प्रशासनाचा बडगा; कोट्यवधींच्या वसुलीच्या नोटिसांनी खळबळ

कुरखेड्यात ग्रामपंचायतींच्या आर्थिक गैरव्यवहारावर प्रशासनाचा बडगा; कोट्यवधींच्या वसुलीच्या नोटिसांनी खळबळ

September 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In