या मानाचा पुरस्कार ओंकार शुगरच्या वतीने संचालक मा.ओमराजे बाबुरावजी बोत्रे पाटील यांनी स्वीकारला.
ओंकार शुगरच्या कार्यक्षम व्यवस्थापनाची, उत्कृष्ट उत्पादनक्षमतेची आणि सातत्यपूर्ण गुणवत्तेची दखल घेत मिळालेला हा सन्मान निश्चितच संपूर्ण ओंकार परिवारासाठी अभिमानाची बाब आहे.
या यशामागे योगदान देणाऱ्या सर्व शेतकरी बांधव, अधिकारी, कर्मचारी आणि ओंकार परिवारातील प्रत्येकाचे मनःपूर्वक अभिनंदन!









