• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दुष्काळग्रस्त परभणीसाठी हेक्टरी एक लाखांची मदत द्या

Pratik Tidke by Pratik Tidke
September 7, 2026
in Blog
0
दुष्काळग्रस्त परभणीसाठी हेक्टरी एक लाखांची मदत द्या
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शेतकरी पदाधिकाऱ्यांच्या विविध मागण्या
परभणी, (प्रतिनिधी) : परभणी जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात मागील महिनाभरापासून पावसाने खंड दिल्याने खरीप पिके वाळून जाण्याच्या मार्गावर आहेत. पावसाअभावी आगामी रब्बी हंगामाची पेरणीही धोक्यात आली असून, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने दुष्काळसदृश परिस्थितीची दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.

RelatedPosts

गोकुंद्यात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव; नागरिकांच्या जीविताला धोका

वर्धा जिल्हा देवळी तहसील पुलगाव ते शिरपूर रोड रस्ता रोको आंदोलन नागरिकांचा संताप 20 ते 25 गाव मिळून रस्ता रोको आंदोलन केले रोडन खड्ड्यात खड्डे नाचणगाव चौफुली आंदोलन करण्यात आले.

HARC सामाजिक संस्था परभणी तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दस्तगीरवाडी विद्यार्थ्यांचा सत्कार व शाळेला वाचनपेटी भेट.

परभणी जिल्ह्याची ओळख आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून आहे. त्यातच पावसाअभावी खरीप हंगाम हातातून गेल्यास शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने विलंब न करता प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये प्रति हेक्टर एक लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी, हळद पिकाचा पीकविमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा, मागील हंगामातील उसाचा प्रतिटन ३०० रुपयांचा हप्ता साखर कारखान्यांनी द्यावा, तसेच जायकवाडी धरणातून परभणी जिल्ह्यासाठी कालव्याद्वारे दोन हजार क्युसेक पाणी तातडीने सोडावे, यांचा समावेश आहे.
याशिवाय शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे. या निर्णयात खासगी शाळांचाही समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

पावसाने दिलेल्या प्रदीर्घ खंडामुळे शेतकरी अडचणीत असताना शासनाने तातडीने मदतीचा निर्णय घेतला नाही तर परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी किशोर ढगे, प्रसाद गरुड, रामप्रसाद गमे, मुंजाभाऊ लोंढे, विठ्ठल चौखट, किशन शिंदे, कलिस भाई आणि रणजित चव्हाण यांनी केली आहे.

Previous Post

पिके करपली, शेतकरी अडचणीत; अमित बोंडले यांनी खासदारांसमोर मांडला शेतकऱ्यांचा ज्वलंत प्रश्न!

Next Post

HARC सामाजिक संस्था परभणी तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दस्तगीरवाडी विद्यार्थ्यांचा सत्कार व शाळेला वाचनपेटी भेट.

Related Posts

गोकुंद्यात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव; नागरिकांच्या जीविताला धोका
Blog

गोकुंद्यात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव; नागरिकांच्या जीविताला धोका

September 7, 2026
3
वर्धा जिल्हा देवळी तहसील पुलगाव ते शिरपूर रोड रस्ता रोको आंदोलन नागरिकांचा संताप 20 ते 25 गाव मिळून रस्ता रोको आंदोलन केले रोडन खड्ड्यात खड्डे नाचणगाव चौफुली आंदोलन करण्यात आले.
Blog

वर्धा जिल्हा देवळी तहसील पुलगाव ते शिरपूर रोड रस्ता रोको आंदोलन नागरिकांचा संताप 20 ते 25 गाव मिळून रस्ता रोको आंदोलन केले रोडन खड्ड्यात खड्डे नाचणगाव चौफुली आंदोलन करण्यात आले.

September 7, 2026
20

2

जामखेडचे नाव राज्यपातळीवर! पत्रकार बापुसाहेब घोडेस्वार यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार’ जाहीर, मान्यवरांची उपस्थिती

5
भारत कवितके यांच्या आयुष्य उसवताना या आत्मचरित्रास राज्य स्तरीय महात्मा गांधी साहित्य पुरस्कार २०२६ जाहीर.
Blog

भारत कवितके यांच्या आयुष्य उसवताना या आत्मचरित्रास राज्य स्तरीय महात्मा गांधी साहित्य पुरस्कार २०२६ जाहीर.

September 7, 2026
3
Next Post
HARC सामाजिक संस्था परभणी तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दस्तगीरवाडी विद्यार्थ्यांचा सत्कार व शाळेला वाचनपेटी भेट.

HARC सामाजिक संस्था परभणी तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दस्तगीरवाडी विद्यार्थ्यांचा सत्कार व शाळेला वाचनपेटी भेट.

ताज्या बातम्या

गोकुंद्यात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव; नागरिकांच्या जीविताला धोका

गोकुंद्यात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव; नागरिकांच्या जीविताला धोका

September 7, 2026
वर्धा जिल्हा देवळी तहसील पुलगाव ते शिरपूर रोड रस्ता रोको आंदोलन नागरिकांचा संताप 20 ते 25 गाव मिळून रस्ता रोको आंदोलन केले रोडन खड्ड्यात खड्डे नाचणगाव चौफुली आंदोलन करण्यात आले.

वर्धा जिल्हा देवळी तहसील पुलगाव ते शिरपूर रोड रस्ता रोको आंदोलन नागरिकांचा संताप 20 ते 25 गाव मिळून रस्ता रोको आंदोलन केले रोडन खड्ड्यात खड्डे नाचणगाव चौफुली आंदोलन करण्यात आले.

September 7, 2026
HARC सामाजिक संस्था परभणी तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दस्तगीरवाडी विद्यार्थ्यांचा सत्कार व शाळेला वाचनपेटी भेट.

HARC सामाजिक संस्था परभणी तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दस्तगीरवाडी विद्यार्थ्यांचा सत्कार व शाळेला वाचनपेटी भेट.

September 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In