• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पिके करपली, शेतकरी अडचणीत; अमित बोंडले यांनी खासदारांसमोर मांडला शेतकऱ्यांचा ज्वलंत प्रश्न!

Pratik Tidke by Pratik Tidke
September 7, 2026
in Blog
0
पिके करपली, शेतकरी अडचणीत; अमित बोंडले यांनी खासदारांसमोर मांडला शेतकऱ्यांचा ज्वलंत प्रश्न!
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

पंडित पाटील सुगावे यांच्या निवासस्थानी खासदारांची सदिच्छा भेट; कोरडा दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत व पीक विम्याची मागणी

RelatedPosts

गोकुंद्यात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव; नागरिकांच्या जीविताला धोका

वर्धा जिल्हा देवळी तहसील पुलगाव ते शिरपूर रोड रस्ता रोको आंदोलन नागरिकांचा संताप 20 ते 25 गाव मिळून रस्ता रोको आंदोलन केले रोडन खड्ड्यात खड्डे नाचणगाव चौफुली आंदोलन करण्यात आले.

HARC सामाजिक संस्था परभणी तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दस्तगीरवाडी विद्यार्थ्यांचा सत्कार व शाळेला वाचनपेटी भेट.

लोकन्याय न्यूज नेटवर्क
नायगाव विशेष प्रतिनिधी : दिपक गजभारे

घुंगराळा : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बळेगाव ते गंगनबीड कावड यात्रा घुंगराळा मार्गे जात असताना, यात्रेच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रा. रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण यांनी घुंगराळा येथील काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते श्री. पंडित पाटील सुगावे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

यावेळी युवा उद्योजक अमित भैया बोंडले यांनी खासदारांची भेट घेऊन मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीचा प्रश्न मांडला. यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने अनेक भागांतील पिके करपली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे त्यांनी खासदारांच्या निदर्शनास आणून दिले.

शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळण्यासाठी कोरडा दुष्काळ जाहीर करावा, सरसकट आर्थिक मदत द्यावी तसेच पीक विम्याचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी अमित भैया बोंडले यांनी केली. तसेच पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याची विनंतीही केली.

यावर खासदार प्रा. रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सकारात्मक प्रतिसाद देत, हा विषय संबंधित प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.

ग्रामस्थ व मान्यवरांची उपस्थिती

यावेळी व्यंकटराव पा. सुगावे, बाबुराव पा. सुगावे, प्रल्हाद पा. ढगे, युवा उद्योजक अमित भाऊ बोंडले, माजी सरपंच प्रतिनिधी मोहन जोगेवार, बालाजी तुरटवाड, शंकर पा. सुगावे, व्यंकटराव ढगे, शेख चांद पाशा, माधव कंचलवाड, बालाजी पा. शिंदे, देविदास पा. सुगावे, अशोक पा. सुगावे, आनंद पा. सुगावे, दिगंबर गंगासागरे, तुकाराम कळकटवाड, पांडुरंग सूर्यवंशी, बालाजी सूर्यवंशी, योगेश पा. सुगावे, लक्ष्मण कासराळे, बाजीराव ढगे यांच्यासह गावातील युवा वर्ग, शेतकरी व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कावड यात्रेच्या निमित्ताने झालेल्या या भेटीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांच्या अडचणी शासनदरबारी मांडण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.

Previous Post

जामखेडचे नाव राज्यपातळीवर! पत्रकार बापुसाहेब घोडेस्वार यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार’ जाहीर, मान्यवरांची उपस्थिती

Next Post

दुष्काळग्रस्त परभणीसाठी हेक्टरी एक लाखांची मदत द्या

Related Posts

गोकुंद्यात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव; नागरिकांच्या जीविताला धोका
Blog

गोकुंद्यात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव; नागरिकांच्या जीविताला धोका

September 7, 2026
3
वर्धा जिल्हा देवळी तहसील पुलगाव ते शिरपूर रोड रस्ता रोको आंदोलन नागरिकांचा संताप 20 ते 25 गाव मिळून रस्ता रोको आंदोलन केले रोडन खड्ड्यात खड्डे नाचणगाव चौफुली आंदोलन करण्यात आले.
Blog

वर्धा जिल्हा देवळी तहसील पुलगाव ते शिरपूर रोड रस्ता रोको आंदोलन नागरिकांचा संताप 20 ते 25 गाव मिळून रस्ता रोको आंदोलन केले रोडन खड्ड्यात खड्डे नाचणगाव चौफुली आंदोलन करण्यात आले.

September 7, 2026
20
HARC सामाजिक संस्था परभणी तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दस्तगीरवाडी विद्यार्थ्यांचा सत्कार व शाळेला वाचनपेटी भेट.
Blog

HARC सामाजिक संस्था परभणी तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दस्तगीरवाडी विद्यार्थ्यांचा सत्कार व शाळेला वाचनपेटी भेट.

September 7, 2026
2
दुष्काळग्रस्त परभणीसाठी हेक्टरी एक लाखांची मदत द्या
Blog

दुष्काळग्रस्त परभणीसाठी हेक्टरी एक लाखांची मदत द्या

September 7, 2026
1

5
भारत कवितके यांच्या आयुष्य उसवताना या आत्मचरित्रास राज्य स्तरीय महात्मा गांधी साहित्य पुरस्कार २०२६ जाहीर.

ताज्या बातम्या

गोकुंद्यात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव; नागरिकांच्या जीविताला धोका

गोकुंद्यात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव; नागरिकांच्या जीविताला धोका

September 7, 2026
वर्धा जिल्हा देवळी तहसील पुलगाव ते शिरपूर रोड रस्ता रोको आंदोलन नागरिकांचा संताप 20 ते 25 गाव मिळून रस्ता रोको आंदोलन केले रोडन खड्ड्यात खड्डे नाचणगाव चौफुली आंदोलन करण्यात आले.

वर्धा जिल्हा देवळी तहसील पुलगाव ते शिरपूर रोड रस्ता रोको आंदोलन नागरिकांचा संताप 20 ते 25 गाव मिळून रस्ता रोको आंदोलन केले रोडन खड्ड्यात खड्डे नाचणगाव चौफुली आंदोलन करण्यात आले.

September 7, 2026
HARC सामाजिक संस्था परभणी तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दस्तगीरवाडी विद्यार्थ्यांचा सत्कार व शाळेला वाचनपेटी भेट.

HARC सामाजिक संस्था परभणी तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दस्तगीरवाडी विद्यार्थ्यांचा सत्कार व शाळेला वाचनपेटी भेट.

September 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In