• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जामखेडचे नाव राज्यपातळीवर! पत्रकार बापुसाहेब घोडेस्वार यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार’ जाहीर, मान्यवरांची उपस्थिती

Pratik Tidke by Pratik Tidke
September 7, 2026
in Blog
0
जामखेडचे नाव राज्यपातळीवर! पत्रकार बापुसाहेब घोडेस्वार यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार’ जाहीर, मान्यवरांची उपस्थिती
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

जामखेड | अमृत कारंडे.

RelatedPosts

गोकुंद्यात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव; नागरिकांच्या जीविताला धोका

वर्धा जिल्हा देवळी तहसील पुलगाव ते शिरपूर रोड रस्ता रोको आंदोलन नागरिकांचा संताप 20 ते 25 गाव मिळून रस्ता रोको आंदोलन केले रोडन खड्ड्यात खड्डे नाचणगाव चौफुली आंदोलन करण्यात आले.

HARC सामाजिक संस्था परभणी तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दस्तगीरवाडी विद्यार्थ्यांचा सत्कार व शाळेला वाचनपेटी भेट.

जामखेड तालुक्यातील साकत गावचे सुपुत्र आणि ज्येष्ठ पत्रकार बापुसाहेब घोडेस्वार यांना त्यांच्या निर्भीड पत्रकारितेबद्दल राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले आहे. शिर्डी येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे, बापुसाहेब घोडेस्वार यांना या वर्षात मिळालेला हा दुसरा राज्यस्तरीय पुरस्कार असल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय सैन्य दलाचे निवृत्त सुबेदार मेजर मा. सुनील उत्तमराव मोहोड, प्रसिद्ध अभिनेत्री व मॉडेल मा. निवेदिता पगार, निवृत्त अधिकारी अरुण भंडारे, मा. निलेशजी घोडेचोर, मा. शुभांगी थोरात, डॉ. निलेश गायकवाड आणि अँड. योगेश दवंगे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बापुसाहेब घोडेस्वार यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला.
निर्भीड पत्रकारितेची दखल
बापुसाहेब घोडेस्वार यांनी नेहमीच सर्वसामान्यांचे प्रश्न मांडत निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता केली आहे. समाजहितासाठी त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून दिलेल्या योगदानाची दखल घेऊनच त्यांची या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
या सोहळ्या प्रसंगी प्रकाश रेणुसे (मॅनेजर, एस. के. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, पुणे), रंजीत जाधव, अरुण डाडर, महादेव पुलवळे, भाऊसाहेब घोडेस्वार, अमोल राजे पुलवळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, स्नेही आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बापुसाहेब घोडेस्वार यांच्या या यशाबद्दल जामखेड आणि साकत परिसरामध्ये आनंदाचे वातावरण असून राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Previous Post

भारत कवितके यांच्या आयुष्य उसवताना या आत्मचरित्रास राज्य स्तरीय महात्मा गांधी साहित्य पुरस्कार २०२६ जाहीर.

Next Post

पिके करपली, शेतकरी अडचणीत; अमित बोंडले यांनी खासदारांसमोर मांडला शेतकऱ्यांचा ज्वलंत प्रश्न!

Related Posts

गोकुंद्यात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव; नागरिकांच्या जीविताला धोका
Blog

गोकुंद्यात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव; नागरिकांच्या जीविताला धोका

September 7, 2026
2
वर्धा जिल्हा देवळी तहसील पुलगाव ते शिरपूर रोड रस्ता रोको आंदोलन नागरिकांचा संताप 20 ते 25 गाव मिळून रस्ता रोको आंदोलन केले रोडन खड्ड्यात खड्डे नाचणगाव चौफुली आंदोलन करण्यात आले.
Blog

वर्धा जिल्हा देवळी तहसील पुलगाव ते शिरपूर रोड रस्ता रोको आंदोलन नागरिकांचा संताप 20 ते 25 गाव मिळून रस्ता रोको आंदोलन केले रोडन खड्ड्यात खड्डे नाचणगाव चौफुली आंदोलन करण्यात आले.

September 7, 2026
16
HARC सामाजिक संस्था परभणी तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दस्तगीरवाडी विद्यार्थ्यांचा सत्कार व शाळेला वाचनपेटी भेट.
Blog

HARC सामाजिक संस्था परभणी तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दस्तगीरवाडी विद्यार्थ्यांचा सत्कार व शाळेला वाचनपेटी भेट.

September 7, 2026
2
दुष्काळग्रस्त परभणीसाठी हेक्टरी एक लाखांची मदत द्या

1
पिके करपली, शेतकरी अडचणीत; अमित बोंडले यांनी खासदारांसमोर मांडला शेतकऱ्यांचा ज्वलंत प्रश्न!
Blog

पिके करपली, शेतकरी अडचणीत; अमित बोंडले यांनी खासदारांसमोर मांडला शेतकऱ्यांचा ज्वलंत प्रश्न!

September 7, 2026
2
भारत कवितके यांच्या आयुष्य उसवताना या आत्मचरित्रास राज्य स्तरीय महात्मा गांधी साहित्य पुरस्कार २०२६ जाहीर.
Blog

भारत कवितके यांच्या आयुष्य उसवताना या आत्मचरित्रास राज्य स्तरीय महात्मा गांधी साहित्य पुरस्कार २०२६ जाहीर.

September 7, 2026
2
Next Post
पिके करपली, शेतकरी अडचणीत; अमित बोंडले यांनी खासदारांसमोर मांडला शेतकऱ्यांचा ज्वलंत प्रश्न!

पिके करपली, शेतकरी अडचणीत; अमित बोंडले यांनी खासदारांसमोर मांडला शेतकऱ्यांचा ज्वलंत प्रश्न!

ताज्या बातम्या

गोकुंद्यात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव; नागरिकांच्या जीविताला धोका

गोकुंद्यात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव; नागरिकांच्या जीविताला धोका

September 7, 2026
वर्धा जिल्हा देवळी तहसील पुलगाव ते शिरपूर रोड रस्ता रोको आंदोलन नागरिकांचा संताप 20 ते 25 गाव मिळून रस्ता रोको आंदोलन केले रोडन खड्ड्यात खड्डे नाचणगाव चौफुली आंदोलन करण्यात आले.

वर्धा जिल्हा देवळी तहसील पुलगाव ते शिरपूर रोड रस्ता रोको आंदोलन नागरिकांचा संताप 20 ते 25 गाव मिळून रस्ता रोको आंदोलन केले रोडन खड्ड्यात खड्डे नाचणगाव चौफुली आंदोलन करण्यात आले.

September 7, 2026
HARC सामाजिक संस्था परभणी तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दस्तगीरवाडी विद्यार्थ्यांचा सत्कार व शाळेला वाचनपेटी भेट.

HARC सामाजिक संस्था परभणी तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दस्तगीरवाडी विद्यार्थ्यांचा सत्कार व शाळेला वाचनपेटी भेट.

September 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In