• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शेकाप पवनचक्की कामगार संघटनेच्या फलकाचे अनावरणसंघटित राहिल्याने कामगारांचे प्रश्न सुटतात – भाई विनोद लगारे

Pratik Tidke by Pratik Tidke
September 9, 2026
in Blog
0
शेकाप पवनचक्की कामगार संघटनेच्या फलकाचे अनावरणसंघटित राहिल्याने कामगारांचे प्रश्न सुटतात – भाई विनोद लगारे
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

कवठे-महांकाळ, दि. 9 सप्टेंबर (वार्ताहर): कवठे महांकाळ तालुक्यातील पवनचक्की सुरक्षा रक्षक आणि कामगारांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या लाल झेंड्याखाली संघटनेचे अध्यक्ष भाई दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षभरापासून संघर्ष सुरू आहे.

RelatedPosts

मिशन सिंदूर या महत्त्वाच्या मिशनमध्ये योगदान बजावलेले भारतीय जवान टिकाराम मोडके यांचा सेवानिवृत्ती निमित्त रॅली आयोजन करून सेवानिवृत्ती.

वाकद फाटा-जामडी जहागीर चौफुलीवर सकल मराठा समाजाचा रास्ता रोको

शिक्षक दिनाच्या आनंदावर दुःखाचे सावट; दहावीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

कामगारांच्या मागण्यांबाबत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात अनेक बैठका पार पडल्या. त्यामध्ये कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यानुसार आता कामगारांना वेतन मिळत आहे. कामगारांच्या इतर मागण्यांसाठी लढा सुरूच राहणार आहे.

आज बुधवार दि. 9 सप्टेंबर रोजी घाटमाथ्यावरील वाघोली वड येथे शेतकरी कामगार पक्ष प्रणित संघर्ष पवनचक्की कामगार संघटनेच्या फलकाचे अनावरण शेतकरी कामगार पक्षाचे युवानेते भाई विनोद लगारे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना भाई विनोद लगारे म्हणाले, “कामगारांनी एकजूट राहून संघर्ष केला पाहिजे. पवनचक्की उभा करण्यासाठी इथल्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या. शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन भांडवलदार मालामाल झाले. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या, त्यांच्याच कुटुंबातील सदस्यांना कामावर घेतले, पण त्यांना जगण्याइतपत पगार देखील अनेक वर्षे मिळत नव्हता.”

कामगारांच्या हक्कासाठी अविरतपणे संघर्ष करणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष भाई दिगंबर कांबळे यांनी सांगितले.

यावेळी कार्यक्रमाचे स्वागत सुशांत केंगार यांनी केले, तर प्रास्ताविक शकील मुलानी यांनी केले. याप्रसंगी अतुल पाटील, प्रदीप शिंदे, दत्तात्रय आठवले, शरद जाधव, जावेद मुलानी, अमोल चव्हाण, दीपक शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी दीपक पवार, सिद्धनाथ शिंदे, सुजित लोंढे, महादेव जाधव, उदय पाटील, कुंडलिक कोळेकर, प्रकाश कदम, सदाशिव शिंदे, अशोक सोरटे, हणमंत पाटील, विशाल साळुंखे, संदीप पाटील, विष्णू पाटील, जनार्दन पाटील, आप्पासाहेब शिंदे व सर्व पवनचक्की कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार उमराव पाटील यांनी मानले.

Previous Post

श्री सिद्धेश्वर हायस्कूल, जाखापूर येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

Next Post

देखभाल रक्कम न भरल्याने पतीला १२ महिन्यांची साधी कैद

Related Posts

मिशन सिंदूर या महत्त्वाच्या मिशनमध्ये योगदान बजावलेले भारतीय जवान टिकाराम मोडके यांचा सेवानिवृत्ती निमित्त रॅली आयोजन करून सेवानिवृत्ती.
Blog

मिशन सिंदूर या महत्त्वाच्या मिशनमध्ये योगदान बजावलेले भारतीय जवान टिकाराम मोडके यांचा सेवानिवृत्ती निमित्त रॅली आयोजन करून सेवानिवृत्ती.

September 9, 2026
0
वाकद फाटा-जामडी जहागीर चौफुलीवर सकल मराठा समाजाचा रास्ता रोको
Blog

वाकद फाटा-जामडी जहागीर चौफुलीवर सकल मराठा समाजाचा रास्ता रोको

September 9, 2026
1
Blog

शिक्षक दिनाच्या आनंदावर दुःखाचे सावट; दहावीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

September 9, 2026
6
महेंद्रशेठ घरत सच्चा मनाचा माणूस : हर्षवर्धन सपकाळ

27
Next Post

देखभाल रक्कम न भरल्याने पतीला १२ महिन्यांची साधी कैद

ताज्या बातम्या

मिशन सिंदूर या महत्त्वाच्या मिशनमध्ये योगदान बजावलेले भारतीय जवान टिकाराम मोडके यांचा सेवानिवृत्ती निमित्त रॅली आयोजन करून सेवानिवृत्ती.

मिशन सिंदूर या महत्त्वाच्या मिशनमध्ये योगदान बजावलेले भारतीय जवान टिकाराम मोडके यांचा सेवानिवृत्ती निमित्त रॅली आयोजन करून सेवानिवृत्ती.

September 9, 2026
वाकद फाटा-जामडी जहागीर चौफुलीवर सकल मराठा समाजाचा रास्ता रोको

वाकद फाटा-जामडी जहागीर चौफुलीवर सकल मराठा समाजाचा रास्ता रोको

September 9, 2026

शिक्षक दिनाच्या आनंदावर दुःखाचे सावट; दहावीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

September 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In