• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सप्तशृंगीगड-नांदुरी घाटमार्ग १७ दिवस बंद

Pratik Tidke by Pratik Tidke
September 9, 2026
in Blog
0
सप्तशृंगीगड-नांदुरी घाटमार्ग १७ दिवस बंद
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

RelatedPosts

लोणावळ्यात कन्स्ट्रक्शन साईटवर मोठी चोरी उघडकीस!

गट ग्रामपंचायत सगनापूर,चा भोंगळ कारभार………… मारेगाव, प्रतिनिधी, प्रणय खैरे…. 🖊️..

डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करा

सप्तशृंगीगड-नांदुरी घाटमार्ग १७ दिवस बंद रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी १० ते २६ सप्टेंबरदरम्यान वाहतूक बंद;

सप्तशृंगी गड ते नांदुरी घाटमार्गावरील रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने हा मार्ग १० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कळवण डॉ. कश्मिरा संखे यांनी दिले आहेत.

केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत सप्तशृंगीगड-नांदुरी रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू आहे. घाटमार्गात काम सुरू असताना वाहतूक सुरू ठेवल्यास काम पूर्ण क्षमतेने व निर्धारित वेळेत पूर्ण करणे शक्य नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. तसेच आगामी कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगी गड येथे भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार १० सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेपासून २६ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत नांदुरी ते सप्तशृंगी गड घाटमार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

रस्ता बंदचा आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला असून, संबंधित परिसरात आदेश प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

बोरगांव प्रतिनिधी जय गांगुर्डे

Previous Post

गट ग्रामपंचायत सगनापूर,चा भोंगळ कारभार………… मारेगाव, प्रतिनिधी, प्रणय खैरे…. 🖊️..

Next Post

लोणावळ्यात कन्स्ट्रक्शन साईटवर मोठी चोरी उघडकीस!

Related Posts

लोणावळ्यात कन्स्ट्रक्शन साईटवर मोठी चोरी उघडकीस!
Blog

लोणावळ्यात कन्स्ट्रक्शन साईटवर मोठी चोरी उघडकीस!

September 9, 2026
0
Blog

गट ग्रामपंचायत सगनापूर,चा भोंगळ कारभार………… मारेगाव, प्रतिनिधी, प्रणय खैरे…. 🖊️..

September 9, 2026
0
डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करा
Blog

डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करा

September 9, 2026
0
सामाजिक उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करण्याचे आयपीएस अंजना कृष्णा यांचे आवाहन
Blog

सामाजिक उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करण्याचे आयपीएस अंजना कृष्णा यांचे आवाहन

September 9, 2026
1
झरंडी गावात मातृशक्तीचा अवैध दारूविरोधात एल्गार; महिलांनी एकजुटीने दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले.
Blog

झरंडी गावात मातृशक्तीचा अवैध दारूविरोधात एल्गार; महिलांनी एकजुटीने दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले.

September 9, 2026
0
पारगावात शूरवीर जीवा महाले ,संत सेना महाराज पुण्यतिथी भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न…!!
Blog

पारगावात शूरवीर जीवा महाले ,संत सेना महाराज पुण्यतिथी भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न…!!

September 9, 2026
1
Next Post
लोणावळ्यात कन्स्ट्रक्शन साईटवर मोठी चोरी उघडकीस!

लोणावळ्यात कन्स्ट्रक्शन साईटवर मोठी चोरी उघडकीस!

ताज्या बातम्या

लोणावळ्यात कन्स्ट्रक्शन साईटवर मोठी चोरी उघडकीस!

लोणावळ्यात कन्स्ट्रक्शन साईटवर मोठी चोरी उघडकीस!

September 9, 2026
सप्तशृंगीगड-नांदुरी घाटमार्ग १७ दिवस बंद

सप्तशृंगीगड-नांदुरी घाटमार्ग १७ दिवस बंद

September 9, 2026

गट ग्रामपंचायत सगनापूर,चा भोंगळ कारभार………… मारेगाव, प्रतिनिधी, प्रणय खैरे…. 🖊️..

September 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In