रिसोड( प्रतिनिधी) डिं.नगरकर सारथी महाराष्ट्राचा न्यूज
रिसोड शहरातील दहा दिवसांतून एकदा पाणी पुरवठा होतो तो पण कमी त्यावेळी विद्युत पुरवठा खंडित होतो त्यामुळे पाणी मिळत नसल्याचे नागरिकांनी नाराजी व्यक्त करत आहेत शहरातील पाणीपुरवठा कमी येत असल्यामुळे पाणी येत नसल्यामुळे नागरिकांना. पाण्यासाठी भटकंती करावी लागते.
तरी योग्य टाईमावर पाणीपुरवठा करून नागरिकांना सहकार्य करावे नागरिकांची विनंती पाणी होत नसल्याचे . काही ठिकाणी पाणी येत नसल्यामुळे नागरिकांना पिण्याकरीता पाणी होत नाही .







