मनमिळावू स्वभाव, प्रत्येकाच्या सामाजिक व वैयक्तिक सुख-दुःखात धावून जाण्याची वृत्ती आणि प्रत्येक प्रसंगी सक्रिय सहभाग ही आदरणीय गणपतरावजी मोहिते-पाटील यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने समाजातील एक प्रेमळ व आपुलकीचे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
त्यांच्या जाण्याने कुटुंबीय, मित्रपरिवार आणि समाजातील विविध घटकांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो आणि दुःखी कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, हीच परमेश्वर चरणी मनःपूर्वक प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏💐







