• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आगामी गणेशोत्सव २०२६ पार्श्वभूमीवर शांततामय सुरक्षित वाहतूक सुरळीत चालू राहण्यासाठी मा.पोलीस महानिरीक्षक श्री.चंद्रकिशोर मिना यांनी रायगड जिल्ह्यात दिली सदिच्छा भेट.

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 11, 2026
in Blog
0
आगामी गणेशोत्सव २०२६ पार्श्वभूमीवर शांततामय सुरक्षित वाहतूक सुरळीत चालू राहण्यासाठी मा.पोलीस महानिरीक्षक श्री.चंद्रकिशोर मिना यांनी रायगड जिल्ह्यात दिली सदिच्छा भेट.
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

महाराष्ट्र राज्यातील आगामी गणेशोत्सव २०२६ पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात ठिकठिकाणी वाहतूक सुरळीत चालू राहण्यासाठी विशेष बंदोबस्तात पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत तरी वाहतुकीचा तत्पूर्वी प्रत्येक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व पोलीस अधिकारी आढावा घेताना दिसत आहेत यामध्ये विशेषत गणेशोत्सव २०२६ पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची लगबग असते तरी रायगड जिल्ह्यात प्रामुख्याने मा.पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र नवी मुंबई श्री.चंद्रकिशोर मिना यांनी रायगड जिल्ह्यात वाहतूक शांततामय सुरक्षित सुरळीत चालू राहण्यासाठी विशेष सदिच्छा भेट दिली असता यावेळी मा.पोलीस अधीक्षक मॅडम श्री.आचल दलाल यांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शविली तसेच पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनीसुद्धा उपस्थिती दर्शविली आणि गणेशोत्सव २०२६ पार्श्वभूमीवर चोख, कडक व नियोजन बद्ध पोलीस बंदोबस्त आणि वाहतूक व्यवस्थेचा सविस्तर आढावा मा.पोलीस महानिरीक्षक श्री.चंद्रकिशोर मिना यांनी घेतला आहे सुरक्षित वाहतूक शिस्तबद्ध वाहतूक , निर्भय नागरिक या उद्देशाने सर्व यंत्रणांनी समन्वयाने व दक्षतेने कार्य करण्याचे निर्देश मा . पोलीस महानिरीक्षक श्री.चंद्रकिशोर मिना यांनी प्रामुख्याने दिले असता मा.पोलीस अधीक्षक मॅडम श्री.आचल दलाल यांनीसुद्धा रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पोलीस ठाणे आणि वाहतूक पोलीस चौकी वरील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना तातडीने वाहतूक शिस्तबद्ध पद्धतीने सुरळीत चालू राहण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्तात दक्षतेने कार्य करण्याचे आदेश दिले आहे वार्ताहर प्रदीप रामचंद्र सताणे

RelatedPosts

रिसोड शहरातलं 10 दिवसात नंतर एकदा पाणी पुरवठा होतो तो कमी नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

मनमिळावू व्यक्तिमत्त्व हरपले; गणपतरावजी मोहिते-पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

गोरनाळे येथे बैल पोळ्याचा मान श्री. उखर्डू काशिनाथ पाटील यांच्या बैलास

Previous Post

गोरनाळे येथे बैल पोळ्याचा मान श्री. उखर्डू काशिनाथ पाटील यांच्या बैलास

Next Post

मनमिळावू व्यक्तिमत्त्व हरपले; गणपतरावजी मोहिते-पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Related Posts

Blog

19

1
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीचा ‘अजब’ प्रकार; ग्रामसभा मंजुरीपूर्वीच १६वा वित्त आयोगाचा आराखडा ऑनलाइन

September 11, 2026
3
खासदार सुनील तटकरे यांचे प्रतिपादन,पावणे पाच कोटींच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ब्रम्हपुरी आणि चिमुर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत पदवीधर मतदार नोंदणीचा सविस्तर आढावा घेतला.

9
Next Post
मनमिळावू व्यक्तिमत्त्व हरपले; गणपतरावजी मोहिते-पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

मनमिळावू व्यक्तिमत्त्व हरपले; गणपतरावजी मोहिते-पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

ताज्या बातम्या

रिसोड शहरातलं 10 दिवसात नंतर एकदा पाणी पुरवठा होतो तो कमी नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

September 11, 2026
मनमिळावू व्यक्तिमत्त्व हरपले; गणपतरावजी मोहिते-पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

मनमिळावू व्यक्तिमत्त्व हरपले; गणपतरावजी मोहिते-पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

September 11, 2026
आगामी गणेशोत्सव २०२६ पार्श्वभूमीवर शांततामय सुरक्षित वाहतूक सुरळीत चालू राहण्यासाठी मा.पोलीस महानिरीक्षक श्री.चंद्रकिशोर मिना यांनी रायगड जिल्ह्यात दिली सदिच्छा भेट.

आगामी गणेशोत्सव २०२६ पार्श्वभूमीवर शांततामय सुरक्षित वाहतूक सुरळीत चालू राहण्यासाठी मा.पोलीस महानिरीक्षक श्री.चंद्रकिशोर मिना यांनी रायगड जिल्ह्यात दिली सदिच्छा भेट.

September 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In