• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

निलंगा तालुक्यात शेतकरी हवालदिन पोळा साजरा झाला पण पाऊस नाही सोयाबीनची पिके करपले

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 12, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

शिरोळ प्रतिनिधी लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने बळीराजा संकटात सापडला आहे बैलपोळा हा शेतकऱ्याचा आशीर्वाद मोठा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला खरापण शेतकऱ्यांत पाऊस नसल्याने शेतकऱ्याची चेहऱ्यावर आनंद दिसत नाही अनेक गावांमध्ये सोयाबीनचे पिके 70 ते 80 टक्के करून गेले आहे.
परिसरात सोयाबीनचे पाणी पिवळी पडून करपले आहेत जमिनीला मोठ्या भेगा पडल्या आहेत शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी केली होती आता पिके गेलेले शेतकरी निराशा झाला आहे
शासनाने तात्काळ तलाठी मार्फत पंचनामा करून नुकसान भरपाई जाहीर करावी,पिक विमा कंपनीने तात्काळ सर्वे करून मदत द्यावी,दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करून शेतकऱ्याला अनुदान द्यावे,प्रशासनाने या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावी अशी मागणी सर्व शेतकऱ्याकडून होत आहे.

RelatedPosts

माढेलीत तान्हा पोळ्याचा जल्लोष: सुभाष चौकात ११ नंदींना बक्षिसे व बालगोपाळांना खाऊ वाटप!

मलकागुडा येथे बैलपोळा उत्साहात व शांततेत संपन्न

राजर्षी शाहू नागरी सह पतसंस्था मर्या. कुरुंदवाड.या संस्थेच्या नूतन चेअरमन पदी विजयकुमार जोंग.तर व्हा. चेअरमन पदी सौ आयेशा मिर अहमद बागवान यांची निवड….

Previous Post

लोणावळा शिबिरात पातूर तालुकाध्यक्ष रविकुमार तायडे यांचा सक्रिय सहभाग; वर्षाताई बगाडे यांची राज्यपदी नियुक्ती

Next Post

🎂 विनोद अशोक जाधव साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐

Related Posts

माढेलीत तान्हा पोळ्याचा जल्लोष: सुभाष चौकात ११ नंदींना बक्षिसे व बालगोपाळांना खाऊ वाटप!
Blog

माढेलीत तान्हा पोळ्याचा जल्लोष: सुभाष चौकात ११ नंदींना बक्षिसे व बालगोपाळांना खाऊ वाटप!

September 12, 2026
0
मलकागुडा येथे बैलपोळा उत्साहात व शांततेत संपन्न
Blog

मलकागुडा येथे बैलपोळा उत्साहात व शांततेत संपन्न

September 12, 2026
0
राजर्षी शाहू नागरी सह पतसंस्था मर्या. कुरुंदवाड.या संस्थेच्या नूतन चेअरमन पदी विजयकुमार जोंग.तर व्हा. चेअरमन पदी सौ आयेशा मिर अहमद बागवान यांची निवड….
Blog

राजर्षी शाहू नागरी सह पतसंस्था मर्या. कुरुंदवाड.या संस्थेच्या नूतन चेअरमन पदी विजयकुमार जोंग.तर व्हा. चेअरमन पदी सौ आयेशा मिर अहमद बागवान यांची निवड….

September 12, 2026
5
मालेगाव येथे उत्साहात साजरा झाला बैलपोळा; अरुणभाऊ बळी मित्र मंडळातर्फे शेतकऱ्यांना टोपी-शेल्याचे वाटप

6
यावलच्या ४६ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त, विकासकामे ‘ऑक्सिजन’वर जाण्याची भीती..!

पारोळ्यात बैलपोळ्याला गालबोट : किरकोळ वादातून तरुणाचा खून, आरोपी फरार..!
Blog

पारोळ्यात बैलपोळ्याला गालबोट : किरकोळ वादातून तरुणाचा खून, आरोपी फरार..!

September 12, 2026
4
Next Post
🎂 विनोद अशोक जाधव साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐

🎂 विनोद अशोक जाधव साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐

ताज्या बातम्या

माढेलीत तान्हा पोळ्याचा जल्लोष: सुभाष चौकात ११ नंदींना बक्षिसे व बालगोपाळांना खाऊ वाटप!

माढेलीत तान्हा पोळ्याचा जल्लोष: सुभाष चौकात ११ नंदींना बक्षिसे व बालगोपाळांना खाऊ वाटप!

September 12, 2026
मलकागुडा येथे बैलपोळा उत्साहात व शांततेत संपन्न

मलकागुडा येथे बैलपोळा उत्साहात व शांततेत संपन्न

September 12, 2026
राजर्षी शाहू नागरी सह पतसंस्था मर्या. कुरुंदवाड.या संस्थेच्या नूतन चेअरमन पदी विजयकुमार जोंग.तर व्हा. चेअरमन पदी सौ आयेशा मिर अहमद बागवान यांची निवड….

राजर्षी शाहू नागरी सह पतसंस्था मर्या. कुरुंदवाड.या संस्थेच्या नूतन चेअरमन पदी विजयकुमार जोंग.तर व्हा. चेअरमन पदी सौ आयेशा मिर अहमद बागवान यांची निवड….

September 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In