प्रतिनिधी-दरिकांत कोळेकर.
कुरुंदवाड :-येथील राजर्षी शाहू नागरी सह. पतसंस्था मर्या. कुरुंदवाड या संस्थेच्या नूतन चेअरमन पदी विजयकुमार आण्णासो जोंग यांची तर व्हा. चेअरमन पदी सौ आयेशा मिर अहमद बागवान यांची बिनविरोध निवड झाली.
याकामी निवडणूक निर्णय अधिकारी संदीप शिंदे.सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तहसील शिरोळ यांच्या अध्यक्षत्तेखाली निवड करण्यात आली.
संस्थेची आर्थिक स्थिती
1)ठेवी*- 120 कोटी 15 लाख.
*2)कर्जे* -73 कोटी 10लाख.
3)भागभाडवल-3कोटी 21लाख.
4)राखीव व इतर निधी -11 कोटी 10 लाख.
5)ऑडिट वर्ग -सतत अ वर्ग
6)एन पी ए -0 %
7)सी आर ए आर -14%
8)डिव्हीडंट– सतत 12%
9)बँको पुरस्कार, आदर्श सहकारी पतसंस्था, आदर्श चेअरमन व आदर्श सचिव पुरस्कार.
10)मुख्य कार्यालया सह सर्व शाखाचे सुंदर स्वमालकीच्या इमारतीमध्ये सोलर सिस्टीम बसविण्यात आले आहे.
11)संस्था स्थापने पासून सतत नफ्यात.
संचालक मंडळ
1)जिनगोंडा पायगोंडा पाटील.
2)दादासो आप्पासो पाटील.
3)किरण आप्पासो आलासे.
4)धनपाल सिद्धाप्पा कोथळी
5)आण्णासो बाबू गुदले.
6)रावसो तातोबा उगारे
7)महावीर बाळू पोमाजे
8)दौलत बंडू कांबळे.
9)श्रीमती सुषमा अशोक उपाध्ये.
10)पद्माराणी अभिजित पाटील.
11)मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गजन्नावर.










