• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लोणावळा शिबिरात पातूर तालुकाध्यक्ष रविकुमार तायडे यांचा सक्रिय सहभाग; वर्षाताई बगाडे यांची राज्यपदी नियुक्ती

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 12, 2026
in Blog
0
लोणावळा शिबिरात पातूर तालुकाध्यक्ष रविकुमार तायडे यांचा सक्रिय सहभाग; वर्षाताई बगाडे यांची राज्यपदी नियुक्ती
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

पातूर (प्रतिनिधी) | सैनिक आणि शेतकरी या दोन देशाच्या आधारस्तंभांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या सैनिक शेतकरी वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने लोणावळा येथे तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते.

RelatedPosts

माढेलीत तान्हा पोळ्याचा जल्लोष: सुभाष चौकात ११ नंदींना बक्षिसे व बालगोपाळांना खाऊ वाटप!

मलकागुडा येथे बैलपोळा उत्साहात व शांततेत संपन्न

राजर्षी शाहू नागरी सह पतसंस्था मर्या. कुरुंदवाड.या संस्थेच्या नूतन चेअरमन पदी विजयकुमार जोंग.तर व्हा. चेअरमन पदी सौ आयेशा मिर अहमद बागवान यांची निवड….

फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. मनोज डांगे सर, श्री. संजय सतई सर आणि श्री. निलेश निकम सर यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

या प्रशिक्षण शिबिराचे प्रमुख आकर्षण म्हणजे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले श्री. देवीदास नाईक करे सर यांचे अनमोल मार्गदर्शन. त्यांनी सैनिकांच्या कुटुंबियांच्या समस्या, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि संघटनात्मक बांधणी या विषयावर सविस्तर आणि प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

या महत्त्वपूर्ण शिबिरामध्ये पातूर तालुकाध्यक्ष श्री. रविकुमार रमेश तायडे यांनी सक्रिय सहभाग नोंदवत पातूर तालुक्याचे प्रतिनिधित्व केले.

जिल्हाध्यक्षा वर्षाताई बगाडे यांची राज्यपदी भरारी

शिबिरादरम्यान फाउंडेशनसाठी अभिमानाचा क्षण ठरला. फाउंडेशनच्या कर्तव्यदक्ष जिल्हाध्यक्षा माननीय सौ. वर्षाताई संजय बगाडे यांची महाराष्ट्र राज्य महिला सक्षमीकरण पदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या गौरवास्पद नियुक्तीबद्दल शिबिरात त्यांचा सत्कार करण्यात आला असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

त्यांच्या या नियुक्तीमुळे फाउंडेशनच्या महिला सक्षमीकरण आणि समाजसेवेच्या कार्याला राज्यभरात अधिक बळ मिळणार आहे.

“संस्थापकांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेले प्रशिक्षण हे पातूर तालुक्यात सैनिक आणि शेतकरी कल्याणाचे काम अधिक जोमाने करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल,” अशी माहिती पातूर तालुकाध्यक्ष रविकुमार तायडे यांनी दिली.

Previous Post

आत्महत्या हा पर्याय नाही; संवादातून संकटावर मात करा

Next Post

निलंगा तालुक्यात शेतकरी हवालदिन पोळा साजरा झाला पण पाऊस नाही सोयाबीनची पिके करपले

Related Posts

माढेलीत तान्हा पोळ्याचा जल्लोष: सुभाष चौकात ११ नंदींना बक्षिसे व बालगोपाळांना खाऊ वाटप!
Blog

माढेलीत तान्हा पोळ्याचा जल्लोष: सुभाष चौकात ११ नंदींना बक्षिसे व बालगोपाळांना खाऊ वाटप!

September 12, 2026
0
मलकागुडा येथे बैलपोळा उत्साहात व शांततेत संपन्न
Blog

मलकागुडा येथे बैलपोळा उत्साहात व शांततेत संपन्न

September 12, 2026
0
राजर्षी शाहू नागरी सह पतसंस्था मर्या. कुरुंदवाड.या संस्थेच्या नूतन चेअरमन पदी विजयकुमार जोंग.तर व्हा. चेअरमन पदी सौ आयेशा मिर अहमद बागवान यांची निवड….
Blog

राजर्षी शाहू नागरी सह पतसंस्था मर्या. कुरुंदवाड.या संस्थेच्या नूतन चेअरमन पदी विजयकुमार जोंग.तर व्हा. चेअरमन पदी सौ आयेशा मिर अहमद बागवान यांची निवड….

September 12, 2026
5
मालेगाव येथे उत्साहात साजरा झाला बैलपोळा; अरुणभाऊ बळी मित्र मंडळातर्फे शेतकऱ्यांना टोपी-शेल्याचे वाटप
Blog

मालेगाव येथे उत्साहात साजरा झाला बैलपोळा; अरुणभाऊ बळी मित्र मंडळातर्फे शेतकऱ्यांना टोपी-शेल्याचे वाटप

September 12, 2026
7
यावलच्या ४६ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त, विकासकामे ‘ऑक्सिजन’वर जाण्याची भीती..!
Blog

यावलच्या ४६ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त, विकासकामे ‘ऑक्सिजन’वर जाण्याची भीती..!

September 12, 2026
0
पारोळ्यात बैलपोळ्याला गालबोट : किरकोळ वादातून तरुणाचा खून, आरोपी फरार..!
Blog

पारोळ्यात बैलपोळ्याला गालबोट : किरकोळ वादातून तरुणाचा खून, आरोपी फरार..!

September 12, 2026
4
Next Post

निलंगा तालुक्यात शेतकरी हवालदिन पोळा साजरा झाला पण पाऊस नाही सोयाबीनची पिके करपले

ताज्या बातम्या

माढेलीत तान्हा पोळ्याचा जल्लोष: सुभाष चौकात ११ नंदींना बक्षिसे व बालगोपाळांना खाऊ वाटप!

माढेलीत तान्हा पोळ्याचा जल्लोष: सुभाष चौकात ११ नंदींना बक्षिसे व बालगोपाळांना खाऊ वाटप!

September 12, 2026
मलकागुडा येथे बैलपोळा उत्साहात व शांततेत संपन्न

मलकागुडा येथे बैलपोळा उत्साहात व शांततेत संपन्न

September 12, 2026
राजर्षी शाहू नागरी सह पतसंस्था मर्या. कुरुंदवाड.या संस्थेच्या नूतन चेअरमन पदी विजयकुमार जोंग.तर व्हा. चेअरमन पदी सौ आयेशा मिर अहमद बागवान यांची निवड….

राजर्षी शाहू नागरी सह पतसंस्था मर्या. कुरुंदवाड.या संस्थेच्या नूतन चेअरमन पदी विजयकुमार जोंग.तर व्हा. चेअरमन पदी सौ आयेशा मिर अहमद बागवान यांची निवड….

September 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In