• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एम.एस.जी.एस.चे विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून येवला तालुक्याच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला.

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 12, 2026
in Blog
0
एम.एस.जी.एस.चे विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून येवला तालुक्याच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला.
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

महाराष्ट्र शासन, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक
मार्फत आयोजित जिल्हास्तरीय शालेय थायबॉक्सिंग व किक बॉक्सिंग 2026-27 स्पर्धेत मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावले. सदर स्पर्धा मुख्य कार्यकारी अधिकारी क्रीडा विभाग आकाश शिंदे व क्रीडा अधिकारी चित्रा उधार यांच्या मार्गदर्शनखाली झाली व
आयोजक संतोष देशमुख हे होते.
थायबॉक्सिंग मध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावलेले विद्यार्थी
महिला गटात: 1.जयश्री नारायण देशमुख 2.श्रेया किरण शिंदे
पुरुष गटात: 1.कार्तिक अंबादास निलक 2.असीम निसार पठाण
3.ओम सुरेश वाघ
वरील विद्यार्थी विभागीय स्पर्धेसाठी पात्र झाले आहे.

RelatedPosts

तहसील कार्यालय पालम येथे श्री गणेशोत्सव २०२६ च्या अनुषंगाने शांतता बैठकीचे आयोजन.

गणेश चतुर्थीनिमित्त महंत श्री अरविंदनाथजी महाराज यांची विशेष मुलाखत

*आगामी गणेशोत्सव निमित्याने दंगल काबू योजना रंगीत तालीम कुरुंदवाड पोलीस संचलन……..

“किक बॉक्सिंग” मध्ये चौदा वर्ष वयोगटात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावलेला विद्यार्थी
पुरुष गटात: 1.फहद वसीम शाह. हा विद्यार्थी विभागीय स्पर्धेसाठी पात्र झाला आहे.

“थायबॉक्सिंग” मध्ये जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावलेले विद्यार्थी…
महिला गटात: 1.श्रुती दत्तू शिंदे. 2.वेदश्री ज्ञानेश्वर वडनेरे
पुरुष गटात: 1.आदित्य सोपान मोरे 2.साईराज सागर सोनवणे 3.फहद वसीम शाह

“किक बॉक्सिंग” मध्ये जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावलेले विद्यार्थी…
पुरुष गटात: 1.ओम सुरेश वाघ 2.आदित्य सोपान मोरे

“किक बॉक्सिंग” मध्ये जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावलेले विद्यार्थी —
1.राजवीर अमोल सोनवणे

  1. उत्कर्ष सुरेश वाघ
  2. ओम सुरेश वाघ

सर्व विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक राजेश कांबळे व साक्षी देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लागले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरुण भांडगे, उपाध्यक्ष सुदामराव सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे, सहचिटणीस मयुर सोनवणे, संचालक तथा प्रशासकीय अधिकारी प्रा.राजेंद्र गायकवाड, डॉ.भागीनाथ जाधव, जिवन गाडे, उज्ज्वल जाधव, राजेंद्र सोनवणे, जनार्दन जानराव, आकाश सोनवणे, संगीताताई सोनवणे, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्या सौ. विनिता अमोल सोनवणे, प्रिन्सिपल अल्ताफ खान, शिक्षक दीपक खैरनार, अजहर खतीब, गणेश सोनवणे, अजीम पटेल, राजेश कांबळे, सचिन सोनवणे, सुशांत निकम, अर्चना एंडाईत, निलिमा देशमुख, शर्मिला पवार, सुनीता वडे, धनश्री कलांगे, पायल परदेशी, खुशी वाडेकर सह इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Previous Post

शेतकरी व वाडी-वस्तीवरील वीज प्रश्नासाठी महावितरणकडे निवेदन

Next Post

कौलखेड़ फटा येथिल पान सेंटर मधे चोरी

Related Posts

तहसील कार्यालय पालम येथे श्री गणेशोत्सव २०२६ च्या अनुषंगाने शांतता बैठकीचे आयोजन.
Blog

तहसील कार्यालय पालम येथे श्री गणेशोत्सव २०२६ च्या अनुषंगाने शांतता बैठकीचे आयोजन.

September 12, 2026
0
Blog

गणेश चतुर्थीनिमित्त महंत श्री अरविंदनाथजी महाराज यांची विशेष मुलाखत

September 12, 2026
0
*आगामी गणेशोत्सव निमित्याने दंगल काबू योजना रंगीत तालीम कुरुंदवाड पोलीस संचलन……..
Blog

*आगामी गणेशोत्सव निमित्याने दंगल काबू योजना रंगीत तालीम कुरुंदवाड पोलीस संचलन……..

September 12, 2026
3
Blog

विदर्भ पब्लिक स्कूलच्या चिमुकल्यांचा कॅरम व बुद्धिबळात डंका; तालुकास्तरीय स्पर्धेतून खेळाडूंची जिल्हास्तरासाठी धडक!

September 12, 2026
0
माढेलीत तान्हा पोळ्याचा जल्लोष: सुभाष चौकात ११ नंदींना बक्षिसे व बालगोपाळांना खाऊ वाटप!
Blog

माढेलीत तान्हा पोळ्याचा जल्लोष: सुभाष चौकात ११ नंदींना बक्षिसे व बालगोपाळांना खाऊ वाटप!

September 12, 2026
0
मलकागुडा येथे बैलपोळा उत्साहात व शांततेत संपन्न
Blog

मलकागुडा येथे बैलपोळा उत्साहात व शांततेत संपन्न

September 12, 2026
16
Next Post
कौलखेड़ फटा येथिल पान सेंटर मधे चोरी

कौलखेड़ फटा येथिल पान सेंटर मधे चोरी

ताज्या बातम्या

तहसील कार्यालय पालम येथे श्री गणेशोत्सव २०२६ च्या अनुषंगाने शांतता बैठकीचे आयोजन.

तहसील कार्यालय पालम येथे श्री गणेशोत्सव २०२६ च्या अनुषंगाने शांतता बैठकीचे आयोजन.

September 12, 2026

गणेश चतुर्थीनिमित्त महंत श्री अरविंदनाथजी महाराज यांची विशेष मुलाखत

September 12, 2026
*आगामी गणेशोत्सव निमित्याने दंगल काबू योजना रंगीत तालीम कुरुंदवाड पोलीस संचलन……..

*आगामी गणेशोत्सव निमित्याने दंगल काबू योजना रंगीत तालीम कुरुंदवाड पोलीस संचलन……..

September 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In