• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तहसील कार्यालय पालम येथे श्री गणेशोत्सव २०२६ च्या अनुषंगाने शांतता बैठकीचे आयोजन.

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 12, 2026
in Blog
0
तहसील कार्यालय पालम येथे श्री गणेशोत्सव २०२६ च्या अनुषंगाने शांतता बैठकीचे आयोजन.
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

(परभणी जिल्हा प्रतिनिधी.भागवत बामणे)
पालम पोलिस स्टेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय शांतता बैठकीच्या अनुषंगाने मुख्य मार्गदर्शक म्हणून परभणी जिल्हाचे पोलिस अप्पर अधीक्षक मा.श्री.तानाजी चिखले साहेब (भापोसे) व उपविभागीय पोलिस अधिकारी पुर्णा मा.श्री.कुंदनकुमार वाघमारे साहेब तर तहसील कार्यालय पालम चे नायब तहसीलदार तेलभरे साहेब, नगरपंचायत पालम चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.पौळ साहेब आणि महावितरण कंपनीचे अधिकारी व पालम पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदित्यजी लोणीकर साहेब हे उपस्थित होते.

RelatedPosts

वाघेश्वर विद्याधाममध्ये भटके विमुक्त दिवस उत्साहात साजरा

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे हॉकर्स जॉईंट ॲक्शन कमिटीतर्फे स्वागत.

लोणखेड्यात सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सवानिमित्त भव्य रॅली उत्साहात संपन्न.

बैठकीत ग्रामीण भागातील व शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी आप आपल्या समस्या ह्या या बैठकीत मांडल्या त्यामध्ये विज पुरवठा, रस्त्याची दुरवस्था व काही ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली असल्याने गणपती विसर्जन कुठे करायचे हा ग्रामीण भागातील मंडळांना पडलेला प्रश्न आहे अशा अनेक प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी तालुक्यातील कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पोलिस पाटील, पत्रकार बांधव जेष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मा.श्री.पदुदेवा जोशी पालमकर यांनी केले व आभार प्रदर्शन पालम पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदित्यजी लोणीकर साहेब यांनी केले…

Previous Post

गणेश चतुर्थीनिमित्त महंत श्री अरविंदनाथजी महाराज यांची विशेष मुलाखत

Next Post

पाचोरा तालुकास्तरीय ‘स्पेलिंग बी’ स्पर्धा उत्साहात; विजेते विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सज्ज!

Related Posts

वाघेश्वर विद्याधाममध्ये भटके विमुक्त दिवस उत्साहात साजरा
Blog

वाघेश्वर विद्याधाममध्ये भटके विमुक्त दिवस उत्साहात साजरा

September 12, 2026
0
Blog

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे हॉकर्स जॉईंट ॲक्शन कमिटीतर्फे स्वागत.

September 12, 2026
1
Blog

लोणखेड्यात सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सवानिमित्त भव्य रॅली उत्साहात संपन्न.

September 12, 2026
0
प्राचार्य राजेंद्र वाघ सरांना ‘गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार’ जाहीर; देवीभोयरे परिसरात उत्साहाचे वातावरण!
Blog

प्राचार्य राजेंद्र वाघ सरांना ‘गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार’ जाहीर; देवीभोयरे परिसरात उत्साहाचे वातावरण!

September 12, 2026
0
पावसाने दडी मारल्याने पिके करपली; शेतकरी चिंतेत
Blog

पावसाने दडी मारल्याने पिके करपली; शेतकरी चिंतेत

September 12, 2026
1
जळकोट शहरात बैलपोळा उत्साहात; जनावरांना पेढे वाटप
Blog

जळकोट शहरात बैलपोळा उत्साहात; जनावरांना पेढे वाटप

September 12, 2026
4
Next Post
पाचोरा तालुकास्तरीय ‘स्पेलिंग बी’ स्पर्धा उत्साहात; विजेते विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सज्ज!

पाचोरा तालुकास्तरीय 'स्पेलिंग बी' स्पर्धा उत्साहात; विजेते विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सज्ज!

ताज्या बातम्या

वाघेश्वर विद्याधाममध्ये भटके विमुक्त दिवस उत्साहात साजरा

वाघेश्वर विद्याधाममध्ये भटके विमुक्त दिवस उत्साहात साजरा

September 12, 2026

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे हॉकर्स जॉईंट ॲक्शन कमिटीतर्फे स्वागत.

September 12, 2026

लोणखेड्यात सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सवानिमित्त भव्य रॅली उत्साहात संपन्न.

September 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In