• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिरूरच्या सचिन जाधवांचा राज्यस्तरीय HR क्षेत्रात डंका; १,८०० हून अधिक HR व्यावसायिकांमधून निवड; चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘HR & IR Excellence Award 2026’ प्रदान…

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 12, 2026
in Blog
0
शिरूरच्या सचिन जाधवांचा राज्यस्तरीय HR क्षेत्रात डंका; १,८०० हून अधिक HR व्यावसायिकांमधून निवड; चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘HR & IR Excellence Award 2026’ प्रदान…
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

पुणे जिल्हा प्रतीनिधी अविनाश घोगरे

RelatedPosts

वाघेश्वर विद्याधाममध्ये भटके विमुक्त दिवस उत्साहात साजरा

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे हॉकर्स जॉईंट ॲक्शन कमिटीतर्फे स्वागत.

लोणखेड्यात सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सवानिमित्त भव्य रॅली उत्साहात संपन्न.

शिरूर : शिरूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. Duncan Engineering Limited येथे Manager – HR, Industrial Relations & Administration म्हणून कार्यरत असलेले सचिन एन. जाधव यांना प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र राज्यस्तरीय HR & IR Excellence Award 2026’ प्रदान करण्यात आला. HR आणि Industrial Relations Functions या श्रेणीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा राज्यस्तरावर गौरव करण्यात आला आहे. पुण्यातील सनीज वर्ल्ड येथे ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘Maharashtra Education & Corporate Awards 2026’ या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सचिन जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या पुरस्काराचे विशेष महत्त्व म्हणजे, राज्यभरातून १,८०० हून अधिक HR व्यावसायिकांची नामांक प्राप्त झाली होती. त्यातून केवळ १५ HR व्यावसायिकांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या मानाच्या निवडक यादीत सचिन जाधव यांचा समावेश झाला असून, त्यांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे.

सचिन जाधव यांनी HR व्यवस्थापन, औद्योगिक संबंध, कर्मचारी कल्याण, प्रशासन, मनुष्यबळ विकास, भरती प्रक्रिया, वैधानिक अनुपालन आणि संस्थात्मक विकास या विविध क्षेत्रांत सातत्यपूर्ण योगदान दिले आहे. कर्मचारी-केंद्रित HR व्यवस्थापनासोबतच औद्योगिक संबंध अधिक सक्षम करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याला या पुरस्काराच्या माध्यमातून विशेष मान्यता मिळाली आहे.
‘Maharashtra Education & Corporate Awards 2026’ या सोहळ्याला शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील १,२०० हून अधिक मान्यवरांची उपस्थिती होती. शिक्षण, उद्योग, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण तसेच उद्योग-शैक्षणिक संस्थांमधील सहकार्य या विषयांवर कार्यक्रमात विशेष भर देण्यात आला.
सचिन जाधव यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल Duncan Engineering Limited चे व्यवस्थापन, सहकारी, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या राज्यस्तरीय सन्मानामुळे शिरूरच्या HR क्षेत्राची राज्याच्या पटलावर ठळक नोंद झाली असून, युवा व्यावसायिकांसाठीही हे यश प्रेरणादायी ठरले आहे.

Previous Post

घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचा शुभारंभ; उद्योजक प्रकाश धारिवाल व आदित्य धारिवाल यांच्या हस्ते ‘गणराया करंडक २०२६’च्या बोधचिन्हाचे अनावरण…

Next Post

जळकोट तालुका व शहरातील सर्व काँग्रेस नेते, पदाधिकारी. आणि कार्यक्रते यांना सूचित करण्यात येते की. तालुक्यातील शेतकऱ्याची सर्व पिके पावसा अभावी वाळून गेलेली असून. शेतकरी मोठया संकटात सापडला असताना सरकार आणि विमा कंपनी ने आध्यप हि पंचनामे सुरवात केलेले नाहीत..

Related Posts

वाघेश्वर विद्याधाममध्ये भटके विमुक्त दिवस उत्साहात साजरा
Blog

वाघेश्वर विद्याधाममध्ये भटके विमुक्त दिवस उत्साहात साजरा

September 12, 2026
0
Blog

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे हॉकर्स जॉईंट ॲक्शन कमिटीतर्फे स्वागत.

September 12, 2026
1
Blog

लोणखेड्यात सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सवानिमित्त भव्य रॅली उत्साहात संपन्न.

September 12, 2026
0
प्राचार्य राजेंद्र वाघ सरांना ‘गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार’ जाहीर; देवीभोयरे परिसरात उत्साहाचे वातावरण!
Blog

प्राचार्य राजेंद्र वाघ सरांना ‘गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार’ जाहीर; देवीभोयरे परिसरात उत्साहाचे वातावरण!

September 12, 2026
0
पावसाने दडी मारल्याने पिके करपली; शेतकरी चिंतेत
Blog

पावसाने दडी मारल्याने पिके करपली; शेतकरी चिंतेत

September 12, 2026
1
जळकोट शहरात बैलपोळा उत्साहात; जनावरांना पेढे वाटप
Blog

जळकोट शहरात बैलपोळा उत्साहात; जनावरांना पेढे वाटप

September 12, 2026
2
Next Post
जळकोट तालुका व शहरातील सर्व काँग्रेस नेते, पदाधिकारी. आणि कार्यक्रते यांना सूचित करण्यात येते की. तालुक्यातील शेतकऱ्याची सर्व पिके पावसा अभावी वाळून गेलेली असून. शेतकरी मोठया संकटात सापडला असताना सरकार आणि विमा कंपनी ने आध्यप हि पंचनामे सुरवात केलेले नाहीत..

जळकोट तालुका व शहरातील सर्व काँग्रेस नेते, पदाधिकारी. आणि कार्यक्रते यांना सूचित करण्यात येते की. तालुक्यातील शेतकऱ्याची सर्व पिके पावसा अभावी वाळून गेलेली असून. शेतकरी मोठया संकटात सापडला असताना सरकार आणि विमा कंपनी ने आध्यप हि पंचनामे सुरवात केलेले नाहीत..

ताज्या बातम्या

वाघेश्वर विद्याधाममध्ये भटके विमुक्त दिवस उत्साहात साजरा

वाघेश्वर विद्याधाममध्ये भटके विमुक्त दिवस उत्साहात साजरा

September 12, 2026

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे हॉकर्स जॉईंट ॲक्शन कमिटीतर्फे स्वागत.

September 12, 2026

लोणखेड्यात सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सवानिमित्त भव्य रॅली उत्साहात संपन्न.

September 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In