महत्वाची सूचना… ✍️
गेल्यावर्षी जास्त पाऊस झाल्यामुळे हातातोंडाची पिके गेली होती तरी पिकविमा कंपनीने एक रुपया हि नुकसान भरपाई दिली नाही.
चालू वर्षी अल – निनो च्या प्रभावामुळे पाऊस गायब झाल्याने सर्व पिकांचे नुकसान झाले आहे.. मजुराच्या हाताला काम नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या व मजुराच्या मागण्या निवेदणाद्वारे मा. तहसीलदार जळकोट यांच्या मार्फत राज्य सरकार आणि केंद्र सरकार कडे पाठवायच्या आहेत. तरी सर्व संस्थाचे पदाधिकारी काँग्रेस कार्यकर्ते शेतकरी बांधव यांनी उद्या दिनांक 11/09/2026 रोजी सकाळी ठीक 11 वाजता तहसील कार्यलय जळकोट समोर उपस्थित राहावे हि विनंती.. 🙏
आपला.
मारोती गोविंदराव पांडे.
तालुका अध्यक्ष – तालुका काँग्रेस कमिटी जळकोट.
संचालक – लातूर जिल्हा म.सह बँक.
महेश मधुकर धुळशेट्टे.
शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी






