• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लोणखेड्यात सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सवानिमित्त भव्य रॅली उत्साहात संपन्न.

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 12, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

शहादा,दि.12 (प्रतिनिधी)
जय श्रीकृष्ण महानुभाव परिषद, शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सवाचे औचित्य साधून लोणखेडा ते पाटीदार मंगल कार्यालयादरम्यान भक्तिमय वातावरणात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्यात पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.

RelatedPosts

वाघेश्वर विद्याधाममध्ये भटके विमुक्त दिवस उत्साहात साजरा

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे हॉकर्स जॉईंट ॲक्शन कमिटीतर्फे स्वागत.

प्राचार्य राजेंद्र वाघ सरांना ‘गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार’ जाहीर; देवीभोयरे परिसरात उत्साहाचे वातावरण!

लोणखेडा नगरीत रॅलीचे आगमन होताच स्थानिक ग्रामस्थ व भाविकांच्या वतीने अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. ‘जय श्रीकृष्ण’ आणि सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.स्वामींच्या पवित्र विचारांचा, अहिंसेचा आणि मानवतेचा संदेश जनमानसात पोहोचवणे हा या रॅलीचा मुख्य उद्देश होता.या मंगलमयी सोहळ्याला सर्वज्ञ आचार्य प्रवर श्री गुरुवर्य श्री मोघेबाबा (जाधववाडी) तसेच तत्त्वदर्शी वचन सर्विता आचार्य प्रवर श्री मोघेबाबा (शहादा) यांच्यासह परिसरातील अनेक संत-महंतांची वंदनीय उपस्थिती लाभली. संतांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन करून रॅलीचा प्रारंभ करण्यात आला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून परिसराचे नेते सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.मकरंद पाटील आणि उपनगराध्यक्ष सौ.माधवीताई मकरंद पाटील यांची विशेष उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी आणि संतांनी श्रीचक्रधर स्वामींच्या चरणी विनम्र अभिवादन करून त्यांच्या महान कार्याचे व तत्त्वज्ञानाचे स्मरण केले.

रॅलीचा मार्ग लोणखेडा येथून सुरू होऊन पाटीदार मंगल कार्यालय येथे समाप्त झाला. तेथे महाप्रसाद व धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण सोहळा अत्यंत भक्तिमय, शिस्तबद्ध आणि आनंददायी वातावरणात पार पडला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी जय श्रीकृष्ण महानुभाव परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post

प्राचार्य राजेंद्र वाघ सरांना ‘गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार’ जाहीर; देवीभोयरे परिसरात उत्साहाचे वातावरण!

Next Post

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे हॉकर्स जॉईंट ॲक्शन कमिटीतर्फे स्वागत.

Related Posts

वाघेश्वर विद्याधाममध्ये भटके विमुक्त दिवस उत्साहात साजरा
Blog

वाघेश्वर विद्याधाममध्ये भटके विमुक्त दिवस उत्साहात साजरा

September 12, 2026
0
Blog

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे हॉकर्स जॉईंट ॲक्शन कमिटीतर्फे स्वागत.

September 12, 2026
1

पावसाने दडी मारल्याने पिके करपली; शेतकरी चिंतेत
Blog

पावसाने दडी मारल्याने पिके करपली; शेतकरी चिंतेत

September 12, 2026
1
जळकोट शहरात बैलपोळा उत्साहात; जनावरांना पेढे वाटप
Blog

जळकोट शहरात बैलपोळा उत्साहात; जनावरांना पेढे वाटप

September 12, 2026
4
तांभा येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा
Blog

तांभा येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा

September 12, 2026
4
Next Post

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे हॉकर्स जॉईंट ॲक्शन कमिटीतर्फे स्वागत.

ताज्या बातम्या

वाघेश्वर विद्याधाममध्ये भटके विमुक्त दिवस उत्साहात साजरा

वाघेश्वर विद्याधाममध्ये भटके विमुक्त दिवस उत्साहात साजरा

September 12, 2026

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे हॉकर्स जॉईंट ॲक्शन कमिटीतर्फे स्वागत.

September 12, 2026

लोणखेड्यात सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सवानिमित्त भव्य रॅली उत्साहात संपन्न.

September 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In