• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘आता कुठं जायचं, मुंबईला जायचं!’ घोषणेने माहूर दणाणले

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 12, 2026
in Blog
0
‘आता कुठं जायचं, मुंबईला जायचं!’ घोषणेने माहूर दणाणले
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

मराठा आरक्षणासाठी शहर कडकडीत बंद; व्यापारी, दुकानदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

RelatedPosts

चिंचोली (शिंगरु) येथे तान्ह्या पोळ्याचे उत्साहात आयोजन…

सहकार्याच्या सावलीतला माणूस…!वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा

फुलसावंगी यात्रेत धक्कादायक घटना; झुल्यात महिलेचे केस अडकले

माहूर, दि. १२ सप्टेंबर २०२६ : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत माहूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापारी, दुकानदारांसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याने शहरातील प्रमुख बाजारपेठा दिवसभर बंद राहिल्या. बंदमुळे बाजारपेठेत सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीने माहूरमध्ये पुन्हा एकदा जोर धरला असून, ‘आता कुठं जायचं, मुंबईला जायचं!’ अशा घोषणांनी शहर दणाणून गेले. आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, शासनाने समाजाच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहावे आणि सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

शहरातील विविध भागांतील दुकाने व व्यावसायिक आस्थापना बंद ठेवण्यात आल्या. बंदला व्यापारी आणि दुकानदारांनी दिलेला प्रतिसाद लक्षवेधी ठरला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाजाच्या भावना तीव्र असल्याचे या बंदमधून स्पष्ट झाले.
दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारी घेतली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. बंददरम्यान शहरातील शांतता व सुव्यवस्था कायम राहिली माहूर शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागातून शेकडो मराठा नागरिक आंदोलनात सहभागी झाले.

Previous Post

ग्राहक संरक्षण परिषदेवर अकार्यक्षमतेच्या निवडी रद्द करण्याची ग्राहक संघटनेची मागणी.अन्यथा न्यायालयीन लढाई लढण्याचा ग्राहक संघटनेचा इशारा.

Next Post

मळद येथे ‘आमदार राहुल दादा कुल दहीहंडी चषक २०२६’ उत्साहात साजरा

Related Posts

चिंचोली (शिंगरु) येथे तान्ह्या पोळ्याचे उत्साहात आयोजन…
Blog

चिंचोली (शिंगरु) येथे तान्ह्या पोळ्याचे उत्साहात आयोजन…

September 12, 2026
1
सहकार्याच्या सावलीतला माणूस…!वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा
Blog

सहकार्याच्या सावलीतला माणूस…!वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा

September 12, 2026
11
Blog

फुलसावंगी यात्रेत धक्कादायक घटना; झुल्यात महिलेचे केस अडकले

September 12, 2026
3

चामोर्शी येथे संत निरंकारी मिशन तर्फे आयोजित भव्य रक्तदान शिबिराकरिता आवाहन
Blog

चामोर्शी येथे संत निरंकारी मिशन तर्फे आयोजित भव्य रक्तदान शिबिराकरिता आवाहन

September 12, 2026
4
Next Post
मळद येथे ‘आमदार राहुल दादा कुल दहीहंडी चषक २०२६’ उत्साहात साजरा

मळद येथे ‘आमदार राहुल दादा कुल दहीहंडी चषक २०२६’ उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

चिंचोली (शिंगरु) येथे तान्ह्या पोळ्याचे उत्साहात आयोजन…

चिंचोली (शिंगरु) येथे तान्ह्या पोळ्याचे उत्साहात आयोजन…

September 12, 2026
सहकार्याच्या सावलीतला माणूस…!वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा

सहकार्याच्या सावलीतला माणूस…!वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा

September 12, 2026

फुलसावंगी यात्रेत धक्कादायक घटना; झुल्यात महिलेचे केस अडकले

September 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In