• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मळद येथे ‘आमदार राहुल दादा कुल दहीहंडी चषक २०२६’ उत्साहात साजरा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 12, 2026
in Blog
0
मळद येथे ‘आमदार राहुल दादा कुल दहीहंडी चषक २०२६’ उत्साहात साजरा
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

शिवशंभो दहीहंडी संघ बारामतीने पहिल्याच प्रयत्नात फोडली दहीहंडी; ₹१ लाख ११ हजार १११ व आमदार चषकाचे मानकरी

RelatedPosts

चिंचोली (शिंगरु) येथे तान्ह्या पोळ्याचे उत्साहात आयोजन…

सहकार्याच्या सावलीतला माणूस…!वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा

फुलसावंगी यात्रेत धक्कादायक घटना; झुल्यात महिलेचे केस अडकले

प्रतिनिधी:मळद (ता. दौंड) : दौंड तालुक्याचे आमदार राहुल दादा कुल यांच्या उपस्थितीत मळद येथे आमदार राहुल दादा कुल दहीहंडी चषक २०२६ मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदांचा मोठा मेळा मळद येथे भरला होता. परिसरातील नागरिक, कार्यकर्ते, माता भगिनी तसेच तरुणाईने मोठ्या संख्येने उपस्थित राहत कार्यक्रमाचा आनंद लुटला.

दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने गोपाळांच्या थरारक मानवी मनोऱ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. शिवशंभो दहीहंडी संघ, बारामती यांना दहीहंडी फोडण्याचा मान मिळाला. या संघाने पहिल्याच प्रयत्नात दहीहंडी फोडत विजेतेपद पटकावले. विजेत्या संघाला ₹१ लाख ११ हजार १११ रुपये रोख बक्षीस आणि ‘आमदार राहुल दादा कुल दहीहंडी चषक’ प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे प्रसिद्ध नृत्यांगना मयुरी उतेकर यांचा मराठी गाण्यांवरील नृत्याचा मनोरंजनात्मक कार्यक्रम. त्यांच्या नृत्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद देत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.

या भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन दौंड तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष ॲड. बापूराव भागवत, शिवराज उद्योग समूहाचे कालिदास रणवरे पाटील, तसेच न्यू किशोर इलेक्ट्रिकचे सर्वेसर्वा किशोर दादा नवले यांच्या पुढाकारातून करण्यात आले. आमदार राहुल दादा कुल यांचे कट्टर व खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे आयोजक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

दहीहंडीच्या आयोजनासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आपला जीव ओतून काम केले. कार्यक्रमात शिस्त, नियोजन आणि सुरक्षिततेला विशेष प्राधान्य देण्यात आले होते. विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेची योग्य व्यवस्था करण्यात आल्याने मोठ्या संख्येने माता भगिनी व महिला कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. त्यामुळे महिला उपस्थिती लक्षणीय ठरली.

दहीहंडी कार्यक्रम म्हणजे सुरक्षितता आणि आनंदाचा संगम’, अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. सुरक्षित वातावरणात दहीहंडीचा थरार आणि मनोरंजनाचा मनमुराद आनंद घेता आल्याने ग्रामस्थांनी आयोजकांचे कौतुक केले.

या कार्यक्रमाला मळद गावातील ग्रामस्थ, महिला, युवक, कार्यकर्ते व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दहीहंडी उत्सवाची रंगत वाढवली. उत्साह, जल्लोष, गोविंदांच्या घोषणांनी आणि मराठी गाण्यांवरील नृत्याने मळद परिसर अक्षरशः दुमदुमून गेला.

Previous Post

‘आता कुठं जायचं, मुंबईला जायचं!’ घोषणेने माहूर दणाणले

Next Post

फुलसावंगी यात्रेत धक्कादायक घटना; झुल्यात महिलेचे केस अडकले

Related Posts

चिंचोली (शिंगरु) येथे तान्ह्या पोळ्याचे उत्साहात आयोजन…
Blog

चिंचोली (शिंगरु) येथे तान्ह्या पोळ्याचे उत्साहात आयोजन…

September 12, 2026
1
सहकार्याच्या सावलीतला माणूस…!वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा
Blog

सहकार्याच्या सावलीतला माणूस…!वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा

September 12, 2026
11
Blog

फुलसावंगी यात्रेत धक्कादायक घटना; झुल्यात महिलेचे केस अडकले

September 12, 2026
3
‘आता कुठं जायचं, मुंबईला जायचं!’ घोषणेने माहूर दणाणले
Blog

‘आता कुठं जायचं, मुंबईला जायचं!’ घोषणेने माहूर दणाणले

September 12, 2026
2
ग्राहक संरक्षण परिषदेवर अकार्यक्षमतेच्या निवडी रद्द करण्याची ग्राहक संघटनेची मागणी.अन्यथा न्यायालयीन लढाई लढण्याचा ग्राहक संघटनेचा इशारा.
Blog

ग्राहक संरक्षण परिषदेवर अकार्यक्षमतेच्या निवडी रद्द करण्याची ग्राहक संघटनेची मागणी.अन्यथा न्यायालयीन लढाई लढण्याचा ग्राहक संघटनेचा इशारा.

September 12, 2026
0
चामोर्शी येथे संत निरंकारी मिशन तर्फे आयोजित भव्य रक्तदान शिबिराकरिता आवाहन
Blog

चामोर्शी येथे संत निरंकारी मिशन तर्फे आयोजित भव्य रक्तदान शिबिराकरिता आवाहन

September 12, 2026
4
Next Post

फुलसावंगी यात्रेत धक्कादायक घटना; झुल्यात महिलेचे केस अडकले

ताज्या बातम्या

चिंचोली (शिंगरु) येथे तान्ह्या पोळ्याचे उत्साहात आयोजन…

चिंचोली (शिंगरु) येथे तान्ह्या पोळ्याचे उत्साहात आयोजन…

September 12, 2026
सहकार्याच्या सावलीतला माणूस…!वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा

सहकार्याच्या सावलीतला माणूस…!वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा

September 12, 2026

फुलसावंगी यात्रेत धक्कादायक घटना; झुल्यात महिलेचे केस अडकले

September 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In