• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चिंचोली (शिंगरु) येथे तान्ह्या पोळ्याचे उत्साहात आयोजन…

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 12, 2026
in Blog
0
चिंचोली (शिंगरु) येथे तान्ह्या पोळ्याचे उत्साहात आयोजन…
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

बालकांना शैक्षणिक साहित्याचे वितरण…
श्रीयुत नरेंद्र वनकर, रविकांत डोळसकर इत्यादी मान्यवरांची उपस्थिती…
हिंगणघाट
दि.१२ सप्टेंबर
हिंगणघाट तालुक्यातील चिंचोली (शिंगरू) येथे काल दिनांक ११ रोजी तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला.
सदर तान्हा पोळ्यामध्ये १२० बालकांनी सहभाग घेतला, या सर्व सहभागी बालकांना समाजसेवक श्री नरेंद्र वनकर यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

RelatedPosts

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सासवड पोलीस सज्ज.

पुणे जिल्ह्यातील १२ दिवसांची दारूबंदी मागे; आता केवळ दोन दिवस निर्बंध

बोरगाव येथे आग दुर्घटनेतील पीडित नाथ जोगी परिवारास आ. अमित झनक यांची तातडीने मदत

सदर कार्यक्रमाला श्रीयुत रविकांत डोळसकर यांचेसह नरेंद्र वनकर, मारुती मंगेकर ,निलेश वनकर, अतुल वनकर, सुशील वनकर, कमलाकर कांबळे, विनोद कांबळे,दिवाकर वनकर, परशु कांबळे, अमोल रामटेके, स्नेहल नारायणे, प्रशांत उमरे, गजानन कुमरे, संघपाल कांबळे, गुणवंत मोहितकर, अमोल गुडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी गावातील महिला, पुरुष तसेच बालगोपाल यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Previous Post

सहकार्याच्या सावलीतला माणूस…!वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा

Next Post

विद्यार्थ्यांच्या दाखल्यातील त्रुटीमुळे शिक्षण बाधित होऊ नये; रिपाइं व मानव सेवा फाउंडेशनची शासनाकडे राज्यस्तरीय परिपत्रक काढण्याची मागणी

Related Posts

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सासवड पोलीस सज्ज.
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सासवड पोलीस सज्ज.

September 12, 2026
0
Blog

पुणे जिल्ह्यातील १२ दिवसांची दारूबंदी मागे; आता केवळ दोन दिवस निर्बंध

September 12, 2026
0
बोरगाव येथे आग दुर्घटनेतील पीडित नाथ जोगी परिवारास आ. अमित झनक यांची तातडीने मदत
Blog

बोरगाव येथे आग दुर्घटनेतील पीडित नाथ जोगी परिवारास आ. अमित झनक यांची तातडीने मदत

September 12, 2026
0
चांभुर्डी – विसापूर रस्त्याच्या उर्वरित 500 मीटर कामाला अखेर सुरवात , ” क्वालिटी इज इक्वल टू प्रीतम भंडारी ” ठेकेदाराचा दावा

7
विद्यार्थ्यांच्या दाखल्यातील त्रुटीमुळे शिक्षण बाधित होऊ नये; रिपाइं व मानव सेवा फाउंडेशनची शासनाकडे राज्यस्तरीय परिपत्रक काढण्याची मागणी
Blog

विद्यार्थ्यांच्या दाखल्यातील त्रुटीमुळे शिक्षण बाधित होऊ नये; रिपाइं व मानव सेवा फाउंडेशनची शासनाकडे राज्यस्तरीय परिपत्रक काढण्याची मागणी

September 12, 2026
2
सहकार्याच्या सावलीतला माणूस…!वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा
Blog

सहकार्याच्या सावलीतला माणूस…!वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा

September 12, 2026
12
Next Post
विद्यार्थ्यांच्या दाखल्यातील त्रुटीमुळे शिक्षण बाधित होऊ नये; रिपाइं व मानव सेवा फाउंडेशनची शासनाकडे राज्यस्तरीय परिपत्रक काढण्याची मागणी

विद्यार्थ्यांच्या दाखल्यातील त्रुटीमुळे शिक्षण बाधित होऊ नये; रिपाइं व मानव सेवा फाउंडेशनची शासनाकडे राज्यस्तरीय परिपत्रक काढण्याची मागणी

ताज्या बातम्या

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सासवड पोलीस सज्ज.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सासवड पोलीस सज्ज.

September 12, 2026

पुणे जिल्ह्यातील १२ दिवसांची दारूबंदी मागे; आता केवळ दोन दिवस निर्बंध

September 12, 2026
बोरगाव येथे आग दुर्घटनेतील पीडित नाथ जोगी परिवारास आ. अमित झनक यांची तातडीने मदत

बोरगाव येथे आग दुर्घटनेतील पीडित नाथ जोगी परिवारास आ. अमित झनक यांची तातडीने मदत

September 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In