• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्री गुरु ग्रंथ साहेबजी महाराज यांच्या पहिल्या प्रकाश पर्वा निमित्त महाआरोग्य शिबिराचा हजारों रुग्णांनी घेतला लाभ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 12, 2026
in Blog
0
श्री गुरु ग्रंथ साहेबजी महाराज यांच्या पहिल्या प्रकाश पर्वा निमित्त महाआरोग्य शिबिराचा हजारों रुग्णांनी घेतला लाभ
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

भाजपाचे शीख सेल महाराष्ट्र प्रमुख गुरुदीपसिंघ संधू यांचा पुढाकार

RelatedPosts

शेतकरी व सर्जा-राजाच्या अतूट बैल पोळा साजरा

रिठा तांडा येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; गुणवंत शिक्षकांचा सन्मान

मारेगाव पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यावर धडक कारवाई,……….

 नांदेड /प्रतिनिधी -सिख धर्मियांचे पवित्र धर्मग्रंथ असलेल्या श्री गुरु ग्रंथ साहेब महाराज यांच्या पहिल्या प्रकाश पर्वानिमित्त भारतीय जनता पक्षाचे सिख अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश प्रमुख गुरदीपसिंघ संधू यांनी शनिवार दि. 12 सप्टेंबर रोजी गुरुद्वारा गेट नंबर 1 येथे आयोजित केलेल्या सर्व रोग निदान महाआरोग्य शिबिराचा हजारों  रुग्णांनी लाभ घेतला असून त्यांच्या या आयोजनाबद्दल आभार व्यक्त केले जात आहेत.
श्री गुरु ग्रंथ साहेब यांच्या पहिल्या प्रकाश पर्वाचे आयोजन शनिवार दि. 12 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. यानिमित्त भारतीय जनता पक्षाचे शीख सेलचे  महाराष्ट्र प्रमुख गुरुदीपसिंघ संधू यांनी महाआरोग्य शिबिराचे आयोजन गुरुद्वारा गेट नंबर एक येथे केले होते. यावेळी मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष आणि श्री गुरु रामदासजी बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिरामध्ये आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्ड बनवून दिले देण्यात आले. या महाआरोग्य शिबिरामध्ये सामान्य रुग्णांसह शस्त्रक्रिया, अस्थिव्यंग, बालरोग, नेत्रविकार, स्त्रीरोग, दंतरोग, फिजिओथेरपी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराची सुरुवात हेड ग्रंथी स. सरबजितसिंघजी निर्मले यांनी अरदास करून केली. यावेळी मीत जत्थेदार संत बाबा रामसिंगजी, बाबा बलविंदरसिंघजी कारसेवाले यांच्यासह राज्यसभा खा. डॉ. अजित गोपछडे आ. अमर राजूरकर मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वरजी नाईक, भाजपा डॉक्टर आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.सचिन उमरेकर गुरुद्वारा बोर्ड अधीक्षक रविंदरसिंघ कपूर, सहाय्यक अधीक्षक जयमलसिंघ ढिल्लो, बलविंदरसिंग फौजी, रवींद्रसिंघ बुंगई, गुरमीतसिंघ महाजन, भागींदरसिंघ घडीसाज, जगदीपसिंघ नंबरदार, महेंद्रसिंघ लांगरी, जसबीरसिंघ धुपिया, हरविंदरसिंघ कपूर, सुखविंदरसिंघ हूंदल, राजासिंघ फौजी, गुरप्रीतसिंघ सोखी, हरप्रीतसिंघ पुजारी, पवितसिंघ आरतिया, मनप्रितसिंग हूंदल यांनी परिश्रम घेतले

Previous Post

शेतकरी व सर्जा-राजाच्या अतूट बैल पोळा साजरा

Related Posts

Blog

शेतकरी व सर्जा-राजाच्या अतूट बैल पोळा साजरा

September 12, 2026
8
रिठा तांडा येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; गुणवंत शिक्षकांचा सन्मान
Blog

रिठा तांडा येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; गुणवंत शिक्षकांचा सन्मान

September 12, 2026
3
मारेगाव पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यावर धडक कारवाई,……….
Blog

मारेगाव पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यावर धडक कारवाई,……….

September 12, 2026
4
Blog

अंगणवाडी गुणवत्ता यादीवर आक्षेप; ४ अतिरिक्त गुणांची चौकशी करण्याची मागणी

September 12, 2026
24
Blog

गायनातून कोणत्याही प्रकारचा इन्कम घेतला असाल तर अश्या व्यक्तींना सहभाग घेता येणार नाही.

September 12, 2026
4
Blog

दौंड शहरात बेकायदेशीर ऑनलाईन कसिनो आणि जुगाराचे रॅकेट सक्रिय; काही स्थानिक एजंट्सकडून तरुणांची फसवणूक

September 12, 2026
3

ताज्या बातम्या

श्री गुरु ग्रंथ साहेबजी महाराज यांच्या पहिल्या प्रकाश पर्वा निमित्त महाआरोग्य शिबिराचा हजारों रुग्णांनी घेतला लाभ

श्री गुरु ग्रंथ साहेबजी महाराज यांच्या पहिल्या प्रकाश पर्वा निमित्त महाआरोग्य शिबिराचा हजारों रुग्णांनी घेतला लाभ

September 12, 2026

शेतकरी व सर्जा-राजाच्या अतूट बैल पोळा साजरा

September 12, 2026
रिठा तांडा येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; गुणवंत शिक्षकांचा सन्मान

रिठा तांडा येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; गुणवंत शिक्षकांचा सन्मान

September 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In