• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सभासदांच्या सहकार्यने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

Pratik Tidke by Pratik Tidke
September 13, 2026
in Blog
0
सभासदांच्या सहकार्यने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी-दरिकांत कोळेकर.

RelatedPosts

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

ठाणे ते अडावळे बुद्रुक थेट बससेवा आजपासून; खोपट बसस्थानकावर रात्री ११ वाजता उद्घाटन

रोड शो पण रोड चे गट्टू गायप *

कुरुंदवाड :-येथील शिरोळ तालुका प्राथमिक शिक्षक सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या.कुरुंदवाड या संस्थेबद्दल प्रेम, जिव्हाळा, आत्मियता सभासदांनी सहकार्या च्या माध्यमातून दाखविला आहे. त्यामुळे संस्था प्रगतीपथावर येण्यास मदत होत आहे. संस्थेच्या ठेवीमध्ये वाढ होऊन ती 40 कोटी, 70 लाख रुपये झाली आहे. संस्थेने 31 कोटी, 58 लाख रुपयाची कर्जे वितरित केली आहेत. संस्थेस 70 लाख रुपयाचा निव्वळ नफा झाला आहे. सभासदांना 15 % (टक्के) लाभांश देण्यात येणार असल्याचे सांगितले. नेहमीप्रमाणे सतत संस्थेस अ वर्ग मिळाला आहे.अशी माहिती शिरोळ तालुका प्राथमिक शिक्षक सेवकांची सहकारी पतसंस्थेचे चेअरमन धोंडीराम बाबर यांनी दिली. ते संस्थेच्या 41 व्या सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदावरून बोलत होते. स्वागत, बाबर यांनी प्रास्ताविक व अहवाल वाचन केले.
संस्थेची अधिकची माहिती सांगताना चेअरमन बाबर म्हणाले संस्थेचे एकूण भाग भांडवल 3 कोटी, 34 लाख रुपये, राखीव निधी 2 कोटी, 88 लाख रुपये, गुंतवणूक 16 कोटी, 8 लाख, 27 हजार रुपये आहे.

यावेळी विषय पत्रिकेचे वाचन मॅनेजर विलास कोळी यांनी केले सर्व विषयांना सभासदांनी वाजवी मतांनी मंजुरी दिली. शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रविकुमार पाटील, विठ्ठल भाट, मनोज रणदिवे, उत्तम सुतार, दशरथ खोत, विलास चव्हाण इत्यादी सभासदांनी सभेत प्रश्नांची भडीमार करत विचारले,
यावेळी व्हा. चेअरमन चंद्रकांत कांबळे, संचालिका श्रीमती जहाॅआरा शौकत अली जुगळे, इरफान भेंडवाडे, अमित कांबळे, सुनिल कळसापनावर, अशोक कोळी, सुनिल कोळी, परशुराम चव्हाण, बाळू यादव, विठू बंडगर, शकीलअहमद पीरजादे, सुभाष तराळ, सौ संगीता सुनिल खिलारे, अमानुल्लाह मुल्ला, शिवानंद मठपती, आनंदराव शिंदे आदी उपस्थित होते. तसेच पतसंस्थेचे कर्मचारी उत्तम खोत, रविंद्र गायकवाड, सुनिल खाडे, श्रीधर खबाले, श्रीमती अलका म्हावळे आदी उपस्थित होते.

खालील विषयावर सभासदांनी प्रश्नाचा भडीमार करत सभेत खडाजंगी झाली ….
१) एस. के. पाटील बँक मुदत ठेव 7 लाख रुपये,
२) धर्मनाथ पतसंस्था मुदत ठेव 5 लाख, 45 हजार रुपये,
३) कोल्हापूर जिल्हा शेतकरी सहकारी सूतगिरणी 80 हजार रुपये,
वरील संस्था बुडीत निघाल्या आहेत. त्यांचे नावावर असलेल्या रक्कमा दरवर्षी अहवालात येतात. याबद्दल सभासदांनी प्रश्न विचारले. मात्र याबाबत सभेत ठोस निर्णय झाला नाही.
असे काही प्रश्न अनुउत्तरीच राहिले. सभासदांचे समाधान संचालक मंडळ करू शकले नाहीत.

Previous Post

श्री गुरु ग्रंथ साहेबजी महाराज यांच्या पहिल्या प्रकाश पर्वा निमित्त महाआरोग्य शिबिराचा हजारों रुग्णांनी घेतला लाभ

Next Post

पाथरी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शिवसेना ( ऊबाठा )ची मागणी …

Related Posts

Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
0
ठाणे ते अडावळे बुद्रुक थेट बससेवा आजपासून; खोपट बसस्थानकावर रात्री ११ वाजता उद्घाटन
Blog

ठाणे ते अडावळे बुद्रुक थेट बससेवा आजपासून; खोपट बसस्थानकावर रात्री ११ वाजता उद्घाटन

September 13, 2026
0
Blog

रोड शो पण रोड चे गट्टू गायप *

September 13, 2026
0
जत तालुक्यातील डफळापूर येथे नरवीर उमाजी नाईक यांच्या डिजिटल पोस्टर विटंबनेवरून दोन समाजात वाद उफाळून मोठा उद्रेक, परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पोलीस गाड्यांची तोडफोड.
Blog

जत तालुक्यातील डफळापूर येथे नरवीर उमाजी नाईक यांच्या डिजिटल पोस्टर विटंबनेवरून दोन समाजात वाद उफाळून मोठा उद्रेक, परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पोलीस गाड्यांची तोडफोड.

September 13, 2026
4
पाथरी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शिवसेना ( ऊबाठा )ची मागणी …
Blog

पाथरी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शिवसेना ( ऊबाठा )ची मागणी …

September 13, 2026
2
श्री गुरु ग्रंथ साहेबजी महाराज यांच्या पहिल्या प्रकाश पर्वा निमित्त महाआरोग्य शिबिराचा हजारों रुग्णांनी घेतला लाभ
Blog

श्री गुरु ग्रंथ साहेबजी महाराज यांच्या पहिल्या प्रकाश पर्वा निमित्त महाआरोग्य शिबिराचा हजारों रुग्णांनी घेतला लाभ

September 12, 2026
28
Next Post
पाथरी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शिवसेना ( ऊबाठा )ची मागणी …

पाथरी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शिवसेना ( ऊबाठा )ची मागणी …

ताज्या बातम्या

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
ठाणे ते अडावळे बुद्रुक थेट बससेवा आजपासून; खोपट बसस्थानकावर रात्री ११ वाजता उद्घाटन

ठाणे ते अडावळे बुद्रुक थेट बससेवा आजपासून; खोपट बसस्थानकावर रात्री ११ वाजता उद्घाटन

September 13, 2026

रोड शो पण रोड चे गट्टू गायप *

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In