• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ज्ञानभास्कर पुरस्कारप्राप्त राजेश माणिकराव ढोके यांचा विशेष सत्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
ज्ञानभास्कर पुरस्कारप्राप्त राजेश माणिकराव ढोके यांचा विशेष सत्कार
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने गौरव

नागपूर : प्रतिनिधी : शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, नागपूर यांच्या वतीने आयोजित छत्तीसाव्या वार्षिक आमसभेच्या प्रसंगी ग्रामीण विकास विद्यालय, सालवा येथील ज्येष्ठ शिक्षक राजेश माणिकराव ढोके यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

RelatedPosts

कर्तव्याच्या वर्दीत राहूनही पोलिसांनी अनुभवला गणेशोत्सवाचा आनंद

काम पूर्ण, पण सुरक्षेला ‘खो’! येवला-मनमाड रस्त्यावर पांढरे पट्टे गायब

विद्यार्थ्यांना दिलासा; पुणे विद्यापीठाने मेसच्या जेवणाची प्रस्तावित दरवाढ घेतली मागे

नागपूर सुधार प्रन्यास कर्मचारी वेल्फेअर असोसिएशन सांस्कृतिक सभागृह, प्लॉट क्र. ८६-६१, ग्रेट नाग रोड, गणेशनगर, नागपूर येथे २७ सप्टेंबर रोजी आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजेश ढोके यांना ८ सप्टेंबर रोजी नाशिक येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने प्रदान करण्यात आलेल्या ज्ञानभास्कर पुरस्काराबद्दल गौरविण्यात आले.

शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत मिळालेल्या या पुरस्काराच्या प्रीत्यर्थ पतसंस्थेच्या वतीने ढोके यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या या कामगिरीबद्दल उपस्थितांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या सत्कार समारंभास संस्थेचे अध्यक्ष विशालजी बंड, उपाध्यक्ष विजय भांगे, सचिव बाळनाथ मानकर आणि सहसचिव अतुल टेकाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच संस्थेचे संचालक मंडळ, मान्यवर पदाधिकारी आणि शिक्षक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांच्या उपस्थितीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा विशेष सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.

Tags: rajesh dhoke
Previous Post

विद्यार्थ्यांना दिलासा; पुणे विद्यापीठाने मेसच्या जेवणाची प्रस्तावित दरवाढ घेतली मागे

Next Post

प्रशासनाचे दुर्लक्ष; करणवाडी-गोधनी रस्ता खड्डेमय, विद्यार्थी व नागरिक त्रस्त

Related Posts

कर्तव्याच्या वर्दीत राहूनही पोलिसांनी अनुभवला गणेशोत्सवाचा आनंद
ताज्या घडामोडी

कर्तव्याच्या वर्दीत राहूनही पोलिसांनी अनुभवला गणेशोत्सवाचा आनंद

September 27, 2026
0
काम पूर्ण, पण सुरक्षेला ‘खो’! येवला-मनमाड रस्त्यावर पांढरे पट्टे गायब
ताज्या घडामोडी

काम पूर्ण, पण सुरक्षेला ‘खो’! येवला-मनमाड रस्त्यावर पांढरे पट्टे गायब

September 27, 2026
1
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांना दिलासा; पुणे विद्यापीठाने मेसच्या जेवणाची प्रस्तावित दरवाढ घेतली मागे

September 27, 2026
1
नायक प्रतिष्ठानतर्फे हरिश्चंद्र तांडा शाळेत मोफत शैक्षणिक साहित्य वाटप
ताज्या घडामोडी

नायक प्रतिष्ठानतर्फे हरिश्चंद्र तांडा शाळेत मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

September 27, 2026
3
हिंगणघाटमध्ये ३०० वर्षे जुन्या चिंचेच्या झाडाची तोड; कारवाईची मागणी
ताज्या घडामोडी

हिंगणघाटमध्ये ३०० वर्षे जुन्या चिंचेच्या झाडाची तोड; कारवाईची मागणी

September 27, 2026
11
ताज्या घडामोडी

मुडावद येथील पादचारी पुलाचे काम मार्गी लागण्याची चिन्हे

September 27, 2026
1
Next Post

प्रशासनाचे दुर्लक्ष; करणवाडी-गोधनी रस्ता खड्डेमय, विद्यार्थी व नागरिक त्रस्त

ताज्या बातम्या

कर्तव्याच्या वर्दीत राहूनही पोलिसांनी अनुभवला गणेशोत्सवाचा आनंद

कर्तव्याच्या वर्दीत राहूनही पोलिसांनी अनुभवला गणेशोत्सवाचा आनंद

September 27, 2026
काम पूर्ण, पण सुरक्षेला ‘खो’! येवला-मनमाड रस्त्यावर पांढरे पट्टे गायब

काम पूर्ण, पण सुरक्षेला ‘खो’! येवला-मनमाड रस्त्यावर पांढरे पट्टे गायब

September 27, 2026

प्रशासनाचे दुर्लक्ष; करणवाडी-गोधनी रस्ता खड्डेमय, विद्यार्थी व नागरिक त्रस्त

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In