आज दि.–४/१०/२०२४रोजी नाफेड ऑफिस येथे नाफेड मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे त्याचा जाब विचारण्यासाठी नाफेड ऑफिस पिंपळगाव बसवंत येथे शेतकरी संघर्ष सभा ग शेतकरी संघर्ष समिती गेली असता नाफेड व्यवस्थापकीय विना कुमारी. यांना फोन केला असता यांनी शेतकरी संघर्ष सभा व शेतकरी यांना उडवा ऊडीचे उत्तर दिले उत्तरे दिली..
यात सरकाराच संबंध आहे का या विषयी शंका उपस्थित होत आहे..जर या भ्रष्टाचाराचा सखोल चौकशी येणाऱ्या काळात नाही झाली तर शेतकरी संघर्ष सभा व शेतकरी रस्त्यावर उतरेल..या वेळी शेतकरी संघर्ष सभा चे श्री किरण सानप श्री सुनील मालुसरे श्री प्रभाकर धात्रक श्री धर्मराज शिंदे श्री राजेंद्र ठोंबरे श्री शांताराम राजनोर श्री ज्ञानेश्वर काळे श्री संतोष मार्कंड श्री सुरेश सुराशे व मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.
Discussion about this post