• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सार्वजनिक जलस्रोतांतून अनधिकृत पाणी उपसा रोखण्याचे तहसीलदार संजय खिल्लारे यांचे निर्देश

Pratik Tidke by Pratik Tidke
October 12, 2026
in Blog
0
सार्वजनिक जलस्रोतांतून अनधिकृत पाणी उपसा रोखण्याचे तहसीलदार संजय खिल्लारे यांचे निर्देश
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर

RelatedPosts

भोर पोलिसांची मोठी कारवाई! श्रीवर्धनमधून पाच जण ताब्यात; व्हेल माशाची उलटी आणि कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

तेंडोलीत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे श्रमदान; वनराई बंधारा केला उभार

अहिल्यानगरच्या एमआयडीसी परिसरातील रेणुका माता देवस्थानात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात

मानवत तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक जलस्रोतामधून कोणीही अनधिकृत पाणी उपसा करू नये, असे आवाहन तहसीलदार संजय खिल्लारे यांनी केले आहे. या बाबत बोलताना तहसीलदार संजय खिल्लारे म्हणाले, “मानवत तालुक्यात उपलब्ध जलसाठा अपुरा आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करणे गरजेचे आहे. सार्वजनिक जलस्रोतामधून अनधिकृत पाणी उपसा होणार नाही याकडे संबंधित विभागाने कटाक्षाने लक्ष ठेवावे. ग्रामीण भागासाठी पंचायत समिती व ग्रामपंचायत, शहरी भागासाठी नगरपालिका आणि तलावांसाठी पाटबंधारे विभागाने समन्वयाने काम करावे. अनधिकृत उपसा करणाऱ्यांवर कायदेशीर तरतुदीनुसार कठोर कारवाई केली जाईल. दरम्यान, आज तहसीलदार संजय खिल्लारे यांनी कर्मचाऱ्यां सह आंबेगाव तलावाची पाहणी केली. यावेळी अनधिकृत पाणी उपसा साधनांची तपासणी केली असता वीज वितरण कंपनीने यापूर्वीच तेथील पंपांचे विद्युत कनेक्शन तोडल्याचे लाईनमनने सांगितले. यावेळी पाटबंधारे विभागाचे कर्मचारी, मंडळाधिकारी रुपेश गौतम, तलाठी गोस्वामी, शेख आतीक व पोलीस पाटील उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

आ. तानाजी सावंत भूम-परंडा-वाशीतील नागरिकांची दिवाळी गोड करणार; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘माणुसकीची किट’ वाटप

Next Post

महाराष्ट्रात पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुगणना फेब्रुवारी 2024/25 मध्ये करण्यात आली.

Related Posts

भोर पोलिसांची मोठी कारवाई! श्रीवर्धनमधून पाच जण ताब्यात; व्हेल माशाची उलटी आणि कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त
Blog

भोर पोलिसांची मोठी कारवाई! श्रीवर्धनमधून पाच जण ताब्यात; व्हेल माशाची उलटी आणि कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

October 12, 2026
0
तेंडोलीत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे श्रमदान; वनराई बंधारा केला उभार
Blog

तेंडोलीत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे श्रमदान; वनराई बंधारा केला उभार

October 12, 2026
0
अहिल्यानगरच्या एमआयडीसी परिसरातील रेणुका माता देवस्थानात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात
Blog

अहिल्यानगरच्या एमआयडीसी परिसरातील रेणुका माता देवस्थानात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात

October 12, 2026
1
Blog

माउंट सिनाईच्या मुलींनी क्रिकेट स्पर्धेत पुरस्कार जिंकला.   

October 12, 2026
2
चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला अ‍ॅड. माणिकचंदजी पहाडे यांचे नाव द्यावे

6
पाणी उपसा बंद न केल्यास २२ ऑक्टोबरला कार्यकारी अभियंता कार्यालयावर ‘जलाभिषेक आंदोलन’!
Blog

पाणी उपसा बंद न केल्यास २२ ऑक्टोबरला कार्यकारी अभियंता कार्यालयावर ‘जलाभिषेक आंदोलन’!

October 12, 2026
2
Next Post
महाराष्ट्रात पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुगणना फेब्रुवारी 2024/25 मध्ये करण्यात आली.

महाराष्ट्रात पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुगणना फेब्रुवारी 2024/25 मध्ये करण्यात आली.

ताज्या बातम्या

भोर पोलिसांची मोठी कारवाई! श्रीवर्धनमधून पाच जण ताब्यात; व्हेल माशाची उलटी आणि कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

भोर पोलिसांची मोठी कारवाई! श्रीवर्धनमधून पाच जण ताब्यात; व्हेल माशाची उलटी आणि कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

October 12, 2026
तेंडोलीत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे श्रमदान; वनराई बंधारा केला उभार

तेंडोलीत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे श्रमदान; वनराई बंधारा केला उभार

October 12, 2026
अहिल्यानगरच्या एमआयडीसी परिसरातील रेणुका माता देवस्थानात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात

अहिल्यानगरच्या एमआयडीसी परिसरातील रेणुका माता देवस्थानात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात

October 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In