• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

फावड्याच्या वाराने पायाचे हाड मोडले; तिघे जण फरार

Pratik Tidke by Pratik Tidke
October 12, 2026
in Blog
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1
Ad 1

उक्कडगावातील प्रकरण; कारवाईची मागणी

RelatedPosts

भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

चिचोंडी पाटील जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम कौतुकास्पद; मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी पत्राद्वारे केले अभिनंदन

उक्कडगाव – श्रीगोंदा

तारीख 07/10/2026

प्रतिनिधी |

श्रीगोंदा

तालुक्यातील उक्कडगाव येथे एका दलित कुटुंब-ातील व्यक्तीला फावड्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. यात संबंधित व्यक्तीच्या पायाचे हाड फॅक्चर झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बेलवंडी पोलीस ठाणे, जिल्हा अहिल्यागर येथे FIR क्रमांक 0387/2026 दिनांक 07/10/2026 रोजी 00:06 वाजता नोंदवला असून, . या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून इतर तीन आरोपी फरार आहेत. फरार तिघांचा शोध सुरू असून पोलिसांकडून पथके रवाना करण्यात आली आहेत.

सामाजिक कार्यकर्ते अप्पा रोकडे आणि नंदू ससाणे यांनी उक्कडगाव येथे जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेऊन धीर दिला. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून सर्व आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्द्यात BNS कलमे 118(1), 118(2), 126(2), 115(2), 352, 351(2) व 351 (3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फावड्याने पायावर वार करून गंभीर दुखापत केल्याचा प्रकार असून पीडितेच्या पायाचे हाड मोडल्याने शस्त्रक्रिया करावी लागण्याची शक्यता आहे.

सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रशासनाकडे पीडित कुटुंबाला तात्काळ सुरक्षा, वैद्यकीय मदत व नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.

फरार असलेल्या तिन्ही आरोपींना लवकरात लवकर अटक करून कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, असे निवेदन पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस तपास वेगाने सुरू असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.

पीडित कुटुंबाला न्याय मिळावा व भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Ad 1
Previous Post

विहिरीवरील वीजखांब व तारांची चोरी; पाठपुराव्यानंतर शेतकऱ्याचा वीजपुरवठा सुरळीत

Next Post

पाणी उपसा बंद न केल्यास २२ ऑक्टोबरला कार्यकारी अभियंता कार्यालयावर ‘जलाभिषेक आंदोलन’!

Related Posts

भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ
Blog

भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

October 12, 2026
1
वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.
Blog

वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

October 12, 2026
3
चिचोंडी पाटील जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम कौतुकास्पद; मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी पत्राद्वारे केले अभिनंदन
Blog

चिचोंडी पाटील जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम कौतुकास्पद; मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी पत्राद्वारे केले अभिनंदन

October 12, 2026
4
भोर पोलिसांची मोठी कारवाई! श्रीवर्धनमधून पाच जण ताब्यात; व्हेल माशाची उलटी आणि कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त
Blog

भोर पोलिसांची मोठी कारवाई! श्रीवर्धनमधून पाच जण ताब्यात; व्हेल माशाची उलटी आणि कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

October 12, 2026
3
तेंडोलीत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे श्रमदान; वनराई बंधारा केला उभार
Blog

तेंडोलीत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे श्रमदान; वनराई बंधारा केला उभार

October 12, 2026
0
अहिल्यानगरच्या एमआयडीसी परिसरातील रेणुका माता देवस्थानात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात
Blog

अहिल्यानगरच्या एमआयडीसी परिसरातील रेणुका माता देवस्थानात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात

October 12, 2026
4
Next Post
पाणी उपसा बंद न केल्यास २२ ऑक्टोबरला कार्यकारी अभियंता कार्यालयावर ‘जलाभिषेक आंदोलन’!

पाणी उपसा बंद न केल्यास २२ ऑक्टोबरला कार्यकारी अभियंता कार्यालयावर ‘जलाभिषेक आंदोलन’!

ताज्या बातम्या

भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

October 12, 2026
वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

October 12, 2026
चिचोंडी पाटील जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम कौतुकास्पद; मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी पत्राद्वारे केले अभिनंदन

चिचोंडी पाटील जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम कौतुकास्पद; मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी पत्राद्वारे केले अभिनंदन

October 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In