• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विहिरीवरील वीजखांब व तारांची चोरी; पाठपुराव्यानंतर शेतकऱ्याचा वीजपुरवठा सुरळीत

Pratik Tidke by Pratik Tidke
October 12, 2026
in Blog
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1
Ad 1

तरंगफळ येथील आप्पा वाघमोडे यांना दिलासा; नवीन वीजखांब व तारा बसवून प्रश्न मार्गी

माळशिरस | प्रतिनिधी : चंद्रकांत गायकवाड

माळशिरस तालुक्यातील तरंगफळ गावातील वाघमोडे वस्ती येथे शेतकरी आप्पा वाघमोडे यांच्या विहिरीवरील वीजखांब (पोल) आणि विद्युत तारा चोरीला गेल्याने त्यांच्या शेतीच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याला शेतीसाठी पाणी उपलब्ध करून घेण्यात अडचणी येत होत्या.

RelatedPosts

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

या समस्येची दखल घेत माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच पंचायत समिती सदस्य बाबासाहेब माने पाटील यांच्या प्रयत्नांतून आणि पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून नवीन वीजखांब व विद्युत तारा बसविण्यात आल्या.

नवीन वीजखांब आणि तारा बसविण्यात आल्याने आप्पा वाघमोडे यांच्या शेतीच्या वीजपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली असून, त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शेतीसाठी वीजपुरवठा महत्त्वाचा असल्याने अशा अडचणींचे वेळेत निराकरण होणे गरजेचे आहे. संबंधित समस्येच्या निवारणासाठी सहकार्य करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे आणि विद्युत वितरण कंपनीच्या संबंधित कर्मचाऱ्यांचे तरंगफळ परिसरातील शेतकरी बांधवांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

वार्ताहर संपर्क : चंद्रकांत गायकवाड | सोलापूर जिल्हा

Ad 1
Previous Post

प्राध्यापक तानाजी सावंत साहेब करणार दिवाळी गोड

Next Post

फावड्याच्या वाराने पायाचे हाड मोडले; तिघे जण फरार

Related Posts

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल
Blog

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

October 12, 2026
1
भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ
Blog

भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

October 12, 2026
1
वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.
Blog

वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

October 12, 2026
3
चिचोंडी पाटील जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम कौतुकास्पद; मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी पत्राद्वारे केले अभिनंदन

4
भोर पोलिसांची मोठी कारवाई! श्रीवर्धनमधून पाच जण ताब्यात; व्हेल माशाची उलटी आणि कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

तेंडोलीत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे श्रमदान; वनराई बंधारा केला उभार
Blog

तेंडोलीत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे श्रमदान; वनराई बंधारा केला उभार

October 12, 2026
0
Next Post

फावड्याच्या वाराने पायाचे हाड मोडले; तिघे जण फरार

ताज्या बातम्या

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

October 12, 2026
भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

October 12, 2026
वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

October 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In