• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पिंपळी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर; ७७ जणांची तपासणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
पिंपळी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर; ७७ जणांची तपासणी
0
SHARES
3
VIEWS
Ad 1
Ad 1

श्री स्वामी समर्थ क्लिनिकचा उपक्रम; विविध आजारांच्या तपासण्यांसह आरोग्यविषयक मार्गदर्शन

बारामती प्रतिनिधी

RelatedPosts

सोरटेवाडीत अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

नीरा प्रणालीचा प्राथमिक सिंचन आराखडा जाहीर; फेब्रुवारीनंतर शेतीसाठी पाणी नाही!

पालघरच्या जनता दरबारात १,०५८ अर्ज; पालकमंत्री गणेश नाईक यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश

बारामती : पिंपळी येथील श्री स्वामी समर्थ क्लिनिकच्या वतीने पिंपळी-लिमटेक परिसरातील नागरिकांसाठी मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण ७७ महिला व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

शिबिराचे उद्घाटन डॉ. निशिगंधा ठेंगल यांचे वडील दिलीप ठेंगल आणि आई राणी ठेंगल यांच्या हस्ते भगवान धन्वंतरी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.

या शिबिरात डॉ. निशिगंधा ठेंगल (बीएचएमएस), डॉ. वर्षा घोरपडे (बीएचएमएस) आणि डॉ. दीपाली शिंदे (बीएएमएस) यांनी नागरिकांची तपासणी केली. शिबिराच्या आयोजनासाठी सहा नर्सिंग कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

शिबिरात रक्तदाब, रक्तातील साखर, थायरॉईड, ईसीजी तसेच विविध रक्त तपासण्या करण्यात आल्या. याशिवाय किडनी, यकृत, पोटाचे विकार आणि महिलांच्या हिमोग्लोबिनच्या पातळीशी संबंधित तपासण्याही करण्यात आल्या. तपासणीनंतर डॉक्टरांनी नागरिकांना विविध आजारांपासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची काळजी आणि संतुलित आहाराचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी किडनी आणि प्रोस्टेटच्या शस्त्रक्रिया लाईफ लाईन हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

या प्रसंगी माजी उपसरपंच अश्विनी बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ केसकर, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया विभागाचे उपाध्यक्ष सुनील बनसोडे, प्रसन्ना थोरात, समशेर इनामदार आणि राजेंद्र ठेंगल उपस्थित होते. परिसरातील नागरिक आणि महिलांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Ad 1
Tags: Sunil Nimbalkar
Previous Post

नीरा प्रणालीचा प्राथमिक सिंचन आराखडा जाहीर; फेब्रुवारीनंतर शेतीसाठी पाणी नाही!

Next Post

सोरटेवाडीत अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

Related Posts

सोरटेवाडीत अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
ताज्या घडामोडी

2
पालघरच्या जनता दरबारात १,०५८ अर्ज; पालकमंत्री गणेश नाईक यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश
ताज्या घडामोडी

पालघरच्या जनता दरबारात १,०५८ अर्ज; पालकमंत्री गणेश नाईक यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश

October 23, 2026
37
शहाद्यात काँग्रेसचा भव्य जनआक्रोश मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी
ताज्या घडामोडी

शहाद्यात काँग्रेसचा भव्य जनआक्रोश मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी

October 23, 2026
10
शहाद्यात जनहिताच्या मागण्यांसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तिरंगा लाक्षणिक उपोषण
ताज्या घडामोडी

शहाद्यात जनहिताच्या मागण्यांसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तिरंगा लाक्षणिक उपोषण

October 23, 2026
5
ऊस उत्पादकांना जिल्ह्यातील सर्वाधिक दर; ओंकार ग्रुपतर्फे मोफत साखर वाटपाची घोषणा
ताज्या घडामोडी

ऊस उत्पादकांना जिल्ह्यातील सर्वाधिक दर; ओंकार ग्रुपतर्फे मोफत साखर वाटपाची घोषणा

October 23, 2026
7
Next Post
सोरटेवाडीत अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

सोरटेवाडीत अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात उपोषणाचा इशारा

October 23, 2026
सोरटेवाडीत अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

सोरटेवाडीत अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

October 23, 2026
पिंपळी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर; ७७ जणांची तपासणी

पिंपळी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर; ७७ जणांची तपासणी

October 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In