• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सोरटेवाडीत अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
सोरटेवाडीत अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

नीरा-बारामती राज्यमार्गावरील अपघात; अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

सुनील निंबाळकर, बारामती प्रतिनिधी

RelatedPosts

पिंपळी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर; ७७ जणांची तपासणी

नीरा प्रणालीचा प्राथमिक सिंचन आराखडा जाहीर; फेब्रुवारीनंतर शेतीसाठी पाणी नाही!

पालघरच्या जनता दरबारात १,०५८ अर्ज; पालकमंत्री गणेश नाईक यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश

वडगाव निंबाळकर : नीरा-बारामती राज्यमार्गावरील सोरटेवाडी गावच्या हद्दीत पवार वस्ती बसस्टॉपजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाला. विकास सिताराम जगताप (वय ५४, रा. साळोबा वस्ती, मुरूम, ता. बारामती, जि. पुणे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. २२ ऑक्टोबर २०२६) रात्री सुमारे ८.४६ वाजता विकास जगताप हे सोरटेवाडी हद्दीतील पवार वस्ती बसस्टॉपजवळ नीरा-बारामती राज्यमार्गावरून पायी जात होते. त्यावेळी करंजेपूल चौकाकडून वडगाव निंबाळकरच्या दिशेने जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला तसेच शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली.

जखमी जगताप यांना उपचारासाठी वाघळवाडी येथील साई सेवा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना रात्री ९.५८ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(अ), १२५(ब), १०६(१) तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून निघून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक वारुळे करीत आहेत.

Ad 1
Tags: Sunil Nimbalkar
Previous Post

पिंपळी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर; ७७ जणांची तपासणी

Next Post

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात उपोषणाचा इशारा

Related Posts

पिंपळी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर; ७७ जणांची तपासणी
ताज्या घडामोडी

पिंपळी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर; ७७ जणांची तपासणी

October 23, 2026
3
नीरा प्रणालीचा प्राथमिक सिंचन आराखडा जाहीर; फेब्रुवारीनंतर शेतीसाठी पाणी नाही!
ताज्या घडामोडी

नीरा प्रणालीचा प्राथमिक सिंचन आराखडा जाहीर; फेब्रुवारीनंतर शेतीसाठी पाणी नाही!

October 23, 2026
1
पालघरच्या जनता दरबारात १,०५८ अर्ज; पालकमंत्री गणेश नाईक यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश
ताज्या घडामोडी

पालघरच्या जनता दरबारात १,०५८ अर्ज; पालकमंत्री गणेश नाईक यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश

October 23, 2026
36
शहाद्यात काँग्रेसचा भव्य जनआक्रोश मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी
ताज्या घडामोडी

शहाद्यात काँग्रेसचा भव्य जनआक्रोश मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी

October 23, 2026
9
शहाद्यात जनहिताच्या मागण्यांसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तिरंगा लाक्षणिक उपोषण
ताज्या घडामोडी

शहाद्यात जनहिताच्या मागण्यांसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तिरंगा लाक्षणिक उपोषण

October 23, 2026
5
ऊस उत्पादकांना जिल्ह्यातील सर्वाधिक दर; ओंकार ग्रुपतर्फे मोफत साखर वाटपाची घोषणा
ताज्या घडामोडी

ऊस उत्पादकांना जिल्ह्यातील सर्वाधिक दर; ओंकार ग्रुपतर्फे मोफत साखर वाटपाची घोषणा

October 23, 2026
7
Next Post

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात उपोषणाचा इशारा

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात उपोषणाचा इशारा

October 23, 2026
सोरटेवाडीत अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

सोरटेवाडीत अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

October 23, 2026
पिंपळी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर; ७७ जणांची तपासणी

पिंपळी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर; ७७ जणांची तपासणी

October 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In