• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वसई पूर्वेतील मधुबन परिसरात धुळीचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 29, 2026
in Blog
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1
Ad 1

जेके हेरिटेज परिसरातील नागरिक त्रस्त; लहान मुलांना खोकला व खाशीचा त्रास होत असल्याची तक्रार, धूळ नियंत्रणासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी

वसई पूर्व, मधुबन (प्रतिनिधी) : वसई पूर्वेतील मधुबन परिसरात जेके हेरिटेज सोसायटीच्या मुख्य रस्त्यालगत तसेच आजूबाजूच्या भागात सुरू असलेल्या बांधकामांमुळे मोठ्या प्रमाणात धूळ साचत आहे. वाहनांची सततची वर्दळ सुरू असल्याने ही धूळ हवेत पसरत असून, परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

RelatedPosts

वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचे चांदूर रेल्वेत बेमुदत आंदोलन

कालव्यात पाय धुताना शेतकरी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला

आटमुर्डी परिसरातील कृषी योजनांच्या लाभार्थी निवडीत कथित अनियमितता; शेतकरी चळवळ आक्रमक

रस्त्यावर साचलेली धूळ वाहनांच्या ये-जा करताना हवेत उडत असल्याने नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. विशेषतः लहान मुलांना खोकला व खाशीचा त्रास जाणवत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, परिसरातील धुळीच्या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

बांधकामांच्या ठिकाणी धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत का, असा प्रश्नही नागरिक उपस्थित करत आहेत. बांधकाम साहित्याची योग्य हाताळणी करणे, रस्त्यावर नियमित पाणी फवारणी करणे आणि धूळ हवेत पसरण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

संबंधित बांधकाम व्यावसायिक आणि प्रशासनाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन धूळ नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जेके हेरिटेज परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, प्रशासन या समस्येकडे लक्ष देऊन नागरिकांना धुळीच्या त्रासातून दिलासा देणार का, याकडे परिसरातील रहिवाशांचे लक्ष लागले आहे.

– धनंजय माळी, वसई प्रतिनिधी

Ad 1
Previous Post

आटमुर्डी परिसरातील कृषी योजनांच्या लाभार्थी निवडीत कथित अनियमितता; शेतकरी चळवळ आक्रमक

Next Post

कालव्यात पाय धुताना शेतकरी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला

Related Posts

वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचे चांदूर रेल्वेत बेमुदत आंदोलन
Blog

1
आटमुर्डी परिसरातील कृषी योजनांच्या लाभार्थी निवडीत कथित अनियमितता; शेतकरी चळवळ आक्रमक
Blog

आटमुर्डी परिसरातील कृषी योजनांच्या लाभार्थी निवडीत कथित अनियमितता; शेतकरी चळवळ आक्रमक

October 29, 2026
3
मुंबईकरांनो, पुढील सात दिवस पाणी उकळून व गाळूनच प्या!
Blog

मुंबईकरांनो, पुढील सात दिवस पाणी उकळून व गाळूनच प्या!

October 29, 2026
0
आझाद समाज पार्टीच्या बीड जिल्हा पूर्वाध्यक्षपदी सनी गायसमुद्रे यांची निवड
Blog

आझाद समाज पार्टीच्या बीड जिल्हा पूर्वाध्यक्षपदी सनी गायसमुद्रे यांची निवड

October 29, 2026
2
नांदेड येथील सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा बोर्डाची पुनर्स्थापना; शासनाची राजपत्र अधिसूचना जारी
Blog

नांदेड येथील सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा बोर्डाची पुनर्स्थापना; शासनाची राजपत्र अधिसूचना जारी

October 29, 2026
28
Next Post
कालव्यात पाय धुताना शेतकरी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला

कालव्यात पाय धुताना शेतकरी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला

ताज्या बातम्या

वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचे चांदूर रेल्वेत बेमुदत आंदोलन

वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचे चांदूर रेल्वेत बेमुदत आंदोलन

October 29, 2026
कालव्यात पाय धुताना शेतकरी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला

कालव्यात पाय धुताना शेतकरी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला

October 29, 2026

वसई पूर्वेतील मधुबन परिसरात धुळीचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

October 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In