• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुंबईकरांनो, पुढील सात दिवस पाणी उकळून व गाळूनच प्या!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 29, 2026
in Blog
0
मुंबईकरांनो, पुढील सात दिवस पाणी उकळून व गाळूनच प्या!
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

जलाशयाच्या कामामुळे पाणीपुरवठ्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता; मुंबई महापालिकेचे नागरिकांना खबरदारीचे आवाहन

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) पिसे-पांजरापूर संकुलातील येवई येथील महासंतुलक जलाशयाच्या कप्पा क्रमांक २ चे काम बुधवार, दि. २८ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणार आहे. या कामामुळे मुंबईतील काही भागांमध्ये पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता महापालिकेने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील सात दिवस पिण्याचे पाणी उकळून व गाळून वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

RelatedPosts

कालव्यात पाय धुताना शेतकरी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला

वसई पूर्वेतील मधुबन परिसरात धुळीचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

आटमुर्डी परिसरातील कृषी योजनांच्या लाभार्थी निवडीत कथित अनियमितता; शेतकरी चळवळ आक्रमक

या कामाचा परिणाम मुंबई शहरातील एच, बी, ई, एफ दक्षिण आणि एफ उत्तर विभागांतील परिसरांवर, तसेच पूर्व उपनगरातील टी, एस, ई, एन आणि एल विभागांतील काही भागांवर होण्याची शक्यता आहे.

पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांनी खबरदारी घ्यावी आणि पुढील सात दिवस पाणी उकळून व गाळूनच प्यावे. तसेच पाणी वापरताना महापालिकेने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Ad 1
Previous Post

आझाद समाज पार्टीच्या बीड जिल्हा पूर्वाध्यक्षपदी सनी गायसमुद्रे यांची निवड

Next Post

आटमुर्डी परिसरातील कृषी योजनांच्या लाभार्थी निवडीत कथित अनियमितता; शेतकरी चळवळ आक्रमक

Related Posts

कालव्यात पाय धुताना शेतकरी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला
Blog

कालव्यात पाय धुताना शेतकरी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला

October 29, 2026
1
Blog

वसई पूर्वेतील मधुबन परिसरात धुळीचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

October 29, 2026
4

3

2
नांदेड येथील सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा बोर्डाची पुनर्स्थापना; शासनाची राजपत्र अधिसूचना जारी

28
पालकमंत्री हसन मुश्रीफ आज नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर
Blog

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर

October 29, 2026
2
Next Post
आटमुर्डी परिसरातील कृषी योजनांच्या लाभार्थी निवडीत कथित अनियमितता; शेतकरी चळवळ आक्रमक

आटमुर्डी परिसरातील कृषी योजनांच्या लाभार्थी निवडीत कथित अनियमितता; शेतकरी चळवळ आक्रमक

ताज्या बातम्या

कालव्यात पाय धुताना शेतकरी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला

कालव्यात पाय धुताना शेतकरी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला

October 29, 2026

वसई पूर्वेतील मधुबन परिसरात धुळीचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

October 29, 2026
आटमुर्डी परिसरातील कृषी योजनांच्या लाभार्थी निवडीत कथित अनियमितता; शेतकरी चळवळ आक्रमक

आटमुर्डी परिसरातील कृषी योजनांच्या लाभार्थी निवडीत कथित अनियमितता; शेतकरी चळवळ आक्रमक

October 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In