• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘युवा मास्टर स्ट्रोक’ चित्रकला स्पर्धेत राजश्री ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 29, 2026
in Blog
0
‘युवा मास्टर स्ट्रोक’ चित्रकला स्पर्धेत राजश्री ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
0
SHARES
3
VIEWS
Ad 1
Ad 1

रावीत डोंगरे, काव्या गावंडे आणि समीक्षा गव्हाळे यांचा प्रथम क्रमांक; शाळेच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव

मेहकर (प्रतिनिधी) : नवनीत पब्लिकेशनतर्फे आयोजित ‘युवा मास्टर स्ट्रोक’ चित्रकला स्पर्धेत राजश्री ग्लोबल स्कूल, मेहकर येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत तीन विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावत शाळेचा नावलौकिक वाढविला.

RelatedPosts

शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या; माहूर तालुका काँग्रेसचे आंदोलन

मानवत येथे सनातन हिंदू जनजागृती समितीतर्फे मंदिर स्वच्छता उपक्रम

शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख वैशाली सावजी यांची बचत गटाला भेट

स्पर्धेच्या गट ‘अ’ मधून यूकेजी-अ मधील रावीत शशिकांत डोंगरे आणि इयत्ता पहिलीतील काव्या प्रवीण गावंडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तसेच गट ‘ब’ मधून इयत्ता तिसरीतील समीक्षा संतोष गव्हाळे हिने प्रथम क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांनी आपल्या चित्रकलेतील कौशल्याच्या जोरावर हे यश मिळविले.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, आत्मविश्वास वाढावा आणि सर्जनशीलतेला योग्य व्यासपीठ मिळावे, यासाठी शाळेचे कलाशिक्षक अजय बनचरे सातत्याने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात. त्यांच्या मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांना या स्पर्धेत लाभ झाला.

या यशाबद्दल नवनीत पब्लिकेशनकडून प्राप्त झालेली बक्षिसे यशस्वी विद्यार्थ्यांना तसेच कलाशिक्षक अजय बनचरे यांना शाळेच्या प्रार्थनेच्या वेळी प्रदान करण्यात आली. यावेळी शाळेच्या प्राचार्या सरिता खंडेलवाल, उपप्राचार्य प्रवीण गावंडे, प्रशासक मनोहर म्हळसणे, पर्यवेक्षिका विद्या मुळे, तसेच वर्गशिक्षिका कल्पना खेरोडकर, आरती अंभोरे आणि अश्विनी नागरिक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या संचालिका राजश्रीताई जाधव आणि मयुरीताई जाधव यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकांचेही अभिनंदन करण्यात आले.

या यशामुळे राजश्री ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या कलात्मक प्रतिभेला मिळणारे प्रोत्साहन अधोरेखित झाले असून, विद्यार्थ्यांच्या सर्जनशील विकासासाठी शाळेकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचे कौतुक होत आहे.

Ad 1
Previous Post

ईटकुरमध्ये रानडुकरांचा हल्ला; चार शेळ्यांचा मृत्यू

Next Post

शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख वैशाली सावजी यांची बचत गटाला भेट

Related Posts

शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या; माहूर तालुका काँग्रेसचे आंदोलन
Blog

शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या; माहूर तालुका काँग्रेसचे आंदोलन

October 29, 2026
1
मानवत येथे सनातन हिंदू जनजागृती समितीतर्फे मंदिर स्वच्छता उपक्रम
Blog

मानवत येथे सनातन हिंदू जनजागृती समितीतर्फे मंदिर स्वच्छता उपक्रम

October 29, 2026
0
शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख वैशाली सावजी यांची बचत गटाला भेट
Blog

शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख वैशाली सावजी यांची बचत गटाला भेट

October 29, 2026
3
ईटकुरमध्ये रानडुकरांचा हल्ला; चार शेळ्यांचा मृत्यू
Blog

ईटकुरमध्ये रानडुकरांचा हल्ला; चार शेळ्यांचा मृत्यू

October 29, 2026
12
वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचे चांदूर रेल्वेत बेमुदत आंदोलन
Blog

वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचे चांदूर रेल्वेत बेमुदत आंदोलन

October 29, 2026
22
कालव्यात पाय धुताना शेतकरी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला
Blog

कालव्यात पाय धुताना शेतकरी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला

October 29, 2026
2
Next Post
शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख वैशाली सावजी यांची बचत गटाला भेट

शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख वैशाली सावजी यांची बचत गटाला भेट

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या; माहूर तालुका काँग्रेसचे आंदोलन

शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या; माहूर तालुका काँग्रेसचे आंदोलन

October 29, 2026
मानवत येथे सनातन हिंदू जनजागृती समितीतर्फे मंदिर स्वच्छता उपक्रम

मानवत येथे सनातन हिंदू जनजागृती समितीतर्फे मंदिर स्वच्छता उपक्रम

October 29, 2026
शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख वैशाली सावजी यांची बचत गटाला भेट

शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख वैशाली सावजी यांची बचत गटाला भेट

October 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In