• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पावसाळी विश्रांतीनंतर माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा सुरू; पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
पावसाळी विश्रांतीनंतर माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा सुरू; पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण
0
SHARES
3
VIEWS
Ad 1
Ad 1

दिवाळीच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेचा निर्णय; ३० ऑक्टोबरपासून नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सेवा सुरू

माथेरान

RelatedPosts

गुरुकुंज आश्रमात लाखो भाविक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अर्पण करणार श्रद्धांजली

माथेरान-कर्जत मिनी बसची दुरवस्था; नवीन बस उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी

शिक्षकांसाठी, शिक्षकांकडून ‘कुसुमाग्रज वाचनालयाचा’ दिमाखदार शुभारंभ!

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानची आकर्षणाची ओळख असलेली नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सेवा पावसाळी विश्रांतीनंतर शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी पुन्हा सुरू करण्यात आली. त्यामुळे माथेरानकरांसह पर्यटकांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरवर्षी १५ जूनपासून मुसळधार पाऊस आणि दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सेवा पावसाळ्यातील चार महिन्यांसाठी बंद ठेवली जाते. ही मिनी ट्रेन पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असल्याने सेवा पुन्हा सुरू होण्याची पर्यटक आतुरतेने वाट पाहत असतात.

नेरळ येथून अवघ्या १०० रुपयांत माथेरानपर्यंत पोहोचण्याची संधी मिळत असल्याने अनेक पर्यटक मिनी ट्रेनने प्रवास करण्यास पसंती देतात. निसर्गरम्य डोंगररांगांमधून होणारा हा रेल्वे प्रवास पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरतो.

दरम्यान, अमन लॉज-माथेरान शटल सेवा वर्षभर सुरू असते. त्यामुळे पर्यटकांना मिनी ट्रेनच्या प्रवासाचा आनंद घेता येतो. आता दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये माथेरानमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पावसाळी विश्रांतीनंतर नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सेवा पुन्हा सुरू केली आहे. या निर्णयामुळे पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होणार असून, पर्यटकांनीही या सेवेचे स्वागत केले आहे.

Ad 1
Tags: Vasant Kadam
Previous Post

शिक्षकांसाठी, शिक्षकांकडून ‘कुसुमाग्रज वाचनालयाचा’ दिमाखदार शुभारंभ!

Next Post

माथेरान-कर्जत मिनी बसची दुरवस्था; नवीन बस उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी

Related Posts

गुरुकुंज आश्रमात लाखो भाविक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अर्पण करणार श्रद्धांजली
ताज्या घडामोडी

गुरुकुंज आश्रमात लाखो भाविक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अर्पण करणार श्रद्धांजली

October 30, 2026
4
ताज्या घडामोडी

माथेरान-कर्जत मिनी बसची दुरवस्था; नवीन बस उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी

October 30, 2026
2
शिक्षकांसाठी, शिक्षकांकडून ‘कुसुमाग्रज वाचनालयाचा’ दिमाखदार शुभारंभ!
ताज्या घडामोडी

शिक्षकांसाठी, शिक्षकांकडून ‘कुसुमाग्रज वाचनालयाचा’ दिमाखदार शुभारंभ!

October 30, 2026
11
निरा कालव्याचे पाणी माळशिरस तालुक्यातील सर्व ओढ्यांना सोडा!
ताज्या घडामोडी

निरा कालव्याचे पाणी माळशिरस तालुक्यातील सर्व ओढ्यांना सोडा!

October 30, 2026
8
Auto Draft
ताज्या घडामोडी

कर्की शिवारात अज्ञात व्यक्तींकडून केळीच्या बागेची नासधूस; १०० झाडे कापून फेकली

October 30, 2026
3
PCMCचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांच्याविरोधात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल
ताज्या घडामोडी

PCMCचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांच्याविरोधात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

October 30, 2026
2
Next Post

माथेरान-कर्जत मिनी बसची दुरवस्था; नवीन बस उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी

ताज्या बातम्या

पाटणमध्ये ‘महायुती’तच महाभारत!

October 30, 2026
गुरुकुंज आश्रमात लाखो भाविक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अर्पण करणार श्रद्धांजली

गुरुकुंज आश्रमात लाखो भाविक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अर्पण करणार श्रद्धांजली

October 30, 2026

माथेरान-कर्जत मिनी बसची दुरवस्था; नवीन बस उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी

October 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In