• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जामखेड नगरपरिषदेच्या चार वर्षांच्या लेखापरीक्षणावर प्रश्नचिन्ह!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
जामखेड नगरपरिषदेच्या चार वर्षांच्या लेखापरीक्षणावर प्रश्नचिन्ह!
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

मुख्याधिकारी अजय साळवे यांच्या कार्यकाळातील आर्थिक व्यवहारांची विशेष लेखापरीक्षणासह चौकशी करण्याची विभागीय आयुक्तांकडे मागणी

जामखेड | प्रतिनिधी :

RelatedPosts

भटक्या श्वानांच्या व्यवस्थापनासाठी पनवेल महापालिकेचा वाराणसी अभ्यासदौरा

भाजपा उत्तर मुंबई जिल्हा भटक्या-विमुक्त मोर्चाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडपत्रांचे वितरण

AIMIM च्या धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; कळंब येथे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार

जामखेड नगरपरिषदेचे सन २०२२ ते २०२५ या सलग चार आर्थिक वर्षांचे लेखापरीक्षण झाले नसल्याची माहिती मिळाल्याचा दावा करत सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार नासीर रहेमान सय्यद (चाचू) यांनी नाशिक विभागीय आयुक्तांकडे तक्रार अर्ज सादर केला आहे. तत्कालीन व विद्यमान मुख्याधिकारी अजय साळवे यांच्या प्रशासकीय कार्यकाळातील आर्थिक व्यवहार, शासकीय अनुदानांचा विनियोग आणि विकासकामांची उच्चस्तरीय चौकशी करून विशेष लेखापरीक्षण करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीचा तसेच प्रथम अपील प्रक्रियेचा संदर्भ देत नगरपरिषदेच्या आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करणे आवश्यक असल्याचे तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे. नगरपरिषदेतील निविदा प्रक्रिया, मालमत्ता कर वसुली, आर्थिक नोंदी आणि शासकीय निधीच्या वापराची सखोल पडताळणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

याशिवाय शहरातील साचलेले सांडपाणी, ड्रेनेज व्यवस्थेचा अभाव, ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीच्या नोंदींबाबतचे प्रश्न तसेच विनापरवाना जाहिरात फलकांवर कारवाई होत नसल्याच्या मुद्द्यांकडेही तक्रारीत लक्ष वेधण्यात आले आहे.

नगरपरिषदेच्या आर्थिक आणि प्रशासकीय कामकाजाशी संबंधित या सर्व बाबींची सखोल चौकशी करून अनियमितता किंवा दोष आढळल्यास संबंधितांवर शिस्तभंगविषयक तसेच कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नासीर रहेमान सय्यद (चाचू) यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.

दरम्यान, तक्रारीतील आरोपांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असून, या प्रकरणावर संबंधित प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे विभागीय आयुक्त या तक्रारीची दखल घेऊन कोणती कार्यवाही करतात, याकडे जामखेडकरांचे लक्ष लागले आहे.

Ad 1
Tags: Amrut Karande
Previous Post

पाटणमध्ये ‘महायुती’तच महाभारत!

Next Post

मोळाचा ओढा ते कोंडवे रस्त्यावर सातारा तालुका पोलिसांची धडक मोहीम!

Related Posts

भटक्या श्वानांच्या व्यवस्थापनासाठी पनवेल महापालिकेचा वाराणसी अभ्यासदौरा
ताज्या घडामोडी

भटक्या श्वानांच्या व्यवस्थापनासाठी पनवेल महापालिकेचा वाराणसी अभ्यासदौरा

October 30, 2026
0
भाजपा उत्तर मुंबई जिल्हा भटक्या-विमुक्त मोर्चाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडपत्रांचे वितरण
ताज्या घडामोडी

भाजपा उत्तर मुंबई जिल्हा भटक्या-विमुक्त मोर्चाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडपत्रांचे वितरण

October 30, 2026
7
AIMIM च्या धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; कळंब येथे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार
ताज्या घडामोडी

AIMIM च्या धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; कळंब येथे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 30, 2026
9
जव्हारच्या अजित महाले यांची रेशीम शेतीत यशाची भरारी!
ताज्या घडामोडी

जव्हारच्या अजित महाले यांची रेशीम शेतीत यशाची भरारी!

October 30, 2026
14
मोळाचा ओढा ते कोंडवे रस्त्यावर सातारा तालुका पोलिसांची धडक मोहीम!
ताज्या घडामोडी

मोळाचा ओढा ते कोंडवे रस्त्यावर सातारा तालुका पोलिसांची धडक मोहीम!

October 30, 2026
8
गुरुकुंज आश्रमात लाखो भाविक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अर्पण करणार श्रद्धांजली

ताज्या बातम्या

भटक्या श्वानांच्या व्यवस्थापनासाठी पनवेल महापालिकेचा वाराणसी अभ्यासदौरा

भटक्या श्वानांच्या व्यवस्थापनासाठी पनवेल महापालिकेचा वाराणसी अभ्यासदौरा

October 30, 2026
भाजपा उत्तर मुंबई जिल्हा भटक्या-विमुक्त मोर्चाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडपत्रांचे वितरण

भाजपा उत्तर मुंबई जिल्हा भटक्या-विमुक्त मोर्चाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडपत्रांचे वितरण

October 30, 2026
AIMIM च्या धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; कळंब येथे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार

AIMIM च्या धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; कळंब येथे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In