• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सैनिक शेतकरी फाऊंडेशनचा माणुसकीचा हात; स्व. फुलारी कुटुंबाला पाच हजारांची मदत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
सैनिक शेतकरी फाऊंडेशनचा माणुसकीचा हात; स्व. फुलारी कुटुंबाला पाच हजारांची मदत
0
SHARES
8
VIEWS
Ad 1
Ad 1

‘अंतिम सन्मान योजने’तून पातूर येथील कुटुंबाला आर्थिक आधार; सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

पातूर प्रतिनिधी

RelatedPosts

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीची दमदार सुरुवात; तीन जागा बिनविरोध

सासवडच्या किर्लोस्कर न्यूमॅटिकचा पर्यावरण संवर्धनासाठी जागतिक स्तरावर सन्मान

पट्टणकोडोलीत श्री विठ्ठल बिरदेव यात्रेचा भक्तिमय उत्साह; हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीने वेधले भाविकांचे लक्ष

पातूर (जि. अकोला) : सैनिक शेतकरी वेल्फेअर फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘अंतिम सन्मान योजने’अंतर्गत पातूर येथील स्व. लक्ष्मण नामदेव फुलारी यांच्या कुटुंबाला पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. संकटाच्या काळात दुःखी कुटुंबाला आधार मिळावा, या उद्देशाने फाऊंडेशनने हा सामाजिक उपक्रम राबविला.

फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मनोजकुमार डांगे, उपाध्यक्ष निलेश निकम, सचिव संजय सतई तसेच महिला सक्षमीकरण अध्यक्षा सौ. वर्षाताई संजय बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. यावेळी स्व. लक्ष्मण नामदेव फुलारी यांच्या कुटुंबीयांना पाच हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

या प्रसंगी पातूर तालुका अध्यक्ष रविकुमार आर. तायडे, पातूर विभाग प्रमुख सौ. मिनाक्षी किशोर यादव, सौ. प्रिया दिलीप कोथळकर, केंद्र प्रमुख सौ. लताताई इंगळे, सौ. सरिता सपकाळ तसेच फाऊंडेशनचे कोअर कमिटी सदस्य उपस्थित होते.

संकटग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात देण्याच्या फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत असून, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या कार्याचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.

Ad 1
Tags: Pradip Tajne
Previous Post

साताऱ्यात नवनिर्वाचित आमदार हर्षदा देशमुख-जाधव यांचा सत्कार; पदवीधरांच्या प्रश्नांसाठी लढण्याचा निर्धार!

Next Post

केज तहसील कार्यालयातील SIR जनजागृती फलकाची दुरवस्था; प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नागरिकांचा सवाल

Related Posts

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीची दमदार सुरुवात; तीन जागा बिनविरोध
ताज्या घडामोडी

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीची दमदार सुरुवात; तीन जागा बिनविरोध

October 31, 2026
3
सासवडच्या किर्लोस्कर न्यूमॅटिकचा पर्यावरण संवर्धनासाठी जागतिक स्तरावर सन्मान
ताज्या घडामोडी

सासवडच्या किर्लोस्कर न्यूमॅटिकचा पर्यावरण संवर्धनासाठी जागतिक स्तरावर सन्मान

October 31, 2026
2
पट्टणकोडोलीत श्री विठ्ठल बिरदेव यात्रेचा भक्तिमय उत्साह; हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीने वेधले भाविकांचे लक्ष
ताज्या घडामोडी

पट्टणकोडोलीत श्री विठ्ठल बिरदेव यात्रेचा भक्तिमय उत्साह; हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीने वेधले भाविकांचे लक्ष

October 31, 2026
3
‘श्री गुरुदेव’च्या जयघोषाने दुमदुमला गुरुकुंज आश्रम; लाखो भक्तांनी राष्ट्रसंतांना वाहिली मौन श्रद्धांजली
ताज्या घडामोडी

‘श्री गुरुदेव’च्या जयघोषाने दुमदुमला गुरुकुंज आश्रम; लाखो भक्तांनी राष्ट्रसंतांना वाहिली मौन श्रद्धांजली

October 31, 2026
1
केज तहसील कार्यालयातील SIR जनजागृती फलकाची दुरवस्था; प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नागरिकांचा सवाल
ताज्या घडामोडी

केज तहसील कार्यालयातील SIR जनजागृती फलकाची दुरवस्था; प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नागरिकांचा सवाल

October 31, 2026
1
साताऱ्यात नवनिर्वाचित आमदार हर्षदा देशमुख-जाधव यांचा सत्कार; पदवीधरांच्या प्रश्नांसाठी लढण्याचा निर्धार!
ताज्या घडामोडी

साताऱ्यात नवनिर्वाचित आमदार हर्षदा देशमुख-जाधव यांचा सत्कार; पदवीधरांच्या प्रश्नांसाठी लढण्याचा निर्धार!

October 30, 2026
9
Next Post
केज तहसील कार्यालयातील SIR जनजागृती फलकाची दुरवस्था; प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नागरिकांचा सवाल

केज तहसील कार्यालयातील SIR जनजागृती फलकाची दुरवस्था; प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नागरिकांचा सवाल

ताज्या बातम्या

शासकीय योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी अनुमोल ग्रुपची तहसीलदारांशी सदिच्छा भेट

शासकीय योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी अनुमोल ग्रुपची तहसीलदारांशी सदिच्छा भेट

October 31, 2026
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीची दमदार सुरुवात; तीन जागा बिनविरोध

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीची दमदार सुरुवात; तीन जागा बिनविरोध

October 31, 2026
सासवडच्या किर्लोस्कर न्यूमॅटिकचा पर्यावरण संवर्धनासाठी जागतिक स्तरावर सन्मान

सासवडच्या किर्लोस्कर न्यूमॅटिकचा पर्यावरण संवर्धनासाठी जागतिक स्तरावर सन्मान

October 31, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In