• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ज्येष्ठ महिला राधाबाई मारोती पोतलवाड यांचे निधन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
ज्येष्ठ महिला राधाबाई मारोती पोतलवाड यांचे निधन
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

वयाच्या ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; पोतलवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर

कोलंबी / प्रतिनिधी

RelatedPosts

खरीप पिकांसाठी पेनटाकळी प्रकल्पातून पाणी सोडणार : केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव

हजारो शिवसैनिकांसह शेतकऱ्यांचा समृद्धी महामार्गावर एल्गार; शेलूबाजार येथे रास्ता रोको आंदोलन

हिंगणघाटमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सौंदर्यीकरण ठरतेय आकर्षणाचे केंद्र

कोलंबी येथील ज्येष्ठ महिला कै. राधाबाई मारोती पोतलवाड (वय ९० वर्षे) यांचे शुक्रवार, ३० ऑक्टोबर २०२६ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने पोतलवाड कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

कै. राधाबाई पोतलवाड या मनमिळाऊ, प्रेमळ, धार्मिक आणि कुटुंबवत्सल स्वभावाच्या होत्या. साधे राहणीमान आणि आपुलकीच्या वागणुकीतून त्यांनी कुटुंबातील सर्वांना प्रेमाच्या बंधनात बांधून ठेवले होते. त्यांचे प्रेम, संस्कार, मार्गदर्शन आणि आशीर्वाद कुटुंबीयांसाठी सदैव स्मरणात राहतील.

त्यांच्या निधनाने पोतलवाड कुटुंबाची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या पश्चात मुले, नातवंडे, सुना असा मोठा परिवार आहे.

Ad 1
Tags: Aajam Pinjari
Previous Post

खरीप पिकांसाठी पेनटाकळी प्रकल्पातून पाणी सोडणार : केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव

Related Posts

खरीप पिकांसाठी पेनटाकळी प्रकल्पातून पाणी सोडणार : केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव
ताज्या घडामोडी

खरीप पिकांसाठी पेनटाकळी प्रकल्पातून पाणी सोडणार : केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव

October 31, 2026
1
हजारो शिवसैनिकांसह शेतकऱ्यांचा समृद्धी महामार्गावर एल्गार; शेलूबाजार येथे रास्ता रोको आंदोलन
ताज्या घडामोडी

हजारो शिवसैनिकांसह शेतकऱ्यांचा समृद्धी महामार्गावर एल्गार; शेलूबाजार येथे रास्ता रोको आंदोलन

October 31, 2026
2
हिंगणघाटमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सौंदर्यीकरण ठरतेय आकर्षणाचे केंद्र
ताज्या घडामोडी

हिंगणघाटमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सौंदर्यीकरण ठरतेय आकर्षणाचे केंद्र

October 31, 2026
1
दोड्डी गावचे सुपुत्र धनराज गिराम यांची पुणे शहर पूर्व बालविकास प्रकल्प अधिकारीपदी पदोन्नती
ताज्या घडामोडी

दोड्डी गावचे सुपुत्र धनराज गिराम यांची पुणे शहर पूर्व बालविकास प्रकल्प अधिकारीपदी पदोन्नती

October 31, 2026
2
शेतकऱ्यांना प्रकल्पातून पाणी द्या, अन्यथा जलसमाधी आंदोलन; मयूर बोरडे यांचा इशारा
ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांना प्रकल्पातून पाणी द्या, अन्यथा जलसमाधी आंदोलन; मयूर बोरडे यांचा इशारा

October 31, 2026
5
गोंदिया जिल्ह्यात १३ नोव्हेंबरपर्यंत मनाई आदेश लागू
ताज्या घडामोडी

गोंदिया जिल्ह्यात १३ नोव्हेंबरपर्यंत मनाई आदेश लागू

October 31, 2026
3

ताज्या बातम्या

ज्येष्ठ महिला राधाबाई मारोती पोतलवाड यांचे निधन

ज्येष्ठ महिला राधाबाई मारोती पोतलवाड यांचे निधन

October 31, 2026
खरीप पिकांसाठी पेनटाकळी प्रकल्पातून पाणी सोडणार : केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव

खरीप पिकांसाठी पेनटाकळी प्रकल्पातून पाणी सोडणार : केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव

October 31, 2026
हजारो शिवसैनिकांसह शेतकऱ्यांचा समृद्धी महामार्गावर एल्गार; शेलूबाजार येथे रास्ता रोको आंदोलन

हजारो शिवसैनिकांसह शेतकऱ्यांचा समृद्धी महामार्गावर एल्गार; शेलूबाजार येथे रास्ता रोको आंदोलन

October 31, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In