• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

केज येथे आज धम्मदेशना, गुणवंतांचा सत्कार व महापुरुषांच्या शिल्पाचे अनावरण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 14, 2026
in ताज्या घडामोडी
0
केज येथे आज धम्मदेशना, गुणवंतांचा सत्कार व महापुरुषांच्या शिल्पाचे अनावरण
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त आणि क्रांतिवीर लहुजी साळवे वस्ताद जयंतीनिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन

केज | प्रतिनिधी

RelatedPosts

नीरा-भीमा आणि जेऊर बोगद्यांची बंद पडलेली कामे तातडीने सुरू करा; मराठवाड्याचे हक्काचे पाणी लवकर द्या

वाशी तालुक्याला मिळणार अग्निशमन दलाचे सुरक्षा कवच

समृद्धी महामार्गावर भीषण अपघातांची मालिका

महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त आणि क्रांतिवीर लहुजी साळवे वस्ताद यांच्या जयंतीनिमित्त भारतीय धम्म महासंघाच्या वतीने आज शनिवार, दि. १४ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता धम्मदेशना, गुणवंतांचा सत्कार आणि महापुरुषांच्या शिल्पाचे अनावरण अशा भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा सोहळा केज येथील कानडी रोडवरील क्रांतीनगर येथे बाबुराव गालफाडे सर यांच्या निवासस्थानी पार पडणार आहे. जवळा फकीर, ता. धारूर येथील पूज्य भदंत पय्यातिस्स महाथेरो यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन व महापुरुषांच्या शिल्पाचे अनावरण होणार आहे. भारतीय बौद्ध महासभेचे विभागीय संघटक आयु. डी. एस. नरसिंगे सर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून धम्मदेशना व मार्गदर्शन करणार आहेत.

विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून केज नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा डॉ. आयु. सिताताई बनसोड, जनविकास परिवर्तन आघाडीचे डॉ. आयु. हारुणभाई इनामदार, अंबा साखर कारखान्याचे चेअरमन आयु. रमेशरावजी आडसकर, माजी आमदार आयु. संगीताताई ठोंबरे, शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा डॉ. आयु. प्रतिभाताई थोरात, माजी आमदार आयु. पृथ्वीराज साठे, उपनगराध्यक्ष आयु. पशुपतीनाथ दांगट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाई)चे जिल्हा कार्याध्यक्ष आयु. संदीपान हजारे, शेकाप नेते आयु. ॲड. वैजनाथ वाघमारे आणि आयु. भाई मोहन गुंड यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

अनेक पदाधिकारी व मान्यवर राहणार उपस्थित

यावेळी नगरसेवक आयु. अजहर इनामदार, रिपाई तालुकाध्यक्ष आयु. दीपक कांबळे, आयु. सुनील हिरवे, बीबीसी केजचे आयु. हनुमंत भोसले, माजी नगरसेवक आयु. कपिल मस्के, आयु. लक्ष्मण जाधव, नालंदा विद्यालयाचे मुख्याध्यापक आयु. नंदकुमार मस्के, आयु. प्रा. चंद्रकांत साळवे, आयु. एस. एम. जोगदंड, आयु. राजेंद्र गालफाडे सर, आयु. भास्कर कांबळे, आयु. संभाजी शिंदे, आयु. बाबासाहेब मोरे, आयु. अच्युत बापू उजगरे, आयु. प्रा. श्रीरंग पवार, आयु. संतोष लांडगे, आयु. चंद्रकांत मस्के, आयु. प्रा. शिवकुमार मस्के, आयु. प्रा. जयपाल मस्के, आयु. रोहित कसबे, आयु. बाळासाहेब दांगट, आयु. बी. आर. गायकवाड, आयु. प्रा. बाळासाहेब पवार, आयु. इरफान पठाण, आयु. ॲड. हनुमंत कांबळे, आयु. महादेव लांडगे, आयु. प्रा. रमेश पाटोळे, आयु. प्रा. अशोक रोडे, आयु. सतीश कापसे, आयु. अशोक सोनवणे, आयु. अनिल लोखंडे आणि आयु. सय्यद शकील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमास नागरिकांनी आणि अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजक आयु. बाबुराव केशवराव गालफाडे, आयु. अजय बाबुराव गालफाडे आणि समस्त मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Ad 1
Tags: Kamlakar Sonawane
Previous Post

नीरा-भीमा आणि जेऊर बोगद्यांची बंद पडलेली कामे तातडीने सुरू करा; मराठवाड्याचे हक्काचे पाणी लवकर द्या

Next Post

लोणी काळभोर परिसरातील गुन्हेगारीवर वचक ठेवण्याची जबाबदारी समाधान पवार यांच्याकडे

Related Posts

नीरा-भीमा आणि जेऊर बोगद्यांची बंद पडलेली कामे तातडीने सुरू करा; मराठवाड्याचे हक्काचे पाणी लवकर द्या
ताज्या घडामोडी

नीरा-भीमा आणि जेऊर बोगद्यांची बंद पडलेली कामे तातडीने सुरू करा; मराठवाड्याचे हक्काचे पाणी लवकर द्या

November 13, 2026
2
वाशी तालुक्याला मिळणार अग्निशमन दलाचे सुरक्षा कवच
ताज्या घडामोडी

वाशी तालुक्याला मिळणार अग्निशमन दलाचे सुरक्षा कवच

November 13, 2026
8
समृद्धी महामार्गावर भीषण अपघातांची मालिका
ताज्या घडामोडी

समृद्धी महामार्गावर भीषण अपघातांची मालिका

November 13, 2026
56
मेहकर परिसरातील समृद्धी महामार्गावर भीषण साखळी अपघात
ताज्या घडामोडी

मेहकर परिसरातील समृद्धी महामार्गावर भीषण साखळी अपघात

November 13, 2026
24
बदलापुरातील पाणीगळतीच्या तक्रारीची वरिष्ठ स्तरावर गंभीर दखल
ताज्या घडामोडी

बदलापुरातील पाणीगळतीच्या तक्रारीची वरिष्ठ स्तरावर गंभीर दखल

November 13, 2026
13
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विचारांचा कायम जागर करेल : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील
ताज्या घडामोडी

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विचारांचा कायम जागर करेल : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

November 13, 2026
8
Next Post
लोणी काळभोर परिसरातील गुन्हेगारीवर वचक ठेवण्याची जबाबदारी समाधान पवार यांच्याकडे

लोणी काळभोर परिसरातील गुन्हेगारीवर वचक ठेवण्याची जबाबदारी समाधान पवार यांच्याकडे

ताज्या बातम्या

लोणी काळभोर परिसरातील गुन्हेगारीवर वचक ठेवण्याची जबाबदारी समाधान पवार यांच्याकडे

लोणी काळभोर परिसरातील गुन्हेगारीवर वचक ठेवण्याची जबाबदारी समाधान पवार यांच्याकडे

November 14, 2026
केज येथे आज धम्मदेशना, गुणवंतांचा सत्कार व महापुरुषांच्या शिल्पाचे अनावरण

केज येथे आज धम्मदेशना, गुणवंतांचा सत्कार व महापुरुषांच्या शिल्पाचे अनावरण

November 14, 2026
नीरा-भीमा आणि जेऊर बोगद्यांची बंद पडलेली कामे तातडीने सुरू करा; मराठवाड्याचे हक्काचे पाणी लवकर द्या

नीरा-भीमा आणि जेऊर बोगद्यांची बंद पडलेली कामे तातडीने सुरू करा; मराठवाड्याचे हक्काचे पाणी लवकर द्या

November 13, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In