• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लोणी काळभोर परिसरातील गुन्हेगारीवर वचक ठेवण्याची जबाबदारी समाधान पवार यांच्याकडे

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 14, 2026
in Blog
0
लोणी काळभोर परिसरातील गुन्हेगारीवर वचक ठेवण्याची जबाबदारी समाधान पवार यांच्याकडे
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती; पुणे शहर पोलीस दलात सहा पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

लोणी काळभोर | प्रतिनिधी

RelatedPosts

कुसूर येथील नुकसानग्रस्त शेतकरी दौलत गायकवाड यांची संभाजी पवार यांनी घेतली भेट

पारनेर तालुक्यात गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचे दोन छापे

भारतीय स्वातंत्र्याच्या क्रांतीची मशाल पेटविणारे आद्य क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे

पुणे शहर पोलीस दलात प्रशासकीय कारणास्तव मोठे फेरबदल करण्यात आले असून, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी समाधान सर्जेराव पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केला आहे.

या बदल्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे विद्यमान वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप नागनाथ पवार यांची खडक पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी खडक पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेत कार्यरत असलेले समाधान पवार यांच्याकडे लोणी काळभोर पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान

पुणे-सोलापूर महामार्गावरील महत्त्वाचे केंद्र असलेल्या लोणी काळभोरसह कदमवाकवस्ती, थेऊर आणि परिसरातील वाढत्या लोकसंख्येमुळे या पोलीस ठाण्याचे महत्त्व अधिक वाढले आहे. या भागात शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक वसाहतींची संख्या वाढत असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आव्हानही वाढले आहे.

वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवणे, तसेच सराईत गुन्हेगारांवर वचक ठेवणे ही नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक समाधान पवार यांच्यासमोरील प्रमुख आव्हाने असणार आहेत.

पुणे शहर पोलीस दलात सहा निरीक्षकांच्या बदल्या

पुणे शहर पोलीस दलातील एकूण सहा पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये बंडगार्डन, लष्कर आणि लोणी काळभोर या तीन महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांना नवीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिळाले आहेत.

बदली झालेल्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने नवीन नेमणुकीच्या ठिकाणी हजर होऊन कार्यभार स्वीकारावा, असे निर्देश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.

Ad 1
Previous Post

केज येथे आज धम्मदेशना, गुणवंतांचा सत्कार व महापुरुषांच्या शिल्पाचे अनावरण

Related Posts

कुसूर येथील नुकसानग्रस्त शेतकरी दौलत गायकवाड यांची संभाजी पवार यांनी घेतली भेट
Blog

कुसूर येथील नुकसानग्रस्त शेतकरी दौलत गायकवाड यांची संभाजी पवार यांनी घेतली भेट

November 13, 2026
6
पारनेर तालुक्यात गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचे दोन छापे
Blog

पारनेर तालुक्यात गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचे दोन छापे

November 13, 2026
6
भारतीय स्वातंत्र्याच्या क्रांतीची मशाल पेटविणारे आद्य क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे
Blog

भारतीय स्वातंत्र्याच्या क्रांतीची मशाल पेटविणारे आद्य क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे

November 13, 2026
7
येरमाळ्यात श्री येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!
Blog

येरमाळ्यात श्री येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!

November 13, 2026
6
महावितरणची ‘अभय योजना २०२६-२७’ जाहीर; थकबाकीदार वीज ग्राहकांना मोठा दिलासा
Blog

महावितरणची ‘अभय योजना २०२६-२७’ जाहीर; थकबाकीदार वीज ग्राहकांना मोठा दिलासा

November 13, 2026
25
ढोलाच्या तालावर थिरकला मेळघाट; घुंगरू बाजारात उसळला जनसागर
Blog

ढोलाच्या तालावर थिरकला मेळघाट; घुंगरू बाजारात उसळला जनसागर

November 13, 2026
5

ताज्या बातम्या

लोणी काळभोर परिसरातील गुन्हेगारीवर वचक ठेवण्याची जबाबदारी समाधान पवार यांच्याकडे

लोणी काळभोर परिसरातील गुन्हेगारीवर वचक ठेवण्याची जबाबदारी समाधान पवार यांच्याकडे

November 14, 2026
केज येथे आज धम्मदेशना, गुणवंतांचा सत्कार व महापुरुषांच्या शिल्पाचे अनावरण

केज येथे आज धम्मदेशना, गुणवंतांचा सत्कार व महापुरुषांच्या शिल्पाचे अनावरण

November 14, 2026
नीरा-भीमा आणि जेऊर बोगद्यांची बंद पडलेली कामे तातडीने सुरू करा; मराठवाड्याचे हक्काचे पाणी लवकर द्या

नीरा-भीमा आणि जेऊर बोगद्यांची बंद पडलेली कामे तातडीने सुरू करा; मराठवाड्याचे हक्काचे पाणी लवकर द्या

November 13, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In