• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शेतरस्ता पीडितांसाठी शेवगाव तहसील कार्यालयात ‘जन न्याय दिन’; दर महिन्याला उपक्रम राबविण्याचे तहसीलदारांचे आश्वासन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
शेतरस्ता पीडितांसाठी शेवगाव तहसील कार्यालयात ‘जन न्याय दिन’; दर महिन्याला उपक्रम राबविण्याचे तहसीलदारांचे आश्वासन
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

शेतकऱ्यांच्या प्रलंबित रस्त्यांच्या प्रश्नांवर चर्चा; तहसीलदार आकाश दहाडदे यांची सकारात्मक भूमिका

शेवगाव | प्रतिनिधी

RelatedPosts

आघाव अध्यापक विद्यालयात वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण उत्साहात सुरू; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मालेपाडा येथे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; आदिवासी संस्कृतीचा जागर

चांदूर रेल्वे येथे बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; आदिवासी समाजाची भव्य पदयात्रा

शेतरस्ता पीडित शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी शुक्रवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता शेवगाव तहसील कार्यालयात ‘जन न्याय दिन’ आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्य शेत व शिव पाणंद रस्ता चळवळीचे प्रणेते शरदभाऊ पवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चळवळीचे राज्य उपाध्यक्ष नाथाभाऊ शिंदे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.

यावेळी तहसीलदार आकाश दहाडदे यांनी चळवळीतील शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि शेतरस्त्यांबाबतच्या अडचणींची संवेदनशीलतेने दखल घेतली. शेतकऱ्यांचे रस्त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लागावेत, यासाठी दर महिन्याला नियमितपणे एक दिवस ‘जन न्याय दिन’ आयोजित करावा, अशी आग्रही मागणी राज्य उपाध्यक्ष नाथाभाऊ शिंदे पाटील यांनी केली.

या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत तहसीलदार आकाश दहाडदे यांनी यापुढे दर महिन्याला निश्चितपणे ‘जन न्याय दिन’ आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन उपस्थित शेतकऱ्यांना दिले. त्यामुळे शेतरस्ता पीडित शेतकऱ्यांना आपल्या समस्या मांडण्यासाठी नियमित व्यासपीठ उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

या बैठकीत पोपट हरदास, कल्याण जगदाळे सर, आबासाहेब जायगुडे, सुभाष आव्हाड यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांशी संबंधित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित अडचणी, प्रलंबित प्रश्न आणि त्यावरील संभाव्य उपाययोजनांबाबत विचारविनिमय करण्यात आला.

या प्रसंगी चळवळीचे नेवासा येथील पदाधिकारी रमेश भक्त, सुभाष आव्हाड, राज्य समन्वयक बाळासाहेब थोरात, विठ्ठल निर्मळ, आशाताई वाघ, सोमनाथ तोडमल, अ‍ॅड. बुधवंत, सदाशिव नवघरे सर आणि राज्य उपाध्यक्ष नाथाभाऊ शिंदे पाटील यांच्यासह मान्यवर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी कल्याण जगदाळे सर यांनी उपस्थित शेतकरी, मान्यवर आणि प्रशासनाचे आभार मानले.

Ad 1
Tags: Natha Shinde
Previous Post

माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्या हस्ते शंकरा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा शुभारंभ

Next Post

चांदूर रेल्वे येथे बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; आदिवासी समाजाची भव्य पदयात्रा

Related Posts

आघाव अध्यापक विद्यालयात वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण उत्साहात सुरू; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ताज्या घडामोडी

आघाव अध्यापक विद्यालयात वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण उत्साहात सुरू; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

November 15, 2026
0
मालेपाडा येथे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; आदिवासी संस्कृतीचा जागर
ताज्या घडामोडी

मालेपाडा येथे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; आदिवासी संस्कृतीचा जागर

November 15, 2026
3

सातारा–मेढा मार्गावर भीषण अपघात; दोन दुचाकींची समोरासमोर धडक, दोन युवक गंभीर जखमी

4
नामदेव आबा दंडवते यांना ‘वृक्षप्रेमी पुरस्कार’ प्रदान
ताज्या घडामोडी

नामदेव आबा दंडवते यांना ‘वृक्षप्रेमी पुरस्कार’ प्रदान

November 15, 2026
1
Next Post
चांदूर रेल्वे येथे बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; आदिवासी समाजाची भव्य पदयात्रा

चांदूर रेल्वे येथे बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; आदिवासी समाजाची भव्य पदयात्रा

ताज्या बातम्या

आघाव अध्यापक विद्यालयात वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण उत्साहात सुरू; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आघाव अध्यापक विद्यालयात वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण उत्साहात सुरू; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

November 15, 2026
मालेपाडा येथे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; आदिवासी संस्कृतीचा जागर

मालेपाडा येथे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; आदिवासी संस्कृतीचा जागर

November 15, 2026
चांदूर रेल्वे येथे बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; आदिवासी समाजाची भव्य पदयात्रा

चांदूर रेल्वे येथे बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; आदिवासी समाजाची भव्य पदयात्रा

November 15, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In