• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्या हस्ते शंकरा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा शुभारंभ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्या हस्ते शंकरा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा शुभारंभ
0
SHARES
3
VIEWS
Ad 1
Ad 1

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन; युवक-युवतींच्या शासकीय नोकरीच्या स्वप्नांना मिळणार नवी दिशा

मेहकर | प्रतिनिधी

RelatedPosts

मालेपाडा येथे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; आदिवासी संस्कृतीचा जागर

चांदूर रेल्वे येथे बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; आदिवासी समाजाची भव्य पदयात्रा

शेतरस्ता पीडितांसाठी शेवगाव तहसील कार्यालयात ‘जन न्याय दिन’; दर महिन्याला उपक्रम राबविण्याचे तहसीलदारांचे आश्वासन

मेहकर शहरातील ‘शंकरा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रा’चा शुभारंभ माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. ग्रामीण भागातील होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यशाची दिशा मिळावी, तसेच शासकीय नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या युवक-युवतींना योग्य मार्गदर्शन उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवक-युवतींना सक्षम करण्यासाठी सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे डॉ. संजय रायमुलकर यांनी यावेळी सांगितले. या केंद्राच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार होवोत आणि मेहकरच्या शिरपेचात यशाचा नवा मानाचा तुरा रोवला जावो, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

या नव्या उपक्रमाच्या यशस्वी वाटचालीसाठी रुपेश दिलीपराव पागोरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे त्यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख भगवान पाटील सुलताने, राजेश काटे आदी मान्यवर उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

सातारा–मेढा मार्गावर भीषण अपघात; दोन दुचाकींची समोरासमोर धडक, दोन युवक गंभीर जखमी

Next Post

शेतरस्ता पीडितांसाठी शेवगाव तहसील कार्यालयात ‘जन न्याय दिन’; दर महिन्याला उपक्रम राबविण्याचे तहसीलदारांचे आश्वासन

Related Posts

मालेपाडा येथे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; आदिवासी संस्कृतीचा जागर
ताज्या घडामोडी

मालेपाडा येथे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; आदिवासी संस्कृतीचा जागर

November 15, 2026
0
चांदूर रेल्वे येथे बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; आदिवासी समाजाची भव्य पदयात्रा
ताज्या घडामोडी

चांदूर रेल्वे येथे बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; आदिवासी समाजाची भव्य पदयात्रा

November 15, 2026
0
शेतरस्ता पीडितांसाठी शेवगाव तहसील कार्यालयात ‘जन न्याय दिन’; दर महिन्याला उपक्रम राबविण्याचे तहसीलदारांचे आश्वासन
ताज्या घडामोडी

शेतरस्ता पीडितांसाठी शेवगाव तहसील कार्यालयात ‘जन न्याय दिन’; दर महिन्याला उपक्रम राबविण्याचे तहसीलदारांचे आश्वासन

November 15, 2026
1

4
नामदेव आबा दंडवते यांना ‘वृक्षप्रेमी पुरस्कार’ प्रदान

रामेश्वर आश्रमशाळेत जननायक भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी
ताज्या घडामोडी

रामेश्वर आश्रमशाळेत जननायक भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

November 15, 2026
1
Next Post
शेतरस्ता पीडितांसाठी शेवगाव तहसील कार्यालयात ‘जन न्याय दिन’; दर महिन्याला उपक्रम राबविण्याचे तहसीलदारांचे आश्वासन

शेतरस्ता पीडितांसाठी शेवगाव तहसील कार्यालयात ‘जन न्याय दिन’; दर महिन्याला उपक्रम राबविण्याचे तहसीलदारांचे आश्वासन

ताज्या बातम्या

मालेपाडा येथे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; आदिवासी संस्कृतीचा जागर

मालेपाडा येथे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; आदिवासी संस्कृतीचा जागर

November 15, 2026
चांदूर रेल्वे येथे बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; आदिवासी समाजाची भव्य पदयात्रा

चांदूर रेल्वे येथे बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; आदिवासी समाजाची भव्य पदयात्रा

November 15, 2026
शेतरस्ता पीडितांसाठी शेवगाव तहसील कार्यालयात ‘जन न्याय दिन’; दर महिन्याला उपक्रम राबविण्याचे तहसीलदारांचे आश्वासन

शेतरस्ता पीडितांसाठी शेवगाव तहसील कार्यालयात ‘जन न्याय दिन’; दर महिन्याला उपक्रम राबविण्याचे तहसीलदारांचे आश्वासन

November 15, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In