• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चांदूर रेल्वे येथे बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; आदिवासी समाजाची भव्य पदयात्रा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
चांदूर रेल्वे येथे बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; आदिवासी समाजाची भव्य पदयात्रा
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात पदयात्रा; माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसतर्फे अल्पोपहाराचे आयोजन

चांदूर रेल्वे | प्रतिनिधी | दि. १५ नोव्हेंबर २०२६

RelatedPosts

आघाव अध्यापक विद्यालयात वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण उत्साहात सुरू; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मालेपाडा येथे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; आदिवासी संस्कृतीचा जागर

शेतरस्ता पीडितांसाठी शेवगाव तहसील कार्यालयात ‘जन न्याय दिन’; दर महिन्याला उपक्रम राबविण्याचे तहसीलदारांचे आश्वासन

क्रांतिसूर्य जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त चांदूर रेल्वे येथे रविवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी आदिवासी समाजाच्या वतीने भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. रेल्वे स्टेशन फैल येथून या पदयात्रेला उत्साहात सुरुवात झाली. आदिवासी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होत जननायक बिरसा मुंडा यांना अभिवादन केले.

रेल्वे स्टेशन फैल येथून सुरू झालेली पदयात्रा रेल्वे स्टेशनसमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळून पुढे विरूळ चौक मार्गाने मार्गस्थ झाली. यावेळी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार वीरेंद्रजी जगताप यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी पदयात्रेतील सहभागींसाठी अल्पोपहाराचे आयोजन केले होते.

पदयात्रेत आदिवासी बांधवांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. पारंपरिक उत्साहात आणि जल्लोषात ही पदयात्रा काढण्यात आली.

यावेळी आदिवासी समाजबांधवांनी जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या शौर्य, त्याग, संघर्ष आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण केले. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संदेशही या जयंती सोहळ्यातून देण्यात आला.

पदयात्रेमुळे संपूर्ण परिसरात उत्सवाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.

Ad 1
Tags: Sharab Ghasle
Previous Post

शेतरस्ता पीडितांसाठी शेवगाव तहसील कार्यालयात ‘जन न्याय दिन’; दर महिन्याला उपक्रम राबविण्याचे तहसीलदारांचे आश्वासन

Next Post

मालेपाडा येथे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; आदिवासी संस्कृतीचा जागर

Related Posts

आघाव अध्यापक विद्यालयात वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण उत्साहात सुरू; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ताज्या घडामोडी

3

1
माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्या हस्ते शंकरा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा शुभारंभ

सातारा–मेढा मार्गावर भीषण अपघात; दोन दुचाकींची समोरासमोर धडक, दोन युवक गंभीर जखमी

4
नामदेव आबा दंडवते यांना ‘वृक्षप्रेमी पुरस्कार’ प्रदान
ताज्या घडामोडी

नामदेव आबा दंडवते यांना ‘वृक्षप्रेमी पुरस्कार’ प्रदान

November 15, 2026
1
Next Post
मालेपाडा येथे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; आदिवासी संस्कृतीचा जागर

मालेपाडा येथे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; आदिवासी संस्कृतीचा जागर

ताज्या बातम्या

आघाव अध्यापक विद्यालयात वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण उत्साहात सुरू; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आघाव अध्यापक विद्यालयात वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण उत्साहात सुरू; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

November 15, 2026
मालेपाडा येथे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; आदिवासी संस्कृतीचा जागर

मालेपाडा येथे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; आदिवासी संस्कृतीचा जागर

November 15, 2026
चांदूर रेल्वे येथे बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; आदिवासी समाजाची भव्य पदयात्रा

चांदूर रेल्वे येथे बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; आदिवासी समाजाची भव्य पदयात्रा

November 15, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In